...म्हणून प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात राहुल गांधी सहाव्या रांगेत!
प्रजासत्ताक दिनानिमित्त होणाऱ्या कार्यक्रमात कॉग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना सहाव्या रांगेत स्थान मिळाले.
Jan 27, 2018, 04:47 PM ISTकमला मिल आग : वाढती लोकसंख्या या घटनेला जबाबदार - हेमा मालिनी
मुंबईच्या कमला मिल कंपाऊंडमधील एका पबमध्ये लागलेल्या भीषण आगीत १४ जणांचा मृत्यू झालाय. यावर भाजप खासदार आणि प्रसिद्ध अभिनेत्री हेमा मालिनी यांनी वादग्रस्त वक्तव्य केलंय.
Dec 29, 2017, 07:33 PM IST'...तर भाजपवाले विचारतील सुहागरात्र इथेच का साजरी केली?'
राज्यसभेतील समाजवादी पक्षाचे खासदार नरेश अग्रवाल यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे
Dec 20, 2017, 04:08 PM ISTहार्दिक पटेल म्हणाला मी नाही हरलो, हे हरले आहेत!
गुजरातमध्ये मिळालेल्या अपयशानंतर हार्दिक पटेलने ट्विट करून प्रतिक्रिया दिली आहे.
Dec 18, 2017, 09:40 PM ISTगुजरातमध्ये वंशवाद आणि जातीवादाचा पराभव - अमित शाह
गुजरात आणि हिमाचल प्रदेशमधील विजयानंतर भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ‘हा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नीतींचा विजय आहे’, असे ते म्हणाले.
Dec 18, 2017, 04:47 PM ISTGujarat Verdict : अल्पेश ठाकोर यांना उत्तर देण्यासाठी भाजप नेत्याने कापला मशरूम केक...
गुजरात निवडणूकीत कॉंग्रेस भाजपमध्ये चुरशीची लढाई पाहायला मिळाली.
Dec 18, 2017, 02:50 PM ISTहिमाचल SUPER EXIT POLL: भाजपला प्रचंड बहुमत, तर कॉंग्रेसचा सुपडा साफ
SUPER EXIT POLL नुसार हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपला प्रचंड बहुमताने सत्ता स्थापन होताना दिसत आहे. सोबतच हिमाचलमध्ये कॉंग्रेसमध्ये पराभूत होताना दिसत आहे.
Dec 14, 2017, 07:41 PM ISTपंतप्रधान मोदींवर मशरूम अॅटक करणारे अल्पेश ठाकोर फसले
गुजरात विधानसभेच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानाच्या अंतीम टप्प्यात काँग्रेसच्या तिकीटावर लढणारे ओबीसी नेता अल्पेश ठाकोर यांनी पंतप्रधान मोदींवर मशरूम हल्ला केला. पण या हल्ल्याला तायवानच्या एका महिलेने उत्तर दिले आहे.
Dec 13, 2017, 05:19 PM ISTमुलींनी लग्नमंडपात जीन्स घातली तर त्यांच्याशी कोण लग्न करणार? -सत्यपाल सिंह
केंद्रीय मंत्री सत्यपाल सिंह यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.
Dec 11, 2017, 08:30 PM ISTभाजप असो किंवा काँग्रेस या ५ जागा जिंकल्याशिवाय गुजरातची सत्ता मिळणार नाही
गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्याचं मतदान पार पडलं आहे. आता दुसऱ्या टप्प्यासाठी १४ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे.
Dec 10, 2017, 08:44 PM ISTगुजरात निवडणूक: CD बनवण्याच्या नादात भाजप जाहीरनामाचं विसरली - हार्दिक पटेल
गुजरात निवडणुकीत आरोप प्रत्यारोपांच्या चांगल्या फैरी झाडल्या जात असल्याचं पहायला मिळत आहे. आता पाटीदार समाजाचं आंदोलन करणाऱ्या हार्दिक पटेलने भाजपवर हल्ला चढवला आहे.
Dec 8, 2017, 11:23 PM ISTगुजरात विधानसभा निवडणूक: 'नोटा' बिघडवणार भाजपचा खेळ?
गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी दोन टप्प्यांत मतदान प्रक्रिया पूर्ण होणार आहे. पहिल्या टप्प्यात ९ डिसेंबर रोजी मतदान पार पडेल तर १४ डिसेंबरला दुसऱ्या टप्प्यासाठी मतदान होणार आहे.
Dec 7, 2017, 11:40 PM ISTगुजरात : विधानसभेसाठी उत्साहात मतदान; पाहा सर्वप्रथम कोणी केले मतदान
गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी आज (बुधवार 29,नोवेंबर) मोठ्या उत्साहात मतदान पार पडले. गुजरातमध्ये 9 आणि 14 अशा दोन टप्प्यात होत असलेल्या मतदानासाठी कर्तव्य बजावणाऱ्या सुरक्षा कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी आज आपले मतदान केले.
Nov 29, 2017, 06:56 PM ISTमोदींच्या भाषणानंतर इंदिरा गांधींचा तो फोटो व्हायरल
पंतप्रधान नरेंद्र मोदी तडाखेबंद भाषण ठोकण्यासाठी एकदम प्रसिद्ध. गुजरातमधील विधानसभा निवडणूक प्रचारातही बुधवारी (29 नोव्हेंबर) असेच तडाखेबंद भाषण ठोकले. त्यानंतर देशाच्या माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांचा एक फोटो भलताच व्हायरल झाला.
Nov 29, 2017, 04:54 PM ISTनाकावर हात ठेऊन मोदींनी काढली इंदिरा गांधींची आठवण, साधला कॉंग्रेसवर निशाणा
इंदिरा गांधी जेव्हा मोराबीत आल्या होत्या तेव्हा नाकावर रूमाल ठेऊन आल्या होत्या
Nov 29, 2017, 03:57 PM IST