दुखापत

World Cup 2019 : दुखापतग्रस्त शिखर धवन टीम इंडियाच्या सरावासाठी मैदानात

वर्ल्ड कपमध्ये गुरुवारी टीम इंडियाचा सामना न्यूझीलंडविरुद्ध होणार आहे. 

Jun 12, 2019, 06:56 PM IST

दुखापतग्रस्त धवनच्या जागी टीममध्ये ऋषभ पंतला संधी

धवनच्या जागेवर कोणाला संधी द्यायाची यावर चर्चा सुरु होती. 

Jun 12, 2019, 02:57 PM IST

World Cup 2019 : पाकिस्तानविरुद्धच्या मॅचआधी ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का

वर्ल्ड कपमध्ये बुधवारी ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे.

Jun 11, 2019, 10:46 PM IST

World Cup 2019 : शिखर धवनच्या दुखापतीवरुन गोंधळ सुरुच, बीसीसीआयची पहिली प्रतिक्रिया

वर्ल्ड कपमध्ये रविवारी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मॅचवेळी टीम इंडियाचा ओपनर शिखर धवनच्या अंगठ्याला दुखापत झाली.

Jun 11, 2019, 09:25 PM IST

World Cup 2019 : 'धवनऐवजी या खेळाडूला संधी द्या'; गावसकर-पीटरसनचा आग्रह

वर्ल्ड कप २०१९ मध्ये टीम इंडियाचा पुढचा सामना गुरुवारी न्यूझीलंडविरुद्ध होणार आहे.

Jun 11, 2019, 09:08 PM IST

टीम इंडियाला मोठा झटका, गब्बर दुखापतीमुळे बाहेर

वर्ल्डकप स्पर्धा सुरु असताना टीम इंडियाला मोठा झटका लागला आहे. टीम इंडियाचा सलामीवीर शिखर धवनला दुखापतीमुळे पुढील तीन आठवड्यांसाठी मुकावे लागणार आहे. त्यामुळे टीम इंडियासाठी चिंता वाढवणारी बातमी आहे. 

Jun 11, 2019, 02:14 PM IST

World Cup 2019 : स्टेन वर्ल्ड कपमधून बाहेर, डुप्लेसिसने आयपीएलला जबाबदार धरलं

२०१९ च्या क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये दक्षिण आफ्रिकेची कामगिरी निराशाजनक झाली आहे.

Jun 5, 2019, 03:29 PM IST

World Cup 2019 : टीम इंडियाला दिलासा, विराटची दुखापत गंभीर नाही

५ जूनला टीम इंडिया वर्ल्ड कपची पहिली मॅच खेळणार आहे. 

Jun 3, 2019, 06:45 PM IST

चित्रीकरणादरम्यान 'सेक्रेड गेम्स'च्या 'बंटी'ला चेंडू लागला अन् .....

त्या भूमिकेसाठी बरीच मेहनत घेत असताना..... 

Jun 2, 2019, 01:40 PM IST

World Cup 2019 : ...तरच डेव्हिड वॉर्नर पहिली मॅच खेळणार

२०१९ वर्ल्ड कपची आपली पहिली मॅच ऑस्ट्रेलिया शनिवारी अफगाणिस्तानविरुद्ध खेळणार आहे.

May 31, 2019, 07:41 PM IST

World Cup 2019: दक्षिण आफ्रिकेला आणखी एक झटका, दुखापतीमुळे खेळाडू बाहेर

३० मेपासून इंग्लंडमध्ये वर्ल्ड कपला सुरुवात होणार आहे.

May 7, 2019, 06:02 PM IST

World Cup 2019: केदार जाधवचा पर्याय म्हणून या ५ खेळाडूंची चर्चा

५० ओव्हरचा वर्ल्ड कप सुरू व्हायला आता अवघे काही दिवस राहिले आहेत.

May 6, 2019, 05:08 PM IST

IPL 2019: विराटसाठी 'दुष्काळात तेरावा महिना', डेल स्टेन बाहेर

पंजाबविरुद्धच्या मॅचमध्ये बंगळुरूचा १७ रननी विजय झाला.

Apr 25, 2019, 07:42 PM IST

IPL 2019: दुखापतग्रस्त अल्झारी जोसेफऐवजी मुंबईच्या टीममध्ये नवा खेळाडू दाखल

यंदाच्या आयपीएल मोसमात मुंबईच्या टीमने त्यांच्या खेळाडूंमध्ये आणखी एक बदल केला आहे.

Apr 23, 2019, 04:43 PM IST