फ्लिपकार्ट

या फोनच्या किंमतीत तब्बल 3000 रुपयांची कपात

तुम्ही स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत आहात तर मग तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे.

Jan 26, 2018, 06:16 PM IST

फ्लिपकार्टवर रिपब्लिक डे सेल, 80% मिळेल डिस्काऊंट

१ फेब्रुवारी रोजी बजेट सादर होणार आहे. त्यामुळे त्याआधी ऑनलाईन आणि ऑफलाईन रिटेलर्स ऑफर्सचा पाऊस पाडत आहेत.

Jan 17, 2018, 01:42 PM IST

नवीन वर्षात फ्लिपकार्टची स्मार्टफोनवर जबरदस्त ऑफर

नवीन वर्षात अनेक कंपन्या ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करतात. 

Dec 30, 2017, 04:08 PM IST

6GB रॅम असलेल्या या स्मार्टफोनवर मिळतोय 4,000 रुपयांचा डिस्काऊंट

ई-कॉमर्स साईट्सपैकी एक असलेल्या फ्लिपकार्टवर नुकत्याच लॉन्च झालेल्या Honorच्या स्मार्टफोनवर डिस्काऊंट मिळत आहे.

Dec 25, 2017, 09:50 PM IST

Redmi चा 'हा' फोन उद्यापर्यंत केवळ एका रूपयामध्ये मिळणार

आजपासून फ्लिपकार्टवर शिओमीचा खास फ्लॅश सेल सुरू झाला आहे.

Dec 20, 2017, 04:49 PM IST

फ्लिपकार्टचा 'न्यू पिंच डे' सेल, या मोबाईल्सवर भरघोस डिस्काऊंट

बिग शॉपिंग डे सेलला मिळालेल्या प्रतिसादानंतर ई-कॉमर्स वेबसाईट फ्लिपकार्ट आता तीन दिवसांचा न्यू पिंच डे सेल घेऊन आलं आहे. 

Dec 12, 2017, 05:39 PM IST

फ्लिपकार्टने लाँच केला पहिला स्मार्टफोन Billion Capture+

प्रसिद्ध ई-कॉमर्स वेबसाईट फ्लिपकार्टवर आतापर्यंत इतर कंपन्यांच्या स्मार्टफोनची विक्री केली जात होते. मात्र आता फ्लिपकार्टने स्वत:चा स्मार्टफोन बाजारात आणलाय. कंपनीने बिलियन कॅप्चर+(Billion Capture+) या नावाने स्मार्टफोन लाँच केलाय.

Nov 10, 2017, 04:53 PM IST

आता फ्लिपकार्ट घेऊन येत आहे हा स्मार्टफोन

प्रसिद्ध ई-कॉमर्स वेबसाईट फ्लिपकार्ट सुद्धा आता स्मार्टफोन विश्वात एन्ट्री घेणार आहे. कंपनीच्या पेजवर Billion Capture+ नावाच्या स्मार्टफोनला लिस्ट करण्यात आलं आहे येत्या १५ नोव्हेंबरला या स्मार्टफोनवरून पडदा उठणार आहे. 

Nov 10, 2017, 01:05 PM IST

२९ हजारांचा स्मार्टफोन अवघ्या ४०९० रुपयांत

ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट फ्लिपकार्टवर सॅमसंगचा गॅलॅक्सी एस ७ हा स्मार्टफोन तुम्ही अवघ्या ४०९० रुपयांत खरेदी करु शकता. भारतात लाँच करताना या स्मार्टफोनची किंमत ४८ हजार रुपये इतकी होती. 

Nov 7, 2017, 04:28 PM IST

इथे iPhone-7 १५,००० रूपयांनी स्वस्त मिळतोय..

आयफोन घेण्याचं स्वप्न अनेकांचं असतं पण बजेटमुळे हे दूर राहतं.

Oct 25, 2017, 04:59 PM IST

अॅमेझॉन, फ्लिटकार्टसाठी सर्वात मोठा धोका बनली ही कंपनी

  ई-कॉमर्समध्ये नावाजलेल्या अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टला पुढील वर्षी रिलायन्स रिटेलचे सर्वात मोठे आव्हान असणार आहे. आयटी उद्योगातील दिग्गज आणि इन्फोसिसचे माजी मुख्य वित्तीय अधिकारी टी. व्ही. मोहनदास पई यांच्यानुसार आपल्या व्यापक रिच आणि दूरसंचार जाळे असलेल्या जिओचा वाढता व्याप पाहता रिलायन्स रिटेलला फायदा होणार आहे. 

Oct 16, 2017, 07:25 PM IST

शाओमीचा Mi Max 2 फोन मिळतोय केवळ ९९९ रुपयांत

दिवाळीपूर्वी ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी ई-कॉमर्स कंपन्या विविध डिस्काऊंट आणि ऑफर्स सादर करत आहेत.

Oct 8, 2017, 08:26 PM IST

फ्लिपकार्ट, अमेझॉन देतायत ४२,००० नोकऱ्या

 सॉर्टिंग, डिलिव्हरी स्टेशन्स आणि ग्राहक सेवा केंद्र या विभागात या नोकऱ्या आहेत.

Sep 25, 2017, 06:31 PM IST

४८ तासात विकले गेले Xiaomi चे तब्बल २० लाखाहून अधिक स्मार्टफोन्स

दसरा-दिवाळी आणि नवीन गोष्टींची खरेदी हे समीकरण अगदी घरबसल्या जमवून आणण्यासाठी सध्या अनेक ई कॉमर्स साईट्सवर धमाकेदार ऑफर्स सुरू आहेत.  

Sep 23, 2017, 02:09 PM IST

या वेबसाईट्सवरील सेलमध्ये मिळत आहे मोठी सूट, ग्राहकांच्या उड्या

उत्सवाच्या या सीझनसाठी ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर धमाकेदार ऑफर्स आणि सेलची सुरूवात झाली आहे. या सेलमध्ये ग्राहकांना वेगवेगळ्या वस्तूंवर भरमसाठ सूट दिली जात आहे.

Sep 21, 2017, 10:29 AM IST