हळदी कुंकू स्पेशल : मकरसंक्रांत हळदीकुंकू का साजरं करतात? वाण का देतात? 'या' तारखेपर्यंत करता येणार हळदीकुंकू
हळदी कुंकू स्पेशल : महाराष्ट्रात मकरसंक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकू कार्यक्रम करण्यात येतो. हळदीकुंकू समारंभ का करावा? कुंकवाचे महत्त्व आणि उगम कधीपासून झाला. हळदीकुंकूवात महिला वाण का देतात, याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.
Jan 14, 2025, 09:37 PM ISTमकरसंक्रांत हळदीकुंकू का साजरं करतात? कधीपर्यंत हळदीकुंकू करता येणार व शास्त्रानुसार काय वाण द्यावं?
Haldi Kunku : मकरसंक्रांत म्हटलं की महिलांमध्ये एक वेगळाच उत्साह दिसून येतो. मकरसंक्रांतीनिमित्त घरोघरी हळदीकुंकूचा कार्यक्रम होतो. पण कधी विचार केला का की, हळदीकुंकू का साजरं करतात? त्यामागे काय कारण आहे याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.
Jan 16, 2024, 02:10 PM IST