नोटांच्या अदलाबदलीवर कोणतेही नवे निर्बंध नाही
पाचशे आणि एक हजाराच्या जुन्या नोटांच्या अदलाबदलीवर कोणतेही नवे निर्बंध घालण्याचा प्रस्ताव नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
Nov 18, 2016, 06:25 PM ISTरंगीत संगीत कारंजे की कोट्यवधींची उधळपट्टी?
नागरिकांच्या कोट्यवधी रूपयांचा चुराडा कऱण्याचा नवा प्रस्ताव ठाणे महापालिकेने तयार केलाय. मासुंदा तलावात नव्याने रंगीत संगीत कारंज्याची भर पडणार आहे. मात्र ठाण्यात आधीच अशा प्रकारच्या कारंज्यांची अवस्थ काय आहे? याची महापालिकेला माहितीही नाही.
Nov 18, 2016, 12:14 PM ISTरंगीत संगीत कारंजे की कोट्यवधींची उधळपट्टी?
रंगीत संगीत कारंजे की कोट्यवधींची उधळपट्टी?
Nov 17, 2016, 09:59 PM ISTपठाणकोट हल्ल्यावेळी संवेदनशील माहितीचं प्रक्षेपण, 'एनडीटीव्ही'वर एक दिवसाच्या बंदीचा प्रस्ताव
पठाणकोट हल्ल्यावेळी संवेदनशील माहितीचं प्रक्षेपण केल्यामुळे एनडीटीव्ही इंडिया या हिंदी न्यूज चॅनलवर एक दिवसाची बंदी घालावी असा प्रस्ताव माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या समितीनं दिला आहे.
Nov 3, 2016, 08:26 PM ISTदहशतवादाचा राजकीय फायदा घेऊ नका, चीननं नाक खुपसलं
दहशतवादाविरोधात केलेल्या कारवायांचा राजकीय लाभ घेण्याचा कोणी प्रयत्न करू नये, असं वक्तव्य चीननं करून भारताला टोला लगावला आहे.
Oct 10, 2016, 06:28 PM ISTउरी हल्ल्यानंतर संतापले लष्कर, केंद्राला पाठविला पाकवर हल्ल्याचा प्रस्ताव
जम्मू काश्मीरच्या उरीमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानला सडेतोड उत्तर देण्यासाठी लष्कराने तयारी केली आहे. सेनेने लाइन ऑफ कंट्रोल (LOC) जवळ पाकिस्तानवर हल्ला करण्याचा प्रस्तावर लष्कराने केंद्राने पाठविला आहे.
Sep 19, 2016, 11:41 PM ISTपिंपरी-चिंचवडच्या नगरसेवकांच्या वेतनवाढीचा प्रस्ताव मागे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 29, 2016, 11:43 PM ISTकांदा अनुदानासाठी राज्याचा प्रस्ताव
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 26, 2016, 11:37 PM ISTनवी मुंबई मनपाचा पुन्हा स्मार्ट सिटीचा प्रस्ताव
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 9, 2016, 12:19 AM ISTमुंबईतल्या अनधिकृत झोपड्यांनाही पाणी मिळणार
मुंबईतल्या २००० सालानंतरच्या अनधिकृत झोपड्यांना पाणी मिळण्याचा मार्ग अखेर मोकळा झालाय.
Jun 18, 2016, 08:39 AM ISTआता ऑनलाईन मिळणार गंगाजल ?
हिंदूंसाठी पवित्र मानलं गेलेलं गंगाजल घरपोच पोहोचवण्याचा विचार मोदी सरकार करत आहे.
Jun 2, 2016, 11:31 PM ISTएकाच वर्षात दोनदा होणार आयपीएल ?
एकाच वर्षामध्ये दोनवेळा आयपीएल खेळवण्याचा विचार बीसीसीआय करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
May 27, 2016, 10:31 PM ISTमहाराष्ट्राचा 'नीट' प्रस्ताव केंद्राकडून मान्य होणार?
'नीट'चा तिढा सोडवण्यासाठी अध्यादेश काढण्याचा महाराष्ट्राचा प्रस्ताव केंद्र सरकारकडून मान्य होण्याची शक्यता निर्माण झालीय.
May 17, 2016, 11:14 AM IST'नीट' तिढा सुटणार ?
नीटचा तिढा सोडवण्यासाठी अध्यादेश काढण्याचा महाराष्ट्राचा प्रस्ताव केंद्र सरकारकडून मान्य होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
May 16, 2016, 10:11 PM IST'सैराट'ची आर्ची होणार ब्रॅण्ड ऍम्बेसिडर ?
सैराटमधील बहुचर्चीत परश्या आणि आर्ची या जोडीचं मुख्यमंत्र्यांनीही खास कौतुक केलं आहे.
May 12, 2016, 12:01 AM IST