बँक

सरकारी बँकांत नोकरीची संधी... तयारीला लागा!

सरकारी बँकांत नोकरीची संधी... तयारीला लागा!

Aug 17, 2015, 12:04 PM IST

सरकारी बँकांत नोकरीची संधी... तयारीला लागा!

नोकरीसाठी धडपडणाऱ्या बेरोजगार तरुणांसाठी बातमी कामाची... पुढील दोन वर्षात सरकारी नोकरी बँकांमध्ये ८० हजार रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. 

Aug 17, 2015, 10:44 AM IST

बँकां, फायनान्स कंपन्यांना कोट्यवधींचा गंडा घालणाऱ्या नटवरलालला अटक

अनेक बँकांना आणि फायनान्स कंपन्यांना कोट्यवधी रूपयांना गंडा घालणाऱ्या एका नटवरलालला मुंबई पोलिसांनी अटक केलीय. 

Aug 4, 2015, 11:31 PM IST

हक्काचे पैसे मागितले म्हणून बँक मॅनेजरची शेतकऱ्याला मारहाण

अस्मानी संकटांनं ग्रासलेल्या मराठवाड्यातल्या बळीराजावर आता सुलतानी अत्याचार सुरू झाले आहेत.

Jul 14, 2015, 12:58 PM IST

एका चहावाल्यानं शिकवला भारतातल्या सर्वांत मोठ्या बँकेला धडा!

'नेव्हर अंडर एस्टीमेट द पॉवर ऑफ अ कॉमन मॅन'... हे वाक्य खरं करून दाखवलंय भोपालमध्ये राहणाऱ्या राजेश साक्रे या चहा विक्रेत्यानं...

Jun 24, 2015, 02:48 PM IST

एचएसबीसी 50 हजार कर्मचाऱ्यांना नारळ देणार?

बँकींग क्षेत्रातील 'एचएसबीसी'नं ब्राझील आणि तुर्की इथलं आपलं बस्तान गुंडाळायचा निर्णय घेतलाय. त्यामुळे या भागात काम करणाऱ्या जवळपास 50 हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकलं जाणार आहे, तशी घोषणाच बँकेनं केलीय. 

Jun 10, 2015, 12:36 PM IST

बँक कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर... पगारात आणि सुट्ट्यातही मिळणार वाढ!

सार्वजनिक क्षेत्रातील बँकांसहीत ४३ बँकांच्या जवळपास १० लाख कर्मचाऱ्यांच्या पगारात यंदा १५ टक्के वाढ होणार आहे. भारतीय बँक संघानं (आयबीए) युनियन्स तसंच अधिकारी संघासोबत पगारवाढीसंदर्भात केलेल्या करारावर सोमवारी स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. 

May 26, 2015, 07:15 PM IST

"बँकांनी गरीबांचं दु:ख जाणून घ्यायला हवं"

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गरीब शेतकऱ्यांचं दु:ख जाणून घेण्याचं आवाहन बँकांना केलं आहे. देशात अशी परिस्थिती निर्माण व्हायला हवी की, कर्जबाजारीपणामुळे शेतकऱ्यांनी आत्महत्या करायला नको. 

Apr 2, 2015, 08:17 PM IST

HURRY UP! तुमची बँकेची कामं आजचं पूर्ण करा

या महिन्याची तुमची काही बँकेशी निगडीत काही कामं राहिली असतील तर तातडीने पूर्ण करा... कारण उद्या म्हणजे 28 मार्च ते 5 एप्रिल अशा तब्बल नऊ दिवस बँका बंद राहणार आहेत. 

Mar 27, 2015, 03:55 PM IST

'आयसीआयसीआय' बँकेच्या लॉकरमधून १० लाख गायब

'आयसीआयसीआय' बँकेच्या लॉकरमधून १० लाख गायब 

Feb 13, 2015, 11:17 AM IST

स्विस बँकेत माझं खातं नाही - नारायण राणे

एचएसबीसी बँकेत आपलं कोणतंही अकाऊंट नसल्याचं काँग्रेस नेते नारायण राणे यांनी स्पष्ट केलं आहे. एवढंच नाहीतर आपला मुलगा नितेश यांच्या नावाचं देखिल अकाऊंट स्वित्झर्लंडच्या बँकेत नसल्याचं नारायण राणे यांनी सांगितलं आहे.

Feb 9, 2015, 04:40 PM IST

सावधान! बँकेतून आलेल्या खोट्या कॉल्सना भुलू नका

सगळ्यांसाठीच एक महत्त्वाची बातमी.... तुमचा अकाऊंट नंबर चुकून कुणालाही सांगण्याचा गाफीलपणा केलात, तर काही सेकंदात तुमचं अख्खंच्या अख्खं अकाऊंट रिकामा होऊ शकतं. विशेष म्हणजे बँकेतून बोलत असल्याचे खोटे फोन करुनच कोट्यवधींचा गंडा घातला जातोय.  

Jan 30, 2015, 06:18 PM IST