पुण्यातील लवासात पीएम मोदींचा जगातला सर्वात उंच पुतळा उभारणार? पाहा किती असणार उंची
पुण्यात लवासा इथं पंतप्रधान मोदींचा जगातला सर्वात उंच पुतळा उभारण्याच्या हालचाली सुरू आहेत. जवळ 190 ते 200 मीटर उंचीचा हा मोदींचा पुतळा असेल. डार्विन प्लॅटफॉर्म इन्फ्रा ही कंपनी मोदींचा अतिभव्य पुतळा बनवणार आहे. 31 डिसेंबर 2023 आधी या पुतळ्याचं अनावरण होण्याची शक्यता आहे.
Aug 2, 2023, 02:32 PM IST
साहेब आणि दादा तेव्हाही वेगळे नव्हते, आजही नाहीत- अजित पवार
Ajit Pawar On Sharad Pawar and Narendra Modi Meet: शिरुरमधील विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचारातील अनुभव सांगत असताना शरद पवार आणि अजित पवार एकत्रच असल्याचा खुलासा उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलाय.
Aug 1, 2023, 10:45 AM ISTमोदींच्या कार्यक्रमाला जाण्यावर शरद पवार ठाम! महाविकास आघाडीमध्ये नाराजी, संजय राऊत म्हणाले...
पुण्यात मोदींच्या पुरस्कार सोहळ्यात उपस्थित राहण्यावर शरद पवार ठाम आहेत. यामुळे महाविकास आघाडीमध्ये नाराजी पसरलेय. पवारांनी उपस्थिती लावल्यास संभ्रम निर्माण होईल असे वक्तव्य
सजंय राऊतांनी केले आहे.
बूर्जू खलीफावर तिरंगाबरोबर पीएम मोदींचा फोटो झळकला, UAE मध्ये जंगी स्वागत
पंतप्रधान नरेंद्र मोदी यूएई दौऱ्यावर दाखल झाले आहेत. यूएईचे राष्ट्रपती शेख मोहम्मद बिन जायद अल नाहयान आणि पीएम मोदी यांच्यात द्विपक्षीय मुद्द्यांवर चर्चो होणार आहे. त्याआधी पीएम मोदी दोन दिवसांच्या फ्रान्स दौऱ्यावर होते.
Jul 15, 2023, 02:46 PM ISTModi Government कडून सर्वसामान्यांना मोठं GIFT; बातमी वाचून लगेच खरेदीसाठी धाव माराल
Modi Government News : यंदाच्या अर्थसंकल्पानं जनसामान्यांच निराशाच केली असा सूर आळवणाऱ्या अनेकांनाच मोदी सरकारच्या एका निर्णयानं हैराण केलं आहे. काय आहे तो निर्णय?
Jul 3, 2023, 03:40 PM IST
PM मोदींच्या आरोपांवर शरद पवार यांचा पलटवार; 'पंतप्रधानांनी असं बोलणं कितपत योग्य'
राष्ट्रवादी काँग्रेसचा 70 हजार कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप करत पंतप्रधान मोदींनी शरद पवारांवर हल्लाबोल केला. तर, विरोधक एकत्र आल्यामुळेच मोदींनी हे आरोप केल्याचा पलटवार पवारांनी केला आहे.
Jun 27, 2023, 06:18 PM ISTअमेरिका कोणत्या भारतीयाच्या तालावर थिरकतेय माहितीये? US च्या मुख्य सचिवांचा मोदींसमोरच खुलासा
Modi In US : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिका दौऱ्यावर असताना अनेक बड्या नेत्यांची आणि अमेरिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह काही मान्यवरांची भेट घेतली. यादरम्यान सुरेख संवादामुळं त्यांचा हा दौरा विशेष चर्चेत राहिला...
Jun 24, 2023, 12:34 PM IST
White House मध्ये मोदींच्या डिनर टेबलवर चक्क Pate Wine! एका बॉटलची किंमत...
PM Modi At White House State Dinner: पटेल वाईन... पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठीच्या मेजवानीमध्ये या वाईननं वळवल्या नजरा; एका जामसाठी किती रुपये मोजावे लागतात...
Jun 23, 2023, 12:47 PM ISTअमेरिकेच्या व्हाईट हाऊसमध्ये मिनी इंडियाची झलक, पंतप्रधान मोदी म्हणाले, 'हा 140 कोटी भारतीयांचा सन्मान'
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस आहे. पंतप्रधान मोदी यांचं व्हाईट हाऊसमध्ये भव्य स्वागत करण्यात आलं. त्यानंतर पीएम मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्रपदी जो बायडन यांनी संबोधन केलं.
Jun 22, 2023, 10:06 PM ISTपंतप्रधान मोदींची योग डिप्लोमसी, युएन मुख्यालयाबाहेर विश्वयोगदिन... अमेरिकेतून ग्लोबल संदेश
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) सध्या तीन दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. योग दिनानिमित्त पंतप्रधानांनी एक व्हिडिओ संदेश जारी करून भारतीयांना संबोधित केलं
Jun 21, 2023, 06:14 PM ISTउद्धव ठाकरे यांचे भाषण म्हणजे ओकारी.... देवेंद्र फडणवीस यांची जहरी टीका
महाराष्ट्रात पहिली गद्दारी उद्धव ठाकरे यांनीच केली. कल्याणमधल्या भाजपच्या मेळाव्यात देवेंद्र फडणवीस यांचा घणाघात.
Jun 19, 2023, 08:10 PM ISTनव्या संसद भवनाचा वाद सुप्रीम कोर्टात... फडणवीस म्हणतात 'विरोधक सत्तेचे सौदागर'
नवीन संसद भवन इमारतीच्या उदघाटन वादावरून सुप्रीम कोर्टात याचिका करण्यात आली आहे. राष्ट्रपतींनीच संसदेचं उदघाटन करण्याची मागणी विरोधकांनी केली आहे. तर संसद भवनाच्या उद्घाटनावर बहिष्कार म्हणजे लोकशाही नाकारणं असल्याची टीका फडणवीसांनी केलीय
May 25, 2023, 02:08 PM IST96 वर्षांचा इतिहास, सहा एकरात बांधकाम... इंग्रजांच्या काळातील जुन्या संसद भवनाचं काय होणार?
Delhi : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्या हस्ते येत्या 28 मे रोजी नव्या संसद भवनाचं ( New Parliament House) उद्घाटन होणार आहे. पण जुन्या संसद भवन (Old Parliament House) इमारतीचं काय होणार असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
May 24, 2023, 10:26 PM ISTनव्या संसद भवनावरून राजकीय हंगामा, PM मोदींच्या हस्ते उद्घाटनाला विरोधकांचा आक्षेप
नव्या संसद इमारतीच्या उद्घाटनावरून चांगलाच वाद रंगलाय... नव्या संसद भवनाच्या उद्घाटन सोहळ्यावर बहिष्कार घालण्याची भूमिका शिवसेनेनं घेतलीय. नेमका काय आहे हा वाद
May 23, 2023, 05:44 PM ISTपुन्हा तेच? 2000 च्या Currency Notes नंतर आता 100, 200, 500 रुपयांच्या नोटांबाबत महत्त्वाची बातमी
2000 Rupees Note: देशात काही वर्षांपूर्वी झालेल्या नोटबंदीनंतर परिस्थिती बऱ्याच अंशी बदलली. किंबहुना अनेकजणांना या नोटबंदीला सामोरं जाताना बऱ्याचा अडचणींचा सामना करताना दिसले. पण, हा काळही लोटला.
May 20, 2023, 08:16 AM IST