स्वबळाची भाषा करणारे आता गुडघ्यावर
राज्यातील 18 ते 19 जिल्हा परिषदांमध्ये काँग्रेस बरोबर आघाडी करण्यास शरद पवारांनी सहमती दिली आहे. नांदेडमध्ये आघाडीबाबत शरद पवार आणि अशोक चव्हाण त्यांच्यात चर्चा झाली. मुंबईत भाजपाचा महापौर होण्याला आमची सहानुभूती नाही, असंही शरद पवार यांनी स्पष्ट केलंय. मुंबईत कोणाला पाठिंबा द्यायचा की नाही याचा निर्णय स्थानिक पदाधिकारी घेतील, असंही पवारांनी स्पष्ट केलं आहे.
Feb 26, 2017, 06:01 PM ISTमतदार याद्यांचा गोंधळ उडणार, याचा निवडणूक आयोगाला अंदाज होता?
आज बहुतेक मतदार केंद्रांवर याद्यांमध्ये नाव न सापडल्यानं मतदारांचा गोंधळ उडाला... पण, हा गोंधळ उडणार याचा निवडणूक आयोगाला अंदाजा होता का? असा प्रश्न निर्माण झालाय.
Feb 21, 2017, 06:17 PM ISTमुंबई मनपा निवडणुकीवर सट्टा, कोणाला मिळणार किती जागा ?
मुंबईत कोणाला मिळणार किती जागा ?
Feb 21, 2017, 06:06 PM ISTबॉलिवूडच्या या सेलिब्रिटींनी नाही केलं मतदान
मुंबई महापालिकेचं मतदान पार पडतंय. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीला एक विशेष महत्त्व आहे. अनेक मोठी मंडळी हे मुंबईमध्ये राहतात. त्यामुळे अनेक सेलिब्रिटींनी देखील मतदानाचा हक्क आज बजावला. अनुष्का शर्मा, रेखा, श्रद्धा कपूर, प्रेम चोपडा यांनी आज मतदान केलं. पण असे अनेक सेलिब्रिटी आहे ज्यांनी मतदान नाही केलं.
Feb 21, 2017, 05:39 PM ISTआधी लगीन मतदानाच म्हणत नवरदेव मतदान केंद्रात
21 फेब्रुवारीला लग्नाचे बरेच मुहूर्त होते. पण बहुतेक सगळ्या नवरदेवांनी लग्नाच्या आधी मतदान केंद्र गाठलं. परळ, ठाणे आणि रत्नागिरीमध्ये आधी लगीन मतदानाचं म्हणत मुंडावळ्या बांधलेले नवरदेव मतदान केंद्रात पोहोचले.
Feb 21, 2017, 12:27 PM ISTराज ठाकरेंनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी कुटुंबासह आज दादरच्या बालमोहन विद्यामंदिरात मतदानाचा हक्क बजावला. मतदारांना मतदानाचं आवाहन करतेवेळी पक्षांना कामं करण्याचं आवाहन करणारे फलकही सगळीकडे लावायला हवेत असं राज ठाकरे यावेळी म्हणाले. सोबतच पैशा जिंकतो की काम असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला.
Feb 21, 2017, 11:18 AM IST...तर मग शरद पवारांनी कोणाला मतदान केलं ?
मग शरद पवारांनी नेमकं कोणाला मतदान केलं
Feb 21, 2017, 10:43 AM ISTमतदान करा फरक पडतो: आम्हाला पाठवा तुमचा मतदान 'सेल्फी'
आपल्या देशाचं खरं आभूषण असणाऱ्या लोकशाहीचा सण साजरा करण्याची संधी महाराष्ट्रातल्या जनतेला पुन्हा एकदा संधी चालून आली आहे. राज्यात आज 10 महापालिका आणि 11 जिल्हापरिषदा आणि 118 पंचायत समितीच्या निवडणूकीसाठी आज मतदान होतंय. सकाळी साडे सातवाजता या उत्सावाला सुरुवात झाली आहे. संध्याकाळी साडे पाच पर्यंत मतदार राजाला आपला हक्क बजावता येणार आहे. पण गेल्या काही दिवसात मतदार राजा या उत्सवाकडे पाठ फिरवतोय.
Feb 21, 2017, 09:50 AM ISTसेलिब्रिटींचं मतदान : मतदारांना केलं मतदानाचं आवाहन
10 महापालिका आणि 11 जिल्हापरिषदांसाठी मतदानाला सुरूवात झाली आहे. सकाळी साडे सात ते साडे पाच पर्यंत मतदानाची मुदत आहे. जवळपास तीन कोटींहून अधिक मतदार आपला हक्क बजावणार आहेत.
Feb 21, 2017, 09:04 AM ISTनाशकात १२२ जागांसाठी ८५१ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात
नाशिक महानगर पालिकेच्या १२२ जागांसाठी आज मतदान होतंय. शहरातील दिग्गज आणि नवख्या अशा साऱ्याच उमेदवारांचं राजकीय भवितव्य मतदान यंत्रात बंदीस्त होणार आहे. मतदान प्रक्रियेसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असून शहरात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आलाय.
Feb 21, 2017, 08:45 AM IST३ कोटींहून अधिक मतदार बजावणार आपला हक्क
10 महापालिका आणि 11 जिल्हापरिषदांसाठी मतदानाला सुरूवात झालीय. सकाळी साडे सात ते साडे पाच पर्यंत मतदानाची मुदत आहे. जवळपास तीन कोटींहून अधिक मतदार आपला हक्क बजावणार आहेत.
Feb 21, 2017, 08:22 AM ISTपिंपरी-चिंचवडमध्ये बंडखोरांमध्ये चुसशीची निवडणूक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 13, 2017, 10:14 PM ISTनगरपालिका रणसंग्राम : पिंपरी-चिंचवड
Feb 9, 2017, 07:01 PM ISTनिवडणूक निकालाच्या आधी भाजपने पिंपरी-चिंचवडमध्ये खाते उघडले
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 7, 2017, 10:12 PM ISTपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप-शिवसेना युती होण्याचे संकेत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 13, 2017, 09:58 PM IST