फूट

राष्ट्रपती निवडणुकीवरुन सपा आणि टीएमसीमध्ये फूट

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. सकाळी १० वाजता दिल्लीतल्या संसदेच्या इमारतीत खोली क्रमांक ६२ मध्ये तर देशातल्या सगळ्या विधानसभाच्या इमारतीत ही मतदान प्रक्रिया सुरु झाली. संध्याकाळी ५ वाजेपर्यंत मतदानाची वेळ आहे. 

Jul 17, 2017, 11:45 AM IST

'सुकाणू' आणि शेतकरी आंदोलनाचं पुढे काय होणार?

'सुकाणू' आणि शेतकरी आंदोलनाचं पुढे काय होणार?

Jun 10, 2017, 06:42 PM IST

'सुकाणू' आणि शेतकरी आंदोलनाचं पुढे काय होणार?

शेतक-यांच्या हितासाठी स्थापन करण्यात आलेल्या सुकाणू समितीमध्ये उभी फूट पडलीय. त्यामुळे 1 जूनपासून सुरु झालेल्या शेतकरी आंदोलनाचं पुढं काय होणार असा सवाल उपस्थित होतोय. 

Jun 10, 2017, 06:08 PM IST

समाजवादी पक्षातल्या यादवीच्या समेटीचा प्रयत्न फसला

मुलायम सिंग आणि अखिलेश यादव यांच्यातील समेट घडवून आणण्याचा प्रयत्न यशस्वी झाला नसल्याचे स्पष्ट झाले आहे

Jan 7, 2017, 05:30 PM IST

लखनऊची यादवी आता दिल्ली दरबारी

समाजवादी पार्टीतला राजकीय संघर्ष आज टोकाला गेलाय. पक्षाचे संस्थापक मुलायम सिंह यादव आज सकाळीच दिल्लीत धाव घेतलीय. तर त्यांचे पुत्र आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या घरी लखनऊत समर्थक आमदारांची बैठक सुरू झालीय. 

Jan 2, 2017, 11:09 AM IST

उत्तर प्रदेशात पुन्हा 'यादवी', मुख्यमंत्री अखिलेश यादव यांचं बंड

उत्तर प्रदेशातला सत्ताधारी समाजवादी पक्ष फुटीच्या उंबरठ्यावर आहे. 

Dec 29, 2016, 09:56 PM IST

अरुणाचलची काँग्रेस फुटली, मुख्यमंत्र्यांसह 43 आमदार गेले दुसऱ्या पक्षात

काँग्रेससमोरच्या अडचणी काही कमी व्हायचं नाव घेत नाहीयेत. अरुणाचल प्रदेशमध्ये काँग्रेसचे 43 आमदार हे दुसऱ्या पक्षात गेले आहेत.

Sep 16, 2016, 04:24 PM IST

काँग्रेसमध्ये फूट, अजित जोगी करणार नव्या पक्षाची स्थापना?

काँग्रेसचे दिग्गज नेते आणि छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री अजित जोगी यांनी काँग्रेसविरोधात बंडाचा झेंडा उगारला आहे.

Jun 2, 2016, 08:05 PM IST