चीनला मागे टाकत भारतीय अर्थव्यवस्थेचा वेगानं विकास, IMFचा दावा
पुढची तीन ते पाच वर्षात भारतीय अर्थव्यवस्था सरासरी ७ टक्के दरानं विकासाच्या मार्गावर टिकून राहील
Apr 10, 2019, 09:18 AM ISTकरिअरमध्ये पुढे जाण्यासाठी मेहनतीशिवाय या ५ गोष्टी आवश्यक!
प्रगतीपथाकडे जाण्यासाठी खूप मेहनत करावी लागते.
Apr 18, 2018, 05:59 PM ISTअशा लोकांशी प्रेमाने वागा; अन्यथा, तुमच्यावर लक्ष्मी होईल नाराज!
म्ही जर तुमच्या वर्तनामुळे काही लोकांना अपमानीत किंवा दु:खी करत असाल तर, लक्ष्मी तुमच्यावर नाराज होते. जाणून घ्या कोण आहेत त्या व्यक्ती?
Jan 28, 2018, 10:10 PM ISTमान्सूनच्या प्रगतीचा वेग वाढल्याचा सुधारित अंदाज
गेल्या 48 तासात मान्सूनच्या प्रगतीचा वेग वाढल्यानं सुधारित अंदाज देण्यात आलाय.
May 24, 2017, 12:13 PM ISTखासदारांच्या प्रगती पुस्तकातून 'प्रगती' आणि 'उपस्थिती' गायब!
संसदेचं हिवाळी अधिवेशना नोटबंदीमुळे पाण्यात गेलं. आता नवीन वर्षात अर्थसंकल्पीय अधिवेशन येणार आहे. मात्र, मागील अडीच वर्षात कोणत्या पक्षांच्या खासदारांनी सर्वात चांगली कामगिरी केली आणि कोणत्या खासदारांचा कामगिरी खराब राहिली, याचा हा आढावा...
Dec 23, 2016, 09:25 PM ISTखासदारांच्या प्रगती पुस्तकातून 'प्रगती' आणि 'उपस्थिती' गायब!
खासदारांच्या प्रगती पुस्तकातून 'प्रगती' आणि 'उपस्थिती' गायब!
Dec 23, 2016, 08:19 PM ISTप्रगतीचा मार्ग दाखवणारा आयआयटी टेक फेस्ट
प्रगतीचा मार्ग दाखवणारा आयआयटी टेक फेस्ट
Dec 17, 2016, 12:06 AM ISTमान्सून थबकला; दुष्काळात तेरावा महिना
वेगाने मार्गक्रमण करणार मान्सून प्रगती करताना दिसत नाहीय. यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
Jun 13, 2016, 04:42 PM ISTतुमच्या मुलाची शालेय प्रगती आता तुमच्या मोबाइलवर
तुमचा मुलगा शाळेत काय करतो, त्याची हजेरी किती, खेळात कसा आहे याची माहिती तुम्ही शाळेत गेल्यावरच तुम्हांला कळते पण आता ही सर्व माहिती तुम्हांला तुमच्या मोबाईलवर उपलब्ध होणार आहे.
Jan 8, 2015, 07:04 PM ISTसंरक्षणदृष्ट्या प्रगती... भारताची आणि चीनची
गेल्या दहा वर्षात शस्त्रास्त्रे निर्मितीच्यादृष्टीने भारताची काहीही प्रगती झालेली नाही. भारत-चीन सीमेवरील रस्ते मूळ सीमारेषेपासून जवळपास ३०-४० किलोमीटर मागे आहेत.
Jun 10, 2014, 04:34 PM IST