सोनं-चांदीच्या भावामध्ये घसरण
जागतिक मंदी आणि कमी मागणीचा फटका सोनं आणि चांदीच्या भावालाही बसला आहे.
Aug 8, 2016, 08:07 PM ISTव्होडाफोनच्या ग्राहकांसाठी खुशखबर
आयडिया आणि एअरटेलनंतर आता व्होडाफोननंही त्यांच्या इंटरनेट डेटा ऑफरमध्ये बदल केले आहेत.
Aug 1, 2016, 11:05 PM ISTअनुदानित सिलेंडरच्या किंमतीमध्ये वाढ
अनुदानित सिलेंडरच्या 14.2 किलोच्या किंमतीमध्ये 1.93 रुपयांनी वाढ झाली आहे.
Aug 1, 2016, 07:36 PM ISTपेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये कपात
पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये कपात झाली आहे.
Jul 31, 2016, 07:05 PM ISTआयडिया इंटरनेट पॅकच्या दरामध्ये मोठी कपात
आयडिया कंपनीनं त्यांच्या इंटरनेट पॅकच्या दरांमध्ये मोठी कपात केली आहे. 4G, 3G, 2G च्या सुविधांसाठी ही कपात असणार आहे.
Jul 15, 2016, 09:41 PM ISTब्लॅकबेरी पासपोर्ट फोनमध्ये तब्बल 20 हजारांची कपात
ब्लॅकबेरीनं त्यांच्या स्मार्टफोनमध्ये तब्बल 20 हजार रुपयांनी कपात केली आहे.
Jul 8, 2016, 07:54 PM ISTसोन्याच्या दरांमध्ये 28 महिन्यांमधली विक्रमी घट
सोन्याच्या दरांमध्ये मागच्या 28 महिन्यांमधली विक्रमी घट झाली आहे.
Jul 7, 2016, 06:16 PM ISTअस्सल 'हापूस'चे भाव उतरले!
नवी मुंबईतल्या एपीएमसी मार्केटमध्ये रोज लाखो पेट्या हापूस आंबा दाखल होतोय. रत्नागिरी देवगड सिंधुदुर्गासह कर्नाटक गुजरातचा आंबाही दाखल होतोय. यामुळे हापूस आंब्याच्या किंमती उतरल्या आहेत.
May 14, 2016, 09:36 AM ISTअक्षय तृतीयेला सोनं वाढणार का कमी होणार ?
अक्षय तृतीयेचा मुहुर्त हा सोने खरेदीसाठी चांगला मानला जातो.
May 6, 2016, 05:25 PM ISTकांद्याच्या दरात घसरण, शेतकरी हवालदिल
कांद्याच्या दरात घसरण, शेतकरी हवालदिल
Apr 18, 2016, 07:16 PM ISTबाजारात भाव नसल्याने शेतकऱ्याने कांद्यावर फिरवला नांगर
Apr 6, 2016, 07:45 PM ISTदेहूत तुकाराम बीज भक्तीभावात साजरी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 26, 2016, 11:16 AM ISTलातूर : पाण्याच्या बॅरेलचे भाव दुपटीने वाढले
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 2, 2016, 09:01 AM ISTकापसाचे भाव पुन्हा वाढणार?
कापसाचे भाव प्रति क्विंटल २०० ते ३०० रूपये घसरल्यानंतर, पुन्हा कापसाच्या भावात तेजी येण्यास सुरूवात झाली आहे. भारताकडे काही देशांकडून कापसाची वाढती मागणी आणि दिवसेंदिवस कापूस उत्पादनात घट झाल्याचा आकडा वाढत असल्याने, कापसाचे भाव आठवड्याच्या आत पुन्हा ५ हजारावर जाण्याची चिन्हं आहेत.
Jan 21, 2016, 10:38 AM IST