भाजप आणि संघाचे सेटींग, त्यामुळे नितीश यांचा राजीनामा - लालूप्रसाद
बिहारच्या राजकारणात मोठा भूकंप झाला. नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. यावर संयुक्त जनता दलाचे नेते लालूप्रसाद यादव यांनी नितीश कुमार यांच्यावर निशाणा शाधलाय. भाजप आणि संघाचे सेटींग, त्यामुळे नितीश कुमारांनी राजीनामा दिला, असा थेट हल्लाबोल लालूप्रसाद यांनी केलाय.
Jul 26, 2017, 08:15 PM ISTराजीनाम्यानंतर नितीश कुमार यांचे मोदींकडून अभिनंदन
बिहारमधील राजकीय भूकंपानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे अभिनंदन केलेय. भ्रष्टाचार विरोधात उचललेले चांगले पाऊल आहे, असे मोदी यांनी ट्विट केलेय.
Jul 26, 2017, 07:34 PM ISTराजीनामा दिल्यावर नितीश कुमारांकडे दोन पर्याय
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राज्यपालांकडे राजीनामा दिल्यानंतर आता बिहारच्या सत्ताकारणात विविध तर्क-वितर्क लावले जात आहे.
Jul 26, 2017, 07:22 PM ISTबिहारमध्ये राजकीय भूकंप, नितीश कुमार यांचा राजीनामा
बिहारच्या राजकारणात मोठा राजकीय भूकंप व्हायची शक्यता आहे.
Jul 26, 2017, 06:52 PM ISTबिहारमधील महाआघाडी सरकार पडण्याच्या मार्गावर
बिहारमध्ये राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. महाआघाडी जवळपास तुटण्याच्या मार्गावर आहे. आरजेडी आमदारांच्या बैठकीनंतर लालू यादव यांनी पुन्हा एकदा म्हटलं आहे की, 'तेजस्वी यादव उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा नाही देणार.'
Jul 26, 2017, 04:27 PM ISTतेजस्वी यादवांनी काल नितीश कुमार यांची भेट घेतली.
बिहारमध्ये सत्ताधारी महाआघाडीची मोट दिवसेंदिवस कमकुमवत होत चालली आहे. लालूप्रसाद यादवांचे पुत्र आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्यावर भ्रष्टाचाराप्रकरणी एफआयआर दाखल झाल्यानं त्यांनी राजीनामा द्यावा अशी मुख्यमंत्री नितीश कुमारांनी ताकीद दिली आहे. पण तेजस्वी यादव आणि राजद ऐकायला तयार नाही. त्यात तेजस्वी यादवांनी काल नितीश कुमार यांची भेट घेतली.
Jul 19, 2017, 01:20 PM ISTपाटणा - नितीश कुमार यांच्या बैठकीत पोलिसांचा मोबाईल खेळ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 29, 2017, 05:33 PM ISTनितीश कुमार यांचे मन वळविण्याचे प्रयत्न फसले
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी कोविंद यांना दिलेल्या पाठिंब्याचा फेरविचार करावा, असं आवाहन त्यांचे मित्र आणि माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांनी पुन्हा एकदा केले आहे. मात्र, यात अपयश आलेय.
Jun 23, 2017, 10:54 PM IST'कोविंद यांच्या पाठिंब्याचा पुनर्विचार करा'
नितीश कुमारांनी रामनाथ कोविंद यांना पाठिंबा देण्याबाबत फेरविचार करावा
Jun 22, 2017, 09:51 PM ISTकाँग्रेस आघाडीला मोठा धक्का, नितीश कुमारांचा कोविंदना पाठिंबा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 21, 2017, 11:23 PM ISTकाँग्रेस आघाडीला मोठा धक्का, नितीश कुमारांचा कोविंदना पाठिंबा
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी एनडीएचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार रामनाथ कोविंद यांना पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे राष्ट्रीय लोकशाही आघाडीला पर्यायाने काँग्रेसला मोठा धक्का बसलाय.
Jun 21, 2017, 04:49 PM ISTकोविंद यांच्या उमेदवारीवर नितीश कुमार यांची प्रतिक्रिया
बिहारचे राज्यपाल रामनाथ कोविंद यांची राष्ट्रपतीपदाचा उमेदवार म्हणून घोषणा झाल्यामुळं वैयक्तिक आनंद झाल्याची प्रतिक्रिया बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी व्यक्त केलीय.
Jun 19, 2017, 08:05 PM ISTबिहारचे लोकंच बिहारला बदनाम करतात - नितीश कुमार
बिहार बोर्डाचे निकाल लागल्यानंतर मुख्यमंत्री नीतीश कुमारने म्हटलं आहे की, चोरी थांबवल्यामुळे असा निकाल लागला आहे. टॉपर स्कॅमला फेटाळत मुख्यमंत्र्यांनी म्हटलं की, बिहारमध्ये शिक्षणात सुधार आणण्याचा प्रयत्न सुरु आहे आणि आम्ही येणाऱ्या दिवसांमध्ये तो सुधारु.
Jun 5, 2017, 02:13 PM ISTलालू-नितीश यांच्यात दरी?, लालूंच्या भाजपला शुभेच्छा!
बिहारमधील महागठबंधन तुटण्याच्या मार्गावर आहे. मंगळवारी राजद प्रमुख लालू प्रसाद यादव यांनी एक ट्वीट करून महत्वाचे संकेत दिले आहेत.
May 16, 2017, 06:15 PM IST'लालूंशी संबंध तोडा, आम्ही पाठिंबा देऊ,' भाजपचे नितीश कुमारांना संकेत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 8, 2017, 05:28 PM IST