भाजपा

भाजपाला महाराष्ट्र-यूपीत कमी जागा, मी दुसऱ्यांदा मंत्री होणार - आठवले

 मंत्रिमंडळात दुसऱ्यांदा मंत्रीपदी वर्णी लागेल असा आत्मविश्वासही आठवले यांनी व्यक्त केला

May 12, 2019, 07:50 AM IST

भाजपा अटल-आडवाणींचा नव्हता आणि मोदी-शाहंचाही नसेल- गडकरी

भाजपा हा विचारधारेवर चालणारा पक्ष असून भाजपा मोदी केंद्रीत झाली असे म्हणणे चुकीचे ठरेल असे त्यांनी स्पष्ट केले. 

May 11, 2019, 08:31 AM IST

भाजपा सर्वसामान्य माणसाला राजकारणात पाहू शकत नाही- केजरीवाल

 गेल्या पाच वर्षात आपल्यावर ९ वेळा हल्ला झाल्याचं केजरीवाल यांनी म्हटलंय. 

May 5, 2019, 12:58 PM IST

ब्लॉग : बंगलाई पोरिबर्तन! (भाग २)

लोकसभा निवडणूक राष्ट्रीय मुद्द्यावर लढविली जात आहे. परंतु प. बंगालमध्ये राष्ट्रीय नव्हे तर स्थानिक मुद्दे प्रभावी असताना दिसत आहेत

May 3, 2019, 11:40 AM IST

ब्लॉग : बंगलाई पोरिबर्तन! (भाग १)

हुकुमशाही काय असते? खऱ्या अर्थानं हुकुमशाही कोणाला बघायची असेल तर पश्चिम बंगालमध्ये जायला हवं. मी जवळपास संपूर्ण देशात फिरलो. परंतु जे भीतीदायक वातावरण बंगालमध्ये जाणवलं ते कुठेच नव्हतं...

May 2, 2019, 01:02 PM IST

विरोधकांचा हल्लाबोल होताच अरुण जेटलींकडून पंतप्रधानांचा बचाव

जातीच्या राजकारणाचा मुद्दा चांगलाच तापू लागला आहे. 

Apr 28, 2019, 09:19 PM IST

केजरीवालांच्या अडचणीत वाढ, काँग्रेसनंतर भाजपाचीही निवडणूक आयोगात तक्रार

 मतदारांना रेडीओच्या जाहीरातीवरून भ्रमित करण्याचा आरोप केजरीवाल यांच्यावर ठेवण्यात आला आहे. 

Apr 28, 2019, 08:07 AM IST

'बोलो ता रा रा रा', दलेर मेहंदी भाजपमध्ये दाखल

काही दिवसांपूर्वी हंसराज हंस भाजपमध्ये दाखल झाले होते

Apr 26, 2019, 03:24 PM IST
Lok Sabha and assembly seats for the first time in Goa PT2M17S

गोव्यात लोकसभेच्या २ आणि विधानसभेच्या ३ जागांसाठी मतदान

गोव्यात लोकसभेच्या २ आणि विधानसभेच्या ३ जागांसाठी मतदान

Apr 21, 2019, 11:40 PM IST

गोव्यात पहिल्यांदाच लोकसभेच्या २ आणि विधानसभेच्या ३ जागांसाठी मतदान

लोकसभेच्या दोन्ही मतदारसंघांमध्ये यंदा चुरसीची निवडणूक आहे. 

Apr 21, 2019, 05:20 PM IST

जामिनावर तुरुंगाबाहेर असलेल्या साध्वी प्रज्ञाच्या उमेदवारीला रोख नाही, निवडणूक आयोगाचा निर्णय

छातीच्या कर्करोग असल्यानं धड उभंही राहता येत नसल्याचं कारण देऊन जामीन मिळवणारी प्रज्ञा सिंह भोपाळमधून भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढतेय  

Apr 19, 2019, 01:20 PM IST

'भाजप कार्यकर्त्यांकडे पाहिलं तर जमिनीत दफन करू'

'भाजपकडे कुणी बोट केलं तर याद राखा पुढच्या चार तासांत ते बोट सलामत राहणार नाही'

Apr 19, 2019, 10:54 AM IST

बसपा ऐवजी भाजपाला मतदान, मतदाराने घरी येऊन कापले स्वत:चे बोट

ज्या बोटाने त्याने मतदान ते बोट त्याने कोयत्याने कापून टाकले. 

Apr 19, 2019, 09:20 AM IST

VIDEO : भाजप नेत्यावर भिरकावला बूट, जाणून घ्या त्या व्यक्तीबद्दल...

नरसिंह राव जेव्हा पत्रकार परिषदेत बोलत होते तेव्हा अचानक एका व्यक्तीनं त्यांच्यावर बूट भिरकावला

Apr 18, 2019, 02:39 PM IST

ब्लॉग : 'गोरखालँड'चा शहं'शाह' कोण?

'गोरखा लोकांचे स्वप्न, तेच माझे स्वप्न', असं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ लोकसभा निवडणूकीवेळी दार्जिलिंगमध्ये प्रचार करताना केलं होतं. गोरखा लोकांचं स्वप्न म्हणजे गोरखालँडला वेगळं राज्य म्हणून मान्यता देणं... मागील पाच वर्षात दार्जिलिंगला वेगळ्या राज्याचा दर्जा मिळाला नसल्यामुळे भाजपला नाराजीचा सामना करावा लागतो आहे. ममता बॅनर्जी यांनी गोरखा संघटनात फूट पाडून भाजपचा गड काबिज करण्याचा चंग बांधला. परंतु भाजपने दार्जीलिंगमध्ये वेगळी रणनीती आखलीय. दार्जिलिंगचा शहंशाह बनण्यासाठीच राजकीय युद्ध सुरू आहे.

Apr 16, 2019, 12:01 PM IST