लागोपाठ ४ दिवस बँका बंद, कामं लवकर उरकून घ्या
मार्च महिन्याच्या शेवटी लागोपाठ ४ दिवस बँका बंद असणार आहेत.
Mar 17, 2018, 05:34 PM IST'मिनिमम बॅलन्स'चा नियम तोडणाऱ्यांना एसबीआयचा जोरदार धक्का
मिनिमम बॅलन्स अर्थात कमीत कमी रक्कमेचा बँकेचा नियम न पाळणाऱ्यांना स्टेट बँक ऑफ इंडियानं जोरदार धक्का दिलाय.
Mar 14, 2018, 02:04 PM ISTजळगाव | अमळनेरमध्ये एसबीआय बँकेत ग्राहकांचे प्रचंड हाल
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 13, 2018, 08:30 PM ISTपीएनबी घोटाळ्याचा मुद्दा संसदेत, लोकसभा दिवसभरासाठी तहकूब
पंजाब नॅशनल बँकेच्या भ्रष्टाचाराचा मुद्दा पुन्हा एकदा लोकसभा आणि राज्यसभेत गाजला.
Mar 6, 2018, 05:42 PM ISTकमी वेळेत मिळेल दुप्पट पैसा, इकडे करा गुंतवणूक
दुप्पट पैसे मिळवण्यासाठी अनेकवेळा चुकीच्या ठिकाणी गुंतवणूक केली जाते.
Mar 3, 2018, 11:20 PM ISTपीएनबी महाघोटाळ्याप्रकरणी ईडीचा दणका, नीरव मोदीच्या ९ लक्झरी कार जप्त
पंजाब नॅशनल बँक घोटाळ्याप्रकरणी ईडीनं सगळ्यात मोठी कारवाई केली आहे.
Feb 22, 2018, 07:35 PM ISTव्हिडिओ : ...आणि बिन्डोक चोरांचा बँक लुटण्याचा प्रयत्न फसला!
चोरी करण्यासाठी आलेल्या चोराला दुसऱ्याच चोराकडून चुकून मार बसला तर... कल्पना फिल्मी वाटतेय ना... पण, हा मजेशीर किस्सा शांघायमध्ये खरोखरच घडलाय.
Feb 16, 2018, 06:13 PM IST1 एप्रिलपासून बँका बदलणार आपले नियम, ग्राहकांवर होणार परिणाम
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बुधवारी आपल्या बैठकीत मोठा निर्णय घेतला आहे.
Feb 8, 2018, 08:47 AM ISTमाकडिणीने यासाठी धरलं कॉर्पोरेशन बँकेचं दार (व्हिडिओ)
ठाण्यातील टिकुजिनी वाडीतील एका बँकेबाहेर गर्दी उसळली होती.
Feb 1, 2018, 09:43 PM ISTबँकेत रक्कम जमा करणाऱ्यांसाठी खुशखबर!
येत्या काळात बँकांमध्ये रक्कम भरणाऱ्या खातेदारांना खुशखबर मिळू शकते, अशी शक्यता 'इक्रा'नं (Investment Information & Credit Rating Agency) व्यक्त केलीय. 'इक्रा' ही एक माहिती आणि पत रेटिंग एजन्सी आहे.
Jan 31, 2018, 10:43 AM ISTबँका सलग तीन दिवस राहणार बंद
बँकांचे व्यवहार करायचे असल्यास २५ जानेवारीपर्यंत करुन घ्या अन्यथा तुम्हाला पुढील तीन दिवस बँकेचे व्यवहार करता येणार नाहीत.
Jan 22, 2018, 09:23 PM IST२० जानेवारीपासून महागणार 'या' सेवा, सामान्यांना बसणार झटका
बँकांच्या ब्रांचमधून होणाऱ्या कामांवर मोफत सेवांसाठीही आता शुल्क द्यावे लागण्याची शक्यता आहे.
Jan 7, 2018, 09:24 PM ISTदंडात्मक कारवाईतून एसबीआयची भरघोस कमाई
दंडात्मक कारवाईतून एसबीआयची भरघोस कमाई
Jan 2, 2018, 05:12 PM IST३१ डिसेंबरनंतर या ६ बँकेतून पैसे काढता येणार नाहीत, बंद होणार सुविधा
स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये सहयोगी बँकांचे विलीनीकरण झालेय. एसबीआय व्यतिरिक्त अन्य ५ बँकांमध्ये ज्यांची खाती आहेत ती एसबीआयमध्ये विलीन होणार आहेत.
Nov 26, 2017, 04:27 PM ISTहे नंबर डायल करताच तुमच्या फोनवर मिळतील बँक अकाऊंटचे डिटेल्स
बँकेचे व्यवहार आता इंटरनेट बँकिंग आणि मोबाईल बँकिंगच्या माध्यमातून सोपे होतायत. याशिवाय तुमचा मोबाईल नंबर बँकेत रजिस्टर असेल तर तुम्ही तुमच्या अकाऊंटसंबंधित कोणतीही सूचना मोबाईलवर मिळवू शकता.
Nov 23, 2017, 08:12 PM IST