राज्यातल्या विद्यार्थ्यांना 'नीट'पासून दिलासा नाही
राज्यातल्या विद्यार्थ्यांना 'नीट'पासून दिलासा नाही
May 9, 2016, 10:37 PM IST'नीट' लागू झाल्यास राज्याचा प्लॅन बी काय ?
'नीट' लागू झाल्यास राज्याचा प्लॅन बी काय ?
May 5, 2016, 11:32 PM ISTविद्यार्थी आणि राज्य सरकार या दोघांचीही आज खरी परीक्षा
आज विद्यार्थी आणि राज्य सरकार दोघांचीही परीक्षा आहे. NEET सक्तीमुळे गाजलेली मेडिकल CET आज होतेय.
May 5, 2016, 12:51 PM IST'नीट'ची सुनावणी पुढे ढकलली... ५ मे रोजी होणार निर्णय
मेडिकलच्या प्रवेशासाठी देशात एकच प्रवेशपरीक्षा अर्थात नीटच्या याचिकेवरील निर्णय आता पुढे ढकलण्यात आलाय.
May 3, 2016, 11:56 PM ISTNEET वादावर पाहा, काय म्हणतायत शिक्षणमंत्री विनोद तावडे
NEET वादावर पाहा, काय म्हणतायत शिक्षणमंत्री विनोद तावडे
May 3, 2016, 07:36 PM IST'नीट'चा घोळ सुटेल काय?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 3, 2016, 10:33 AM ISTNEET बाबत आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
मेडिकलच्या प्रवेशासाठी देशात एकच प्रवेशपरीक्षा अर्थात नीट घेण्याच्या निर्णयाचा पुनर्विचार व्हावा यासाठी दाखल करण्यात आलेली याचिका सुप्रीम कोर्टानं स्वीकारलीय. या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे.
May 3, 2016, 08:24 AM ISTठरलेल्या वेळेप्रमाणे नीट परीक्षा घ्या : सर्वोच्च न्यायालय
'नीट' परीक्षेबाबत सर्वोच्च न्यायालयाने विद्यार्थ्यांच्या याचिकेचा विचार न करता स्पष्ट केले की, ठरलेल्या वेळेप्रमाणे नीट परीक्षा घ्या, असे सर्वोच्च न्यायालय निर्देश दिलेत.
Apr 30, 2016, 03:54 PM ISTकधी होणार मेडिकलची सीईटी ?
वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेवरून गोंधळ निर्माण झालेला असताना राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री विनोद तावडेंनी राज्यातल्या सीईटीबाबत विद्यार्थ्यांना आश्वस्थ केलंय.
Apr 29, 2016, 07:08 PM ISTमेडिकलसाठीची 'नीट' परीक्षा यावर्षीपासूनच
मेडिकल प्रवेशासाठीची 'नीट' (NEET) परीक्षा यावर्षीपासूनच होणार आहे.
Apr 28, 2016, 05:45 PM ISTआता वैद्यकीय क्षेत्रासाठी NEET रद्द
वैद्यकीय शिक्षणाच्या संदर्भात एक महत्वाची बातमी आहे.. NEET ही सामायिक प्रवेश परीक्षा सुप्रीम कोर्टानं रद्द केली आहे. खासगी शिक्षण संस्था स्वतःची प्रवेश परीक्षा घेऊ शकतात, असा महत्त्वाचा निकाल न्यायालयानं दिलाय.
Jul 18, 2013, 08:55 PM IST