फाशीची सुनावणी ७ जानेवारीपर्यंत पुढे ढकलली, निर्भयाच्या आईला अश्रू अनावर
१६ डिसेंबर २०१२ रोजी निर्भयावर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली होती
Dec 18, 2019, 03:54 PM IST'मला निर्भयाच्या दोषींना फाशी द्यायचेय'
महिला नेमबाजाने गृहमंत्र्यांना रक्ताने लिहिलं पत्र
Dec 15, 2019, 01:11 PM ISTनिर्भयाच्या दोषींकरता 'फाशी घर' तयार, एका दोरखंडाची किंमत 10 हजार रुपये
फाशीची चाहूल लागताच दोषी शांत
Dec 11, 2019, 08:05 AM IST'निर्भया' प्रकरणातील दोषी म्हणतात '...तर फाशीची गरज काय?'
पाण्यामुळे आयुष्य आधीच कमी होतंय मग फाशीच्या शिक्षेची गरज काय?
Dec 10, 2019, 08:44 PM ISTबलात्काऱ्यांना फाशीची शिक्षा नको - वहिदा रेहमान
हैदराबाद हत्याकांडावर संतप्त प्रतिक्रिया
Dec 9, 2019, 01:45 PM ISTमी जगले नाही तर आरोपींना फासावर लटकवा : उन्नाव पीडिता
उन्नावमधील बलात्कार पीडित तरुणीचा शुक्रवारी दुर्दैवी मृत्यू झाला. तिच्या वाट्याला जे आले, त्यानं कुणाचाही थरकाप उडाल्याशिवाय राहणार नाही.
Dec 7, 2019, 04:46 PM ISTहैदराबाद एन्काऊंटरनंतर दिल्ली निर्भयाच्या दोषींनाही फाशी देण्यासाठी हालचाली
हैदराबाद निर्भयाच्या आरोपींचं एन्काऊंटर नंतर
Dec 6, 2019, 03:50 PM ISTनांदेडमधल्या 'सैराट' प्रकरणात एका भावाला फाशी तर दुसऱ्याला जन्मठेपेची शिक्षा
गळा चिरलेल्या अवस्थेत पूजा रस्त्यावर येऊन मदतीची याचना करीत होती पण तिला मदत करण्याऐवजी अनेकांनी असहाय्य पूजाचे मोबाइल चित्रीकरण केले
Jul 18, 2019, 05:16 PM ISTऐतिहासिक! अल्पवयीन मुलींवर अत्याचारप्रकरणी दोघांना फाशी
ठाणे न्यायालयाने महिला दिनाच्या दिवशी ऐतिहासिक निर्णय दिला आहे.
Mar 8, 2019, 04:17 PM ISTफाशीनंतर सहा वर्षांनी जिवंत झाला अजमल कसाब
उत्तरप्रदेशात अजमल कसाबच्या नावानं जारी झालं रहिवासी प्रमाणपत्र...
Nov 20, 2018, 02:14 PM ISTचिमूकलीवर बलात्कार करणाऱ्या नराधमास फाशी
विशेष म्हणजे या प्रकरणात न्यायालयाने केवळ २३ दिवसांत निर्णय दिला.
May 12, 2018, 03:06 PM ISTचिमुरडीवर बलात्कार करणाऱ्याला आता फाशी!
पंतप्रधान मोदी यांच्या कॅबिनेटने आज महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
Apr 21, 2018, 02:42 PM ISTक्राईम सीरियल पाहून खेळता खेळता १० वर्षाच्या मुलीने लावून घेतला फास
हापूडच्या कोतवाली भागातील मोहल्ला नबी करीम येथे तिसरीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्यीनीचा फाशीमुळे मृत्यू झाला. पोलिसांच्या माहितीनुसार, सुरुवातीला ही हत्या की काय असा संशय पोलिसांना होता. मात्र चौकशीनंतर खेळता खेळता मुलीचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
Mar 28, 2018, 04:46 PM ISTबलात्कार केल्यास फाशी, राजस्थानात नवा कायदा मंजूर
मध्य प्रदेश आणि हरियाणा यांच्यानंतर आता राजस्थान सरकारने बलात्कारप्रकरणी कडक पावले उचलले आहे. राजस्थानमधील मुख्यमंत्री वसुंधराराजे शिंदे सरकारने बलात्कार केल्यास फाशीची शिक्षा असणारे कायदा बिल मंजूर केलेय. हे बिल आता राष्ट्रपतींच्या मंजुरीसाठी पाठविण्यात येणार आहे.
Mar 9, 2018, 06:49 PM IST१२ वर्षाखालील मुलीवर बलात्कार करणाऱ्यास फाशी
हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर हे क्रांतिकारी निर्णय घेत असल्याचं दिसत आहे.
Jan 21, 2018, 10:42 PM IST