दसरा

या गावात केली जाते रावणाची पूजा

नवरात्रीचा शेवट वाईटावर चांगल्याचा विजय साजरा करून करण्यात येतो. दसरा साजरा करताना सर्वत्र रावणाचं दहन करण्याची प्रथा आहे. अकोला जिल्ह्यातल्या सांगोळ्यात मात्र रावणाची पूजा केली जाते. पाहूयात या गावची अनोखी कथा. 

Oct 10, 2016, 12:23 PM IST

यंदाचा दसरा देशासाठी खास, सर्जिकल स्ट्राईकवर मोदींची अप्रत्यक्ष प्रतिक्रिया

या वर्षी विजया दशमी देशासाठी अतिशय खास असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे.

Oct 9, 2016, 05:38 PM IST

दसऱ्याला पंकजा मुंडे भगवान गडावर जाणार

भगवानगडाची गेल्या अनेक वर्षांची दसरा मेळाव्याची परंपरा यंदा खंडीत होण्याची चिन्हं आहेत.

Oct 6, 2016, 12:23 PM IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी लखनऊमध्ये साजरा करणार दसरा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यंदा लखनऊमध्ये दसरा साजरा करणार आहेत. पंतप्रधान ११ ऑक्टोबरला लखनऊमध्ये उपस्थित राहणार आहे. पंतप्रधान ऐशबागच्या विश्व प्रसिद्ध रामलीलामध्ये देखील सहभागी होणार आहेत. रावण दहनच्या कार्यक्रमासाठीही पंतप्रधान उपस्खित राहणार आहे.

Oct 4, 2016, 11:43 AM IST

विकासासाठी एकता आणि संवाद आवश्यक : मोहन भागवत

सरसंघचालक मोहन भागवत यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मरण करून भाषणाला सुरुवात केली. त्यांनी केंद्रातील मोदी सरकारचे कौतुक केले. त्याचवेळी सरकारचे कान टोचले. शिक्षणातील व्यावसायिकता संपवून गरिबांना शिक्षणाची संधी उपलब्ध करुन दिली पाहिजे, असे बजावले. तसेच विरोधकांसह शिवसेनेचे नाव न घेता कान टोकले. संघर्ष, संयम साधून विकासाला हातभार लावला पाहिजे. विकासासाठी एकता आणि संवाद आवश्यक आहे. त्याचवेळी भारतीय संस्कृती जपली पाहिजे, असे भागवत म्हणालेत.

Oct 22, 2015, 11:07 AM IST

दसरा : चांगल्याचा वाईटावर विजय मिळवण्याचा दिवस

आनंद, समाधान आणि सोबत संपदा मिळवून आणायची. यश किर्ती प्राप्त करायची आणि लुटायची तो हा दिवस. म्हणूनच आदिमाया आदिशक्तीच्या दर्शनाच्या दर्शनानं या दिवसाची सुरुवात करुया.

Oct 22, 2015, 09:16 AM IST

आले सण, ऑनलाइन खरेदी करताना ही काळजी घ्या

दसरा आणि दिवाळीच्या काळात ऑनलाईन खरेदी करताना सावधानता बाळगा नाही तर एन दिवाळीतच आपले दिवाळे निघतील. असा सावधानतेचा इशारा दिलाय मुंबई पोलीसांनी. वाढती ऑनलाईन खरेदी आणि वाढता इंटरनेटचा वापर लक्षात घेता. दिवाळीच्या काळात ऑनलाईन शॉपींग करणार्यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक होऊ शकते, त्यामुळे झी मीडीया आणि मुंबई पोलीस तुम्हाला आवाहन करतायेत ऑनलाईन शॉपिंग करा भरपूर पण, जरा जपून.

Oct 21, 2015, 03:35 PM IST

दसऱ्याच्या तोंडावर सोन्याची झळाली उतरतेय

परदेशात सोन्याच्या भावात तेजी असतांना, अलंकार घडवणारे तसेच किरकोळ विक्री सुस्त दिसत आहे.

Oct 11, 2015, 02:48 PM IST

दादर - सावंतवाडी विशेष रेल्वे आठवड्यातून तीन दिवस धावणार

कोकण रेल्वे मार्गावर आणखी एक विशेष रेल्वे सोडण्यात येणार आहे. दिवाळीसाठी ही खास गाडी असणार आहे. ही गाडी रविवारपासून धावेल. या गाडीचे आरक्षण आजपासून सुरु करण्यात आले आहे.

Oct 9, 2015, 03:35 PM IST