नाशिक | पुराच्या पाण्यात गाई वाहून गेल्या
Nashik Cattle Flown Down In Flood Water
Aug 4, 2019, 11:55 PM ISTदेवा तुला शोधू कुठं! त्र्यंबकेश्वरचं मंदिरही जलमय
शुक्रवारपासून सुरु असणाऱ्या पावसामुळे विविध ठिकाणी सखल भागांमध्ये पाणी साचलं आहे. देशासह महाराष्ट्रातील बऱ्याच भागांना पूराचा तडाखा बसला आहे. ज्यामध्ये नाशिकचाही समावेश आहे. काही दिवसांपासून सुरु असणाऱ्या पावसाचा जोर नाशिकमध्ये अद्यपही कायम आहे. परिणामी येथील नद्या दुथडी भरुन वाहू लागल्या आहेत.
Aug 4, 2019, 11:36 AM ISTरायगड जिल्ह्यात पूरपरिस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत
नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी
Aug 4, 2019, 10:08 AM IST
कोल्हापुरात मुसळधार पाऊस, कोकणकडे जाणारे मार्ग बंद
कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरूच आहे. पंचगंगा नदीने धोक्याची पातळी गाठली आहे.
Aug 2, 2019, 07:24 PM ISTगडचिरोली । भामरागड तालुक्याचा पुरामुळे संपर्क तुटला
गडचिरोली । भामरागड तालुक्याचा पुरामुळे संपर्क तुटला
Aug 2, 2019, 12:00 AM ISTकोल्हापूर, रायगड जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा
कोकणातील रायगड जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. तर कोल्हापूरमध्येही जोरदार पाऊस आहे.
Aug 1, 2019, 11:29 PM ISTगडचिरोली : पुरामुळे भामरागड तालुक्याचा संपर्क तुटला
गडचिरोली : पुरामुळे भामरागड तालुक्याचा संपर्क तुटला
Aug 1, 2019, 01:45 PM ISTपुरात अडकलेल्या सहा महिन्यांच्या मुलासह आई-वडिलांची सुटका
दोन दिवसांपूर्वी कल्याणमधील मोहनेत पुरात अडकलेल्या सहा महिन्यांच्या मुलासह त्याच्या आईवडिलांची स्थानिकांनी सुखरुप सुटका केली.
Jul 30, 2019, 10:27 PM ISTकल्याण | पुरातून ६ महिन्यांच्या बाळाची शिक्षा
कल्याण | पुरातून ६ महिन्यांच्या बाळाची शिक्षा
Jul 30, 2019, 08:25 PM ISTकल्याण । कांबा इथे अडकलेले सर्व ३५ प्रवासी सुखरुप
कल्याण जवळील कांबा इथे पुराच्या पाण्यात पंट्रोल पंपावर अडकलेले सर्व ३५ प्रवासी सुखरुप
Jul 27, 2019, 11:40 PM IST१७ तासानंतर प्रवाशांची सुटका, प्रवाशांच्या जिवाशी रेल्वेचा खेळ
२६ जुलैच्या पावसाने हजारभर प्रवाशांना अक्षरशः यातना सोसाव्या लागल्या. बदलापूरजवळच्या वांगणीमध्ये महालक्ष्मी एक्सप्रेस अडकली.
Jul 27, 2019, 08:53 PM ISTचिपळूण : जगबुडी आणि वाशिष्ठी नदीला पूर
चिपळूण : जगबुडी आणि वाशिष्ठी नदीला पूर
Jul 27, 2019, 04:45 PM ISTमुंबईसह कोकणात मुसळधार, नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली
मुंबईत पावसाने दमदार हजेरी लावली आहे. मुंबईसह ठाणे, रायगड, रत्नागिरीमध्ये पावसाचा जोर कायम आहे.
Jul 26, 2019, 10:50 PM ISTदेशात उत्तरेपासून पूर्वेपर्यंत पुराचा कहर; मृतांचा आकडा पोहोचला...
'हे' भाग मोठ्या प्रमाणावर प्रभावित
Jul 16, 2019, 07:38 AM IST