दरवाढ

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरची टोल दरवाढ बेकायदेशीर?

आता मुंबई - पुणे दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक वाईट बातमी... येत्या आर्थिक वर्षाच्या सुरवातीलाच म्हणजे १ एप्रिल २०१७ पासून मुंबई - पुणे महामार्गावरील टोलमध्ये मोठी वाढ होणार आहे. जुन्या महामार्गासह एक्सप्रेस हायवेवरील टोलमध्ये १८ टक्क्यांची वाढ होणार आहे. विशेष म्हणजे या रस्त्यांवरील टोलमधून अपेक्षित उत्पन्नाची भरपाई झालेली असताना ही टोलवाढ लागू होणार आहे.

Mar 23, 2017, 11:03 PM IST

दिवाळीआधी सामान्यांच्या खिशावर महागाईचा 'स्ट्राईक', पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये मोठी वाढ

पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये मोठी दरवाढ करण्यात आली आहे.

Oct 15, 2016, 07:42 PM IST

राजधानी, दुरान्तो, शताब्दीच्या तिकीटांमध्ये 50 टक्क्यांपर्यंत वाढ

राजधानी, दुरान्तो आणि शताब्दी एक्स्प्रेसनं प्रवास करणं आता भलतच महागात पडणार आहे.

Sep 9, 2016, 06:29 PM IST

सर्वसामान्यांना बसणार वीज दरवाढीचा शॉक?

सर्वसामान्यांना बसणार वीज दरवाढीचा शॉक?

Jul 25, 2016, 08:52 PM IST

पेट्रोल-डिझेलच्या किमतीमध्ये वाढ

पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये वाढ करण्याचा निर्णय इंधन कंपन्यांनी घेतला आहे. 

Apr 4, 2016, 10:29 PM IST

'रेल्वेचा प्रवास टुथपेस्टपेक्षाही स्वस्त'

रेल्वे तिकीटाच्या दरवाढीने सध्या सर्व प्रवाशी हैराण आहेत, रेल्वे दरवाढीचा फटका फार वर्षांनी बसल्याने प्रवाशांना हे नवीन आहे. मात्र सुरेभ प्रभू सध्या तिकीटांचे दर वाढविण्याच्या विरोधात आहेत. त्यापेक्षा रेल्वेला अन्य कोणत्या मार्गाने महसूल मिळवता येईल, यावर उपाय काढण्याचे आदेश त्यांनी रेल्वेच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत.

Mar 31, 2016, 05:06 PM IST

मुंबईकरांना दिलासा, मेट्रोची दरवाढ टळली

 मुंबईतल्या मेट्रोच्या प्रवाशांना मोठा दिलासा देणारी बातमी...मेट्रोच्या दरवाढीला उच्च न्यायालयानं दीड महिन्याची स्थगिती दिलीय. 

Dec 17, 2015, 07:43 PM IST

भाजीपाला, कांद्यानंतर डाळीच्या दरात ३० ते ४० टक्यांपर्यंत वाढ

पावसाने दडी मारल्याने याचा चांगलाच फटका जीवनावश्यक वस्तूंवर बसल्याचे दिसून येत आहे. याचा परिणाम भाजीपाला, कांदा आणि आता डाळीच्या उत्पादनावर झाला आहे. उत्पादन घटल्याने डाळीच्या दरात ३० ते ४० टक्यांपर्यंत वाढ झाली आहे. 

Aug 21, 2015, 09:39 AM IST

कांद्याचा पुन्हा वांदा; होलसेल कांदा ४३ रुपये किलो!

कांदा सर्वसामान्यांना रडवणार आहे. लासलगाव होलसेल बाजारपेठेत कांद्याची आवक कमालीची घटलीय. त्यामुळे कांद्याच्या किंमती प्रचंड वाढायला लागल्या आहेत. 

Aug 18, 2015, 11:15 PM IST

कांद्याचा पुन्हा वांदा; होलसेल कांदा ४३ रुपये किलो!

कांद्याचा पुन्हा वांदा; होलसेल कांदा ४३ रुपये किलो!

Aug 18, 2015, 08:29 PM IST

मुंबई मेट्रोची दरवाढ तुर्तास टळली, मात्र...

मेट्रोची दरवाढ सध्या तरी टळली आहे, कारण ३१ ऑक्टोबरपर्यंत तिकिट दरांत कोणतीही वाढ होणार नसल्याचं, मेट्रो दरवाढ निश्चिती समितीने स्पष्ट केलं आहे. तिकिटांत कोणतीही वाढ न झाल्याने आता मेट्रोची तिकिटं या आधी होती तशीच म्हणजे, १० रूपये, २० रूपये, ३० रूपये आणि ४० रूपये अशीच राहणार आहे.

Jul 20, 2015, 02:15 PM IST