मातीच्या नाही तर 'प्लास्टिकच्या विटा'!
पर्यावरणाला धोकादायक ठरेलल्या प्लास्टिकवर सांगलीच्या एका जवानानं उत्तम उपाय शोधून काढलाय. हा पर्याय अंमलात आणला तर प्लास्टिक कचऱ्यापासून कायमची मुक्ती तर मिळेलच शिवाय मोठ्या प्रमाणात रोजगारही निर्माण होईल.
Nov 5, 2016, 08:13 PM ISTमातीच्या नाही तर 'प्लास्टिकच्या विटा'!
मातीच्या नाही तर 'प्लास्टिकच्या विटा'!
Nov 5, 2016, 04:55 PM ISTव्हिडिओ : दूधातून मलाई नाही प्लास्टिक निघालं
तुम्ही घरी आणलेलं दूध... तेही प्रसिद्ध ब्रॅन्डचं... तापवायला ठेवलं... आणि त्यातून सायीऐवजी प्लास्टिक निघू लागलं तर...
Nov 4, 2016, 06:23 PM ISTभंगार प्लास्टिकपासून बनवलं घर
दगड विटा आणि सिमेंटपासून तर प्रत्येक जण घर बनवतात, पण राजस्थानमधल्या एका अवलियानं चक्क टाकाऊ प्लास्टिकच्या बाटल्या वापरून घर बनवलं आहे.
Jun 2, 2016, 04:56 PM ISTप्लास्टिकच्या बाटल्यांमध्ये दारू विकण्यावर बंदी
राज्यात प्लास्टिकच्या बाटल्यांमध्ये यापुढे मद्य मिळणार नाही, असं महाराष्ट्र सरकारनं मुंबई हायकोर्टाला सांगितलंय. एक एप्रिलपासून मद्य प्लास्टिकच्या बाटलीमध्ये विकण्यावर बंदी लागू होणार आहे.
Feb 2, 2016, 10:26 PM ISTVideo : एका बैलाच्या पोटातून काढल्या २० किलो प्लास्टिक पिशव्या
सध्या गोहत्या, गोमास आणि त्यावरून राजकारण सुरू आहे. पण आम्ही गोवंशासंदर्भातील एक वेगळी बातमी दाखविणार आहोत. ती आहे बैलाच्या पोटात प्लास्टिकच्या २० किलो पिशव्या काढल्याची.
Oct 7, 2015, 08:00 PM IST५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लॅस्टिक पिशव्यांवर बंदी
राज्यात ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लॅस्टिकच्या पिशव्यांवर सरसकट बंदी घालण्याचा निर्णय पर्यावरण विभागानं घेतला आहे. पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी आणखी एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
Feb 23, 2015, 08:03 PM ISTतुम्हीही जेवण गरम करण्यासाठी मायक्रोवेव्ह वापरत असाल तर...
गरम गरम पदार्थ खाणं कुणाला आवडतं नाही... पण, तुम्ही तुमच्या घरी किंवा ऑफिसमध्ये जेवण गरम करण्यासाठी मायक्रोवेव्हचा वापर करत असाल तर सावधान!
Nov 12, 2014, 06:47 PM ISTपुढच्या वर्षी आपल्या हातात प्लास्टिक नोटा
लवकरच भारतीय रिझर्व्ह बँक प्लास्टिकच्या नोटा बाजारात आणणार आहेत. या योजनेवर रिझर्व्ह बँक लवकरात लवकर काम करणार आहे. बनावट नोटाच्या समस्यावर मात करण्यासाठी प्लास्टिक नोटा बाजारात आणणार असल्याची वृत्त एका आर्थिक वृत्तपत्राने माहीती दिलेली आहे.
Aug 25, 2014, 05:45 PM ISTआमीर `बोअरींग` , ऐश्वर्या `प्लास्टिक`- इमरान हाश्मी
कॉफी विथ करण कार्यक्रमात इमरान हाश्मीने अमीर खानला बोअरींग म्हटल आहे. तसेच इमरानला ऐश्वर्या रॉय बच्चन चक्क प्लास्टिक वाटते. महेश भट्ट आणि इमरान हाश्मी ह्या मामा-भाच्याच्या जोडीन करण जौहरच्या कार्यक्रमात हजेरी लावली.
Jan 23, 2014, 06:13 PM ISTरेल्वेचा मुंबईत प्लास्टिक हटाव नारा
मध्य रेल्वेने प्लास्टिक हटाव नारा दिला आहे. रेल्वे ट्रॅकवर साठणा-या प्लास्टिकच्या पिशव्या रॅंपरमुळे पाणी तुंबण्याचे प्रकार दुसरीकडे अशा स्थितीचा रेल्वे प्रशासनाला सामना करावा लागत होता. त्यामुळे यावर मात करण्यासाठी प्लास्टिकवर सरळ बंदी घालण्याचा निर्णय घेतला.
May 28, 2012, 07:15 PM IST