निर्भया

ठरलं! निर्भयाच्या दोषींना २० मार्चला फासावर लटकवणार

अखेर निर्भयाला मिळणार न्याय 

Mar 5, 2020, 03:10 PM IST

निर्भयाच्या दोषींची उद्याची फाशी देखील टळली

 उद्याची फाशी देखील टळल्याचे वृत्त

Mar 2, 2020, 05:50 PM IST
Mumbai Chitra Wagh On Nirbhaya Rape Case PT44S

मुंबई | निर्भयाच्या आईची हाक गांभीर्याने घ्या- चित्रा वाघ

मुंबई | निर्भयाच्या आईची हाक गांभीर्याने घ्या- चित्रा वाघ

Feb 21, 2020, 06:15 PM IST
Delhi Nirbhaya Rape Case Accused Attempt Suicide PT36S

नवी दिल्ली | निर्भयाच्या दोषीचा आत्महत्येचा प्रयत्न

नवी दिल्ली | निर्भयाच्या दोषीचा आत्महत्येचा प्रयत्न

Feb 20, 2020, 05:00 PM IST

निर्भयाच्या दोषींना 3 मार्चला सकाळी 6 वाजता फाशी

निर्भयाच्या दोषींना 3 मार्चला फासावर लटकवणार

Feb 17, 2020, 04:19 PM IST
State Government Not Getting Space To Start Rape Survivors Rehabilitation Centers PT4M44S

मुंबई | निर्भयाची आधार केंद्रं निराधार

मुंबई | निर्भयाची आधार केंद्रं निराधार

Feb 12, 2020, 10:45 AM IST
Delhi Nirbhaya Convicts Cannot Be Hangged Seprately Update PT1M24S

नवी दिल्ली । निर्भया प्रकरणातील चार दोषींना स्वतंत्र फाशी नाही!

निर्भया बलात्कार प्रकरणातील चार दोषींना वेगवेगळी फाशी दिली जाऊ शकत नाही, असा निकाल दिल्ली उच्च न्यायालयाने दिला आहे. पतियाळा हाऊस कोर्टाने फाशीला दिलेल्या स्थगितीविरोधात केंद्र सरकारने दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली होती. पुढल्या सात दिवसांमध्ये दोषींनी त्यांना उपलब्ध असलेले माफीचे पर्याय वापरावेत, असे निर्देश देत दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्राची याचिका फेटाळली.

Feb 5, 2020, 07:05 PM IST

निर्भया प्रकरण : चार दोषींना वेगवेगळी फाशी देता येणार नाही - उच्च न्यायालय

निर्भया बलात्कार प्रकरणातील चार दोषींना वेगवेगळी फाशी दिली जाऊ शकत नाही, असा निकाल दिल्ली उच्च न्यायालयाने दिला आहे. 

Feb 5, 2020, 04:52 PM IST

निर्भया प्रकरणातील दोन दोषींच्या फाशीवर आज सुनावणी

शिक्षेची अंमलबजावणी लांबणीवर टाकू नका, सॉलिसिटर जनरलांची न्यायाधीशांना विनंती

Feb 2, 2020, 09:01 AM IST

निर्भयाच्या दोषींना फाशी कधी?

निर्भयाच्या आई आशादेवींनी संताप व्यक्त केला आहे.

Feb 1, 2020, 03:48 PM IST

दोषींना फाशी होईपर्यंत माझा लढा संपणार नाही - निर्भयाची आई

 दोषींना जोपर्यंत फाशी होत नाही तोपर्यंत माझा लढा संपणार नाही, तो सुरुच राहणार - निर्भयाची आई.

Jan 31, 2020, 09:21 PM IST

निर्भयाच्या दोषींवर दररोज ५० हजार रुपये खर्च; ३२ सुरक्षारक्षकांची करडी नजर

न्यायालयाकडून चारही दोषींना डेथ वॉरंट जाहीर करण्यात आल्यानंतर हा खर्च सुरु करण्यात आला आहे.

Jan 23, 2020, 01:14 PM IST