अजय देवगण बोलतोय मराठी, काजोलला म्हटले पाखरू...
अजय देवगणची बायको काजोलला मराठी येते पण अजयला येत नाही. पण चला हवा येऊ द्यामध्ये त्याने मराठीत बोलण्याचा प्रयत्न केला. निलेश साबळेने त्याला मराठी शिकविण्याचा प्रयत्न केला.
Oct 21, 2016, 07:26 PM ISTकाजोलला आवडते रस्त्यावर शॉपिंग करायला...
सुपरस्टार काजोल हिला रस्त्यावर शॉपिंग करायला आवडते, हे तीने झी मराठीवरील सुप्रसिद्ध शो चला हवा येऊ द्यामध्ये गुपीत उघड केले. पण हे गुपीत उघड केल्यानंतर थुकरटवाडीतील बाप की अदालतचे सर्व कलाकार तिला अनेक रस्त्यावरील वस्तू विकू लागल्या.
Oct 21, 2016, 06:52 PM ISTसागर कारंडे झाले जयकांत शिकरे आणि भाऊ सिंघम...
‘चला हवा येऊ द्या’ च्या या भागात थुकरटवाडीच्या मंडळीनी या अजय आणि काजोलसोबत भरपूर धम्माल करत विविध हास्यरंग उधळले. अजय देवगण यांच्या तुफान लोकप्रिय झालेल्या ‘सिंघम’ चित्रपटाला आपल्या स्टाईलमध्ये सादर करत या मंडळीनी एकच धम्माल उडवून दिली.
Oct 21, 2016, 06:34 PM IST‘चला हवा येऊ द्या’च्या मंचावर काजोल आणि अजय देवगण
मराठी चित्रपट आणि नाटकांच्या प्रसिद्धीची हवा सगळीकडे पसरविणारा कार्यक्रम म्हणजे झी मराठीचा ‘चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमात बॉलिवुडचा अॅक्शन हिरो आणि संवेदनशील अभिनेता अजय देवगण आपल्या ‘शिवाय’ चित्रपटासाठी या मंचावर आला होता.
Oct 21, 2016, 06:20 PM ISTअजय देवगण बोलतोय मराठी, काजोलला म्हटले पाखरू...
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 21, 2016, 05:56 PM IST'चला हवा येऊ द्या'मध्ये काजोल झिंगाट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 21, 2016, 05:55 PM ISTकाजोलला आवडते रस्त्यावर शॉपिंग करायला...
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 21, 2016, 05:55 PM ISTसागर कारंडे झाले जयकांत शिकरे आणि भाऊ सिंघम...
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 21, 2016, 05:53 PM ISTनाना पाटेकरांची माफी मागून थुक्रटवाडीत तमाशा
मुंबई : शाहरूखचे डायलॉग नाना पाटेकर स्टाईलने निलेश साबळेने म्हणून दाखवले आणि सर्वांनी वाहवा केली. पाहा थुक्रटवाडीत नाना पाटेकरांची माफी मागून काय चाललंय...
Oct 17, 2016, 08:18 PM IST'चला हवा येऊ द्या'चा २०० वा एपिसोड
सध्या सगळ्यांच्याच नेहमी चर्चेत असणारा सर्वात मोठा कॉमेडी शो आणि सगळ्यांना पोटधरुन हसवणारा शो चला हवा येऊ द्याने २०० एपिसोड यशस्वीपणे पूर्ण केले आहे. बॉलिवूड कलाकारांना देखील ज्यांनी आपल्या प्रसिद्धीमुळे शोमध्ये हजेरी लावण्यास मजबूर केलं.
Aug 29, 2016, 02:57 PM IST'चला हवा येऊ द्या'चा २०० वा एपिसोड
Aug 29, 2016, 02:12 PM IST'चला हवा येऊ द्या'मध्ये अक्षयची 'डान्स'मस्ती
रुस्तम चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अभिनेता अक्षय कुमार चला हवा येऊ द्या मध्ये आला आहे.
Aug 7, 2016, 05:28 PM ISTअक्षय कुमार बोलला जबरदस्त मराठी..
अक्षय कुमार हा चांगलं मराठी बोलतो हे तुम्हांला माहिती आहे का. नाही तर मग येत्या सोमवारी होणाऱ्या चला हवा येऊ द्याच्या एपिसोडमध्ये तुम्ही त्याची झलक पाहू शकतात.
Aug 5, 2016, 11:17 PM IST'चला हवा येऊ द्या'मध्ये रुस्तम अक्षयची धमाल
रुस्तम चित्रपटाच्या प्रमोशनसाठी बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमार चला हवा येऊ द्यामध्ये आला होता.
Aug 5, 2016, 11:11 PM IST'चला हवा येऊ द्या'मध्ये भाऊचा 'सल्लू' लूक
चला हवा येऊ द्या सलमानने हजेरी लावली आणि कधी हसला नसेल ऐवढा सलमान हसला. भाऊ कदमच्या तेरे नामच्या रुपात अवतरला आणि भाऊच्या कमिटमेंटने सलमानला ही हसू सूटलं.
Jun 30, 2016, 09:30 PM IST