नारायण राणे यांना न्यायालयाची नोटीस
वादग्रस्त कोळसा डेपोंना चंद्रपूरमधील तडाली एमआयडीसीमधील जागा देण्याप्रकरणी उद्योगमंत्री नारायण राणे यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नोटीस बजावली आहे. त्यामुळे राणे हे अ़डचणीस आले आहेत.
Dec 12, 2013, 08:42 AM IST`एलबीटीला` स्थगिती देण्यास न्यायालयाचा नकार
एलबीटी कायद्याला स्थगिती देण्यास मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठानं नकार दिलाय. एलबीटीविरोधक व्यापाऱ्यांसाठी ही धक्कादायक बातमी आहे.
Apr 2, 2013, 04:10 PM IST