भोपाळ

खबरदार! खाजगी रुग्णालयात सिझेरियन डिलिव्हरीज झाल्या तर...

एखाद्या खाजगी रुग्णालयात 50 टक्क्यांहून अधिक महिलांची प्रसुती सिझेरियन पद्धतीनं झाल्याचं आढळलं तर अशा रुग्णालयांवर कारवाई केली जाईल.

Apr 18, 2017, 09:21 PM IST

2000 च्या नव्या नोटेवरून गांधीजी गायब

2000 च्या नव्या नोटेवरून गांधीजी गायब

Jan 5, 2017, 04:26 PM IST

भाजप नेत्याच्या घरी इन्कम टॅक्सच्या धाडी

आयकर विभागानं भाजप नेता सुशील वासवानी याच्या घरावर तसंच विविध व्यावसायिक ऑफिसेसवर मंगळवारी सकाळी धाडी मारल्या. 

Dec 20, 2016, 05:05 PM IST

सरकारी कर्मचाऱ्यांनी डेबिट कार्ड बाळगणे अनिवार्य

नोटाबंदीच्या निर्णयानंतर कॅशलेस अर्थवस्थेला चालना देण्यासाठी मध्यप्रदेश सरकार सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना डेबिट कार्ड बाळगणे अनिवार्य करणार आहे. बँकांच्या माध्यमातून डेबिट कार्ड वापराचे प्रशिक्षण सरकारी कर्मचाऱ्यांना देण्यात येणार आहे.

Dec 8, 2016, 09:06 PM IST

स्टेट बँकेच्या कॅशियर हार्टचा अॅटकने मृत्यू

 कावळा बसायला आणि फांदी तुटायला एक वेळ आली असे आपण म्हणतो. असाच एक प्रकार भोपाळमध्ये पाहायला मिळाला. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कॅशियरचा रविवारी ह्दयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला.

Nov 14, 2016, 05:23 PM IST

भोपाळ एन्काउंटरनंतर सोलापूरमध्ये तणावपूर्ण शांतता

  भोपाळ कारागृह तोडून पळून जाणाऱ्या सीमीच्या दहशतवाद्यांचं एन्काऊंटर करण्यात आलं... यात सोलापूरातील महंमद खालिद महंमद सलीम मुछाले याचाही समावेश आहे.. 

Nov 3, 2016, 11:48 PM IST

भोपाळ दहशतवादी एन्काऊंटर प्रकरणात नवा खुलासा

मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ जेलमधून दहशतवादी फरार झाले आणि काही तासांमध्येच पोलिसांनी त्यांना ठार केलं. या ऐन्काऊंटरनंतर अनेकांनी यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचे प्रयत्न केले. अनेक वेगवेगळे खुलासे यानंतर होत राहिले. यामध्ये आता एक नवा खुलासा झाला आहे की, सिमीच्या या दहशतवाद्यांची साक्ष आणि सुनावणी व्हिडिओ कॉन्फरंसिंगद्वारे होतं होती. त्यांना कोर्टात नेलं जात नव्हतं. या दरम्यान ते पसार होण्याचा प्रयत्न करु शकतात अशी शंका पोलिसांना होती.

Nov 2, 2016, 09:43 AM IST

भोपाळ: शहीद पोलिसाच्या पार्थिवाला मुख्यमंत्र्यांनी दिला खांदा

सेंट्रल जेलमधून फरार होत असताना सिमीच्या ८ दहशतवाद्यांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या कॉन्स्टेबल रमाशंकर यादव यांच्यावर हल्ला केला ज्यामध्ये ते शहीद झाले. मंगळवारी शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान हे देखील उपस्थित होते. त्यांनी यावेळेस म्हटलं की, देश शहीद यादव यांचं बलिदान लक्षात ठेवेल.

Nov 1, 2016, 01:03 PM IST

भोपाळ दहशतवादी फरार आणि एन्काऊंटरमध्ये मोठा खुलासा

आधी जेलमधून कैदी फरार आणि त्यानंतर त्या ८ दहशतवाद्यांचं  एनकाउंटर या घटनेने भोपाळला हलवून टाकलं होतं. आता या प्रकरणात एक नवा खुलासा झाला आहे. 

Nov 1, 2016, 09:17 AM IST

सिमीच्या आठ दहशतवाद्यांच्या खात्म्यावर ओवेसी-दिग्विजयना आक्षेप

भोपाळच्या सेंट्रल जेलमधून पळालेल्या सिमीच्या आठही दहशतवाद्यांना मध्य प्रदेश पोलिसांनी एन्काऊंटरमध्ये ठार केलं.

Oct 31, 2016, 07:04 PM IST

हा बाप की हैवाण, गृहपाठ करत नाही म्हणून...

पित्याच्या नात्याला काळीमा फासणारी घटना मध्यप्रदेशात घडलीय. 

Sep 13, 2016, 10:01 AM IST

पत्नीचे बॉयफ्रेंडसोबत होते संबंध, पतीला कळाल्यानंतर हॉकी स्टिकने मारून घेतला जीव

पत्नीचे आपल्या पूर्वाश्रमीच्या बॉयफ्रेंडसोबत संबंध असल्याच्या संशयाने वेडा झालेल्या पतीने पत्नीला हॉकी स्टीकने बेदम मारहाण केली. त्यानंतर राग अनावर झाल्यावर पत्नी तिचा गळा दाबून खून केल्याची धक्कादायक घटना भोपाळमध्ये घडली आहे. 

Aug 19, 2016, 05:50 PM IST

आता कळणार किती आनंदी आहे जनता!

देशाच्या इतिहासात प्रथमच, मध्यप्रदेशात आनंद मंत्रालयाची स्थापना करण्यात आलीय.

Jul 16, 2016, 11:57 AM IST

भोपाळमध्ये विद्यार्थ्यांचं आंदोलन

भोपाळमध्ये विद्यार्थ्यांचं आंदोलन

Feb 23, 2016, 05:49 PM IST