निवडणुक

विधानपरिषद निवडणुका । नाशिकमध्ये निवडणूक चुरशीची

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

May 21, 2018, 09:44 PM IST

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुक, आज ६ जागांसाठी मतदान

स्थानिक स्वराज्य संस्थांमधून विधानपरिषदेवर निवडून द्यायच्या सहा जागांसाठी आज मतदान होत असून, 24 मे रोजी मतमोजणी होणार आहे.

May 21, 2018, 07:51 AM IST

कुमारस्वामींची निवडणुकीपूर्वीची ही भविष्यवाणी ठरली खरी

कुमारस्वामी यांची भविष्यवाणी खरी ठरली

May 19, 2018, 05:34 PM IST

जळगाव | जामनेर नगरपालिका निवडणुक | धनंजय मुंडेंची भाजपावर टीका

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 5, 2018, 08:10 AM IST

राज्यसभेच्या निवडणुकीसाठी ओवैसींचा या पक्षाला पाठिंबा

एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसींनी आज तेलंगणातील राज्यसभेच्या 3 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी आपला पाठिंबा जाहीर केला आहे.

Mar 10, 2018, 10:43 PM IST

निवडणुकीआधी राजस्थान सरकारची लोकांना मोठी खूशखबर

राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्या सरकारने निवडणुकीआधी लोकांना मोठी खूशखबरी दिली आहे. 

Mar 6, 2018, 08:22 PM IST

ईशान्येतील निवडणुकीच्या निकालांचं वैशिष्ट्य

ईशान्येतील निवडणुकीच्या निकालांचं वैशिष्ट्य

Mar 3, 2018, 03:29 PM IST

गुजरात | कॉंग्रेस | निवडणुकीच्या राजकारणाला मशरूमची फोडणी

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 13, 2017, 09:58 AM IST

गुजरात | निवडणुकीच्या प्रचारासाठी शेवटचे दोन दिवस

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 11, 2017, 10:05 AM IST

अहमदाबाद | गुजरात निवडणुक दुसऱ्या टप्प्याचा प्रचार सुरू

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 8, 2017, 04:42 PM IST

देवेंद्र फडणवीसांचे बंधू निवडणुकीच्या रिंगणात

येत्या १९ नोव्हेंबरला पुणे विद्यापीठाच्या अधिसभेची निवडणूक होत आहे. 

Nov 1, 2017, 03:04 PM IST

परभणी महापालिका निवडणुकीत काँग्रेसची सरशी

परभणी महापालिकेच्या निवडणूक निकालात काँग्रेसची सरशी झाल्याचं पाहायला मिळतंय. निवडणूक निकालात 31 जागांवर काँग्रेसने आघाडी घेतली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस 10 ठिकाणी आघाडीवर आहे. शिवसेना आणि भाजपनं प्रत्येकी सात जागांवर आघाडी घेतली आहे. परभणीत एकूण 65 जागांसाठी मतदान झालं होतं.

Apr 21, 2017, 02:33 PM IST