माकडासाठी मायलेकाचं नातं काही वेगळंच असतं...
आपल्या पोटच्या गोळ्यासाठी वेळप्रसंगी कोणत्याही परिस्थितीला बेधडक सामोरं जाण्याचं धाडस, फक्त आईच दाखवू शकते.
Oct 5, 2016, 09:05 PM IST...अशाच व्यक्तींना डेट करा!
ज्यांना इम्प्रेस करण्यासाठी तुम्हाला वेगळे फंडे वापरावे लागणार नाहीत, अशाच व्यक्तींना डेट करा.
Sep 23, 2016, 10:55 AM ISTतुमचा पार्टनर तुमची फसवणूक तर करत नाही? कसं ओळखाल...
अनेक जण आपल्या सिक्रेट गोष्टी कधीच उघड करत नाहीत. परंतु, जेव्हा तुमचा पार्टनर तुमची फसवणूक करत असेल... तेव्हा या सिक्रेट गोष्टी तुमच्यासाठी त्रासदायक ठरू शकतात.
Jul 30, 2016, 11:09 AM ISTआजच्या युगात प्रेम झालंय दुर्मिळ... ही आहेत पाच कारण!
बॉलिवूड सिनेमांत हिरो-हिरोईन प्रेम करतात... मग मध्ये कुणीतरी आडवं येत... आणि मग अशाच अनेक अडचणी पार करून अखेर ते दोघे विवाहबंधनात अडकतात... आणि मग 'अॅन्ड दे लिव्हड हॅपीली टुगेदर' अशी पाटी दिसते...
Mar 29, 2016, 01:39 PM ISTबॉलीवूडमधल्या वादग्रस्त नात्याची कहाणी
बॉलीवूडमधल्या चित्रपटांपासून टीव्हीवर अनेक सिरीयल बनवण्यात आल्या.
Mar 13, 2016, 03:57 PM ISTकोणत्या राशीच्या व्यक्तीसोबत तुमचं नातं जुळणार?
ज्योतिष आणि घडणाऱ्या घटनांचा अर्थ लावण्याचा आणि त्यांचा संबंध लावण्याचा प्रयत्न अनेक जण अनेक मार्गांनी करतात. पण, तुमच्या व्यक्तीमत्वावरून तुमचं कोणत्या राशीच्या व्यक्तीसोबत अधिक पटू शकतं, हे देखील सांगता येतं.
Jan 12, 2016, 04:46 PM ISTविवाहाचं योग्य वय कोणतं? जाणून घ्या...
भारतात सरकारनं दिलेल्या निर्देशानुसार विवाहासाठी मुलींचं योग्य वय १८ तर मुलांचं २१ वर्ष आहे. परंतु, एखादा विवाह दीर्घकाळ टिकून राहण्यासाठी विवाहाचं कोणतं वय योग्य आहे बरं...?
Jan 5, 2016, 10:53 AM ISTVIDEO : नातं... आईचं आणि मुलीचं!
एका आईचं आपल्या मुलीशी काय नातं असतं हे शब्दांत सांगणं कठिणच...
Dec 22, 2015, 03:34 PM ISTआपल्या 'पार्टनर'च्या या पाच गोष्टींचा तुम्हालाही आहे तिटकारा?
तुम्ही मुलगी असाल किंवा मुलगा... पण, तुम्ही जर एखाद्या व्यक्तीसोबत रिलेशनशीपमध्ये असाल तर आम्ही आता तुम्हाला जे सांगतोय, ते खूप ओळखीचं वाटेल... पण, हे आपल्या अगोदर का बरं लक्षात आलं नाही? असाही कदाचित तुम्हाला प्रश्न पडेल.
Dec 19, 2015, 11:03 PM IST... तर समजा तुमचं 'नातं' शेवटची घटका मोजतंय!
एखादं नातं जपणं म्हणजे तारेवरची कसरत असते... त्यातून हे नातं पती-पत्नीचं असलं तर आपल्या जोडीदारावर हक्क न गाजवता आणि गृहीत न धरता तरीही एकमेकांच्या प्रेमाच्या जाळ्यात गुरफटत जाणं थोडं कठिणच...
Dec 10, 2015, 04:41 PM ISTमहिलांपेक्षा पुरुषच अधिक खोटं बोलतात, पाहा त्यांचे ५ असत्य वचन
नुकताच झालेला एक सर्व्हे सांगतो की, महिलांच्या तुलनेत पुरुष अधिक खोटं बोलतात. यामुळं महिलांचा संशय बळावतो. जेव्हा आपल्या प्रश्नाचं स्पष्ट उत्तर मिळत नाही तेव्हा आपल्या पार्टनरला संशयाच्या दृष्टीनं पाहिलं जातं.
Sep 22, 2015, 08:56 PM ISTघरगुती काम टाळण्यासाठी पुरुष हे देतात कारणं
घरात काम करायचं म्हटलं तर अधिकाधिक पुरुष पळून जातात. पत्नीनं काही काम सांगितलं तर लगेच नवऱ्यांचा चेहरा उतरतो.
Sep 1, 2015, 02:10 PM ISTअखेर रणबीरनं स्वीकारलं कतरिनासोबतचं नातं, पुढील वर्षी लग्न करणार
अनेक वर्षांपासून मीडियामध्ये असलेल्या चर्चेला अखेर अभिनेता रणबीर कपूरनं पूर्णविराम दिलाय. अखेर अभिनेत्री कतरिना कैफ सोबतचं आपलं नातं त्यानं स्वीकारलं असून पुढील वर्ष अखेरीस आपण विवाहबद्ध होणार असल्याचं त्यानं सांगितलंय.
May 11, 2015, 09:06 AM ISTरणबीरसोबत दुरावा... आता खूप उशीर झालाय - ऋषी कपूर
ऋषी कपूर आणि त्यांचा मुलगा रणबीर कपूर यांचे नातेसंबंध पूर्वीप्रमाणे मधूर राहिलेले नाहीत... हे खुद्द ऋषी कपूर यांनी कबूल केलंय.
Mar 28, 2015, 04:17 PM IST'व्हॉटसअपमुळे होतेय जोडीदारांची फसवणूक'
'व्हॉटसअप'मुळे तुमच्या नात्यांवर प्रभाव पडतो... इतकंच नाही, व्हॉटसअपच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे लोक आपल्या जोडीदाराची फसवणूक करत आहेत, असं एका धर्मगुरुंनी म्हटलंय.
Mar 7, 2015, 01:30 PM IST