असा असणार राम मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम, पंतप्रधानही जाण्याची शक्यता
अयोध्येतल्या राम मंदिराच्या भूमिपूजनाचा मुहूर्त अखेर ठरला आहे.
Jul 19, 2020, 01:24 PM ISTराम मंदिराच्या भूमिपूजनासाठी या दोन दिवसांचा पर्याय, पंतप्रधान कार्यालय घेणार अंतिम निर्णय
अयोध्येतल्या राम मंदिर निर्माणासाठी श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टची महत्त्वाची बैठक संपली आहे.
Jul 18, 2020, 07:14 PM ISTराम मंदिराच्या भूमिपूजनाचा मुहूर्त आज ठरण्याची शक्यता, मोदी उपस्थित राहणार?
अयोध्येतल्या राम मंदिर निर्माणासाठी श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टची आज महत्त्वाची बैठक होत आहे.
Jul 18, 2020, 05:37 PM ISTदिल्लीत अमित शाहंना भेटल्यावर फडणवीसांनी मोदींच्या भेटीची वेळ मागितली
राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली आहे.
Jul 17, 2020, 04:47 PM ISTमोदींशी चर्चा झाल्यानंतर सुंदर पिचाईंचा मोठा निर्णय; Google भारतात इतक्या कोटींची गुंतवणूक करणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई यांच्याशी चर्चा केली.
Jul 13, 2020, 04:29 PM ISTपंतप्रधान मोदींच्या लेह दौऱ्यामुळे चीनचा जळफळाट
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अचानक सीमा भागाचा दौरा केल्यामुळे चीनचा जळफळाट झाला आहे.
Jul 3, 2020, 11:35 PM ISTModi in Leh: वीरांनी शौर्य गाजवूनच आपल्या भूमीचे रक्षण करायचे असते- मोदी
विस्तारवादाचे युग संपले आहे, असे सांगत अप्रत्यक्षपणे चीनला इशारा दिला.
Jul 3, 2020, 02:42 PM ISTमोठी बातमी: पंतप्रधान मोदी अचानक लेहमध्ये दाखल
नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यात काय घडणार, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.
Jul 3, 2020, 10:37 AM ISTभारताने चीनच्या ५९ ऍप्सवर बंदी घातल्यानंतर अमेरिकेची पहिली प्रतिक्रिया
सीमेवर भारत आणि चीन यांच्यात वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने चीनच्या ५९ मोबाईल ऍप्सवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला.
Jul 1, 2020, 10:42 PM ISTपंतप्रधान नरेंद्र मोदी जनतेशी मंगळवारी सायंकाळी ४ वाजता साधणार संवाद
केंद्र सरकारने ५९ चिनी ऍपवर आणली बंदी
Jun 29, 2020, 11:43 PM ISTचीनच्या प्रश्नावर मिलिंद देवरांचा काँग्रेसला घरचा आहेर
चीनच्या मुद्द्यावरून काँग्रेस नेते मिलिंद देवरा यांनी आपल्याच पक्षावर निशाणा साधला आहे.
Jun 28, 2020, 05:15 PM ISTपारंपरिक खेळांना स्टार्ट-अपचं स्वरुप द्या; मोदींचं तरुणांना आवाहन
आमच्या देशात पारंपरिक खेळांचा अतिशय समृद्ध असा वारसा आहे
Jun 28, 2020, 12:47 PM ISTखूशखबर : मोदी सरकारच्या योजनेअंतर्गत १००० रूपये भाड्याने मिळणार घर
विविध असंघटीत क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांसाठी केंद्र सरकार लवकरच रेंटल हाऊसिंग योजना आणू शकतो.
Jun 22, 2020, 01:03 PM IST
'नरेंद्र मोदी सरेंडर मोदी आहेत', राहुल गांधींची बोचरी टीका
भारत आणि चीनमधल्या वाढत्या तणावावरुन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे.
Jun 21, 2020, 04:42 PM IST'मोदींच्या वक्तव्याचा खोडकर पद्धतीने अर्थ काढला', पंतप्रधान कार्यालयाचं स्पष्टीकरण
चीनसोबतच्या तणावाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्वपक्षीय बैठकीत केलेल्या वक्तव्यावर पंतप्रधान कार्यालयाने स्पष्टीकरण दिलं आहे.
Jun 20, 2020, 06:21 PM IST