चंदू चव्हाण आमच्याकडे नाही -पाकिस्तानचं घुमजाव
भारतीय लष्कराचे राष्ट्रीय रायफल्सचे जवान चंदू चव्हाण पाकिस्तानात आले नसल्याचा खोटा दावा पाकिस्तानच्या लष्कराने केला आहे.
Oct 3, 2016, 04:39 PM ISTभारतीय लष्कराची सर्जिकल स्ट्राइक कारवाई
Oct 1, 2016, 09:47 AM ISTभारतीय लष्कराच्या पॅरा कमांडोची कारवाई
Sep 30, 2016, 11:53 PM ISTभारताच्या कारवाईनंतर पाकिस्तान सैन्याच्या सीमारेषेवर हालचाली
उरी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय लष्कराने पाकिस्तानव्याप्त काश्मीरमध्ये घुसून धडक कारवाई केली. तरी पाकिस्तानची खुमखुमी गेलेली नाही. सर्जिकल स्ट्राईकनंतर पाकिस्तान सैन्याच्या सीमेवर हालचाली दिसत आहेत.
Sep 30, 2016, 09:32 AM ISTआमच्या शांततेच्या इच्छेला दुबळेपणा समजू नये - नवाझ शरीफ
आमच्या शांततेच्या इच्छेला दुबळेपणा समजू नये - नवाझ शरीफ
Sep 29, 2016, 07:40 PM ISTभारतीय लष्कराचं आणि पंतप्रधानाचं मुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन
भारतीय लष्करानं केलेल्या सर्जिकल स्ट्राईकनंतर आम्ही पूर्णपणे हाय अलर्टवर असल्याची माहिती, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. आवश्यक त्या खबरदारीच्या सर्व उपाययोजना केल्या जात असल्याचं, मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय.
Sep 29, 2016, 06:19 PM ISTभारतीय लष्कराचं आणि पंतप्रधानाचं मुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 29, 2016, 06:12 PM ISTपाहा भारतीय लष्कराने कशी केली यशस्वी कारवाई
अमेरिकेने जसं पाकिस्तानात जाऊन लादेनला ठार केलं होतं तशीच रणनिती भारतीय लष्कराकडून आखली गेली. सूत्रांच्या माहितीनुसार भारतीय लष्काराने सर्जिकल स्ट्राइकसाठी जवानांच्या वेगवेगळ्या टीम तयार केल्या होत्या.
Sep 29, 2016, 03:36 PM ISTभारतीय लष्कराच्या कारवाईवर बोलले नवाज शरीफ
भारतीय लष्कराकडून केलेल्या सर्जिकल स्ट्राइकनंतर पाकिस्तान डिवचला गेला आहे. पाकिस्तानला यावर काय प्रतिक्रिया द्यावी हे उमजत नाही आहे. आता पुढे काय करावं हे पाकिस्तानला सूचत नाही आहे.
Sep 29, 2016, 01:41 PM ISTभारतीय लष्कर पूर्णपणे सज्ज, सरकारच्या आदेशाची प्रतिक्षा
उरी हल्ल्यानंतर पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी भारतीय लष्कराने कंबर कसली
Sep 27, 2016, 11:12 AM ISTभारतीय सैन्यात संतापाची लाट
पाकिस्तानकडून होणाऱ्या हल्ल्यांविरोधात आता भारतीय लष्करात संताप आहे. भारतीय लष्करात संतापाची लाट आहे. आता भारतीय सैन्य दलाकडून पाकिस्तानला त्यांच्याच हद्दीत प्रवेश करुन, जशास तसं उत्तर देण्याची वेळ आता आहे, अशी भावना आहे.
Sep 19, 2016, 09:43 AM ISTझी 24 तास स्पेशल शो : हल्ला नाही युद्धच 18 सप्टेंबर 2016
Sep 18, 2016, 07:43 PM ISTभारतीय लष्करानं दाखवली माणुसकी
भारत आणि पाकिस्तानमधील तणावपूर्ण संबंध असताना बीएसएफनं माणुसकीचं दर्शन घडवलं आहे. भारतीय ह्द्दीत चुकून घुसलेल्या पाकिस्तानी मुलांची बीएसएफने मिठाई देऊन सुटका केली. सीमा सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार नारोवाल जिल्ह्यात ही घटना घडली. आमिर (वय १५), नोमिन अली (वय १४) आणि अरशद (वय १२) ही पाकिस्तानातील रिया गावातील तीन मुले आंतरराष्ट्रीय सीमेवरुन चुकून भारताच्या हद्दीत आली होती.
Jun 12, 2016, 05:09 PM ISTभारतीय लष्कराच्या भरती प्रक्रियेत आमूलाग्र बदल
नवी दिल्ली : भारतीय लष्कराच्या भरती प्रक्रियेत यापुढे आमुलाग्र बदल होणार आहेत.
Mar 10, 2016, 06:01 PM ISTसियाचीनच्या चमत्काराचा तो व्हिडीओ नाही
सियाचीनमध्ये बर्फाखालून हणमंतप्पा यांना १५० तासानंतर जिवंत बाहेर काढण्यात आलं, याचा एक भलताच व्हिडीओ मंगळवारपासून सोशल नेटवर्किंगवर व्हायरल होत आहे.
Feb 10, 2016, 04:04 PM IST