'देवेंद्र फडणवीसांनी राजीनामा द्यावा, मराठा आरक्षण नाही पण...', काँग्रेसच्या 'या' बड्या नेत्याची मागणी!
Jalna Maratha Protest: निंदनीय घटनेची जबाबदारी गृहमंत्र्यांनी घेतली पाहिजे आणि मुख्यमंत्र्यांनी त्यांचा त्वरित राजीनामा घेतला पाहिजे, असं वक्तव्य पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी केलं आहे.
Sep 2, 2023, 12:08 AM ISTदोन उपमुख्यमंत्र्यांमध्ये कोल्ड वॉर! अजित पवारांनी घेतलेला निर्णय देवेंद्र फडणवीसांनी 8 दिवसात घेतला मागे
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना धक्का दिला आहे. साखर कारखान्यांबाबत अजित पवार यांनी घेतलेला निर्णय फडणवीस यांनी 8 दिवसात मागे घेतला आहे. यामुळे भाजपाच्या नेत्यांना दिलासा मिळाला आहे.
Aug 30, 2023, 03:26 PM IST
'लोकसभा निवडणुकीपूर्वी शरद पवार आमच्यासोबत येतील'; भाजपच्या बड्या नेत्याचा दावा
Marathi News Today: राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षात फूट नाही, अजित पवार आमच्याच पक्षाचे नेते आहेत असं विधान राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केल्यानंतर राज्याच्या राजकारणात नवी चर्चा सुरु झाली आहे. अशातच शरद पवार हे भाजपसोबत येणार असल्याचे वक्तव्य बड्या नेत्याने केल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
Aug 25, 2023, 07:31 AM ISTवर्सोवा-विरार सी लिंकला जपानच्या मदतीने पूर्ण होणार; देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्यात महत्वाचा निर्णय
वर्सोवा-विरार सी लिंक प्रकल्प अतिशय महत्वपूर्ण असून शिवाय पोर्ट कनेक्टिव्हिटी अधिक सुलभ करण्यावर राज्य सरकारने अधिक लक्ष केंद्रीत केले असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
Aug 24, 2023, 07:17 PM ISTOnion Price : मुख्यमंत्री साहेब वेड्यात तर काढलं नाही ना? कांद्याच्या निर्णयावरून रोहित पवारांची सडकून टीका!
Rohit pawar critisied maharasra govt: धनंजय मुंडे यांच्या भेटीनंतर वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी ही घोषणा केली. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेस आमदार रोहित पवार (Rohit pawar) यांनी ट्विट करत केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली आहे.
Aug 22, 2023, 07:45 PM IST'केंद्र सरकारचा निर्णय अपेक्षा पूर्ण करणारा नाही' कांद्यावरील निर्यातशुल्काच्या वादात आता शरद पवारांची उडी
नाफेडकडून शेतकऱ्यांचा कांदा 2410 रूपये क्विंटलनं खरेदी, वाणिज्यमंत्री गोयलांच्या घोषणेनंतर खरेदीला सुरूवात करण्यात आली आहे. केंद्राच्या हस्तक्षेपासाठी राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी पियुष गोयल यांची भेट घेतली. पण यानंतरही कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु आहे.
Aug 22, 2023, 02:39 PM ISTसामनात देवेंद्र फडणवीसांवर खालच्या भाषेत टीका, भाजप कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट... ठिकठिकाणी आंदोलनं
भाजप आणि ठाकरे गटात आता नव्या वादाला सुरुवात झाली आहे. शिवसेना ठाकरे गटाचं मुखपत्र असलेल्या सामनातून भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर खालच्या भाषेत टीका करण्यात आली आहे. याविरोधात भाजप आक्रमक झाली आहे.
Aug 19, 2023, 05:17 PM ISTकाठी न् घोंगडं घेऊ द्या की रं... मला बी ... अजित पवार धनगरी वेशात
खांद्यावर घोंगडी आणि हातात काठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा धनगरी वेशातील हटके लुक चांगलाच चर्चेत आला आहे. जेजुरी गडावर अजित पवारांचा काठी आणि घोंगडी देत सत्कार करण्यात आला.
Aug 7, 2023, 06:24 PM IST'मनातले मुख्यमंत्री’ प्रकरणी बरसले देवेंद्र फडणवीस, म्हणाले, अजित पवार यांना स्पष्ट…
एकनाथ शिंदे हेच महायुतीचे मुख्यमंत्री असतील. अजित पवार मुख्यमंत्री होणार असल्याच्या केवळ अफवा आहेत असं स्पष्टीकरण उपमुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे.
Jul 24, 2023, 06:58 PM IST'मुख्यमंत्री असताना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणं माझ्यासाठी...'; देवेंद्र फडणवीस यांचा आजपर्यंतचा सर्वात मोठा खुलासा!
Khupte Tithe Gupte Video: मुख्यमंत्रीपद न मिळाल्यामुळे तुम्ही नाराज झाले होते, असं तुमचे नेते म्हणाले होते. तुमची निवड फायनल असताना असं का झालं? असा सवाल अवधुत गुप्ते यांनी केला. त्यावर फडणवीसांनी (Devendra fadanvis) रोखठोक उत्तर दिलं.
Jul 24, 2023, 12:32 AM ISTAssembly Session : अजित पवारांच्या भेटीनंतर शरद पवार गटाचे आमदार बॅकफूटवर? अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी चिडीचूप
शेतकरी संकटात; सरकार मात्र सत्तेत मदमस्त असल्याचा काँग्रेस विधिमंडळ पक्ष नेते बाळासाहेब थोरात यांचा सरकारवर गंभीर आरोप. पुऱ्या पावसामुळे पेरण्या खोळंबल्या; सभागृहात चर्चा करण्याची विरोधी पक्षांची मागणी
Jul 17, 2023, 01:49 PM IST'ज्या ज्या वेळी अन्याय होईल तेव्हा शिंदे जन्माला येतील' पाहा देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणातले महत्त्वाचे मुद्दे
अमित शाहांनी मुख्यमंत्रिपदाचा शब्द दिल्याचं शपथेवर सांगणारे उद्धव ठाकरे खोटं बोलत असल्याचा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. या भाषणात देवेंद्र फडणवीस यांनी अनेक विषयांवर चौफेर फटकेबाजी केली.
Jul 13, 2023, 08:53 PM IST
200 आमदारांचे मजबूत सरकार; 'या' एका प्रश्नामुळे सगळेच टेन्शनमध्ये, थेट दिल्ली गाठली
शिंदे सरकारमधील खातेवाटपाचा तिढा कायम. अर्थ खात्यावरून मतभेद असल्यामुळे विस्तारासह खातेवाटपही रखडलं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी थेट दिल्ली गाठली आहे,
Jul 12, 2023, 07:48 PM ISTकलंकित राजकारण! उद्धव ठाकरेंच्या टीकेनंतर राज्यात वारप्रहार, भाजप आक्रमक
राज्याच्या राजकारणात सध्या नव्या वादाला तोंड फुटलं आहे. उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांना नागपूरचे कलंक म्हटलं आणि राज्याचं राजकारण पेटलं.. ठाकरेंच्या टीकेनंतर राज्यात वारप्रहार सुरु झाले आहेत.
Jul 11, 2023, 08:34 PM ISTउद्धव ठाकरेंच्या 'कलंक' वक्तव्यावरुन भाजप आक्रमक... राज्यभर जोडेमारो आंदोलनाची घोषणा
उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या वक्तव्यावरुन भाजप आक्रमक झाला आहे. उद्धव ठाकरे कलंकित करंटा माणूस अशा शब्दात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी हल्लाबोल केलाय. तसंच उद्धव ठाकरेंविरोधात राज्यभर जोडेमारो आंदोलनाची घोषणा केली आहे.
Jul 11, 2023, 01:45 PM IST