त्रिपुरा विधानसभेसाठी विक्रमी मतदान
त्रिपुरा विधानसभेसाठी विक्रमी ९० टक्के मतदान झालंय. पोस्टल मतांची मोजणी झाल्यानंतर हा आकडा ९२ टक्क्यांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे.
Feb 20, 2018, 11:49 AM ISTत्रिपुरा | विधानसभेकरता ९० टक्के मतदान
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 20, 2018, 10:12 AM ISTभाजपमध्ये गेल्याने, आपल्याच माणसांनी मशिदीत नमाज पठणास रोखलं...
त्रिपुरामध्ये सुरू असलेल्या निवडणुकीच्या रणधुमाळीत एका गावात समर्थकांमध्ये विभाजन झाले आहे. त्यात भाजपला समर्थन करणाऱ्या व्यक्तींना मशिदीत नमाज पठण करण्यास रोखले.
Feb 13, 2018, 04:13 PM ISTएक असाही मुख्यमंत्री ज्यांनी आजपर्यंत इन्कम टॅक्स रिटर्न दाखल केलंच नाही...
सलग पाचव्यांदा सत्तेच्या चाव्या आपल्या हाती घेणाऱ्या त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक सरकार यांची संपत्ती केवळ ३९३० रुपये आहेत. उल्लेखनीय म्हणजे, त्यांन आजवर कधीही इन्कम टॅक्स रिटर्न (आयकर परतावा) दाखल करण्याची आवश्यकता भासलेली नाही.
Jan 31, 2018, 08:44 AM ISTत्रिपुरा, नागालँड, मेघालय : विधानसभा निवडणुकांची घोषणा
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 18, 2018, 03:09 PM ISTमेघालय, नागालॅंड आणि त्रिपुरा राज्याच्या निवडणूक तारखा जाहीर
निवडणूक आयोगानं आज पत्रकार परिषद घेऊन मेघालय, नागालॅंड आणि त्रिपुरा राज्यातील निवडणुकांची घोषणा केली.
Jan 18, 2018, 12:20 PM IST'चिता जाळण्याविरोधातही याचिका टाकतील'
प्रदूषण टाळण्यासाठी सर्वोच्च न्यायायलायनं दिल्लीमध्ये फटाक्यांच्या विक्रीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.
Oct 11, 2017, 11:16 PM ISTदीपा करमरकरनं 'एशियन चॅम्पियनशीप'मध्ये उंचावली भारताची मान
भारताची जिमनॅस्ट दीपा करमरकर हिनं भारताच्या पेचात आणखी एक तुरा खोवलाय. एशियन चॅम्पियनशीप स्पर्धेत दीपानं महिला गटात कांस्य पदक पटकावलंय.
Aug 5, 2015, 11:45 AM ISTगोव्यात ७८ टक्के मतदान, त्रिपुरा, आसाममध्येही चांगले
गोव्यात उत्साहात मतदान झाले. सरासरी ७८ टक्के मतदान झाले आहे. दक्षिण गोव्यात 75 टक्केपेक्षा जास्त तर उत्तर गोव्यात 76 टक्केंपेक्षा जास्त मतदान झाले. तर त्रिपुरात 81 टक्के मतदान झाले. तर आसाममध्ये 75 टक्केच्या जवळपास मतदान झाल्याचे सांगण्यात येत आहे.
Apr 12, 2014, 06:45 PM ISTलोकसभा निवडणूक २०१४: त्रिपुरात ८४% आणि आसाममध्ये ७२.५%मतदान
२०१४च्या लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात मतदानाला उत्तम प्रतिसाद मिळालाय. त्यामुळं लोकशाहीच्या उत्सवाला दमदार सुरूवात झाल्याचं म्हणता येईल.
Apr 7, 2014, 08:31 PM ISTलोकसभा निवडणूक २०१४: २ वाजेपर्यंत त्रिपुरात ६० टक्के मतदान
२०१४ लोकसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्याच्या मतदानाला शांततेत सुरुवात झालीय. आसाममध्ये तेजपूर, कोलियाबोर, जोरहाट, दिब्रुगढ आणि लखीमपूर या ५ जांगासाठी तर पश्चिम त्रिपुरात १ जागेसाठी मतदान होतंय. ६४ उमेदवारांचं भवितव्य आज मतदान पेटीत बंद होणार आहे.
Apr 7, 2014, 04:10 PM IST‘माकप’च्या नेत्याची करामत, झोपण्यासाठी नोटांचं अंथरुण!
“मी इतकं श्रीमंत असावं, की नोटांवर लोळता येईल”, असं स्वप्न अनेक लोक बघतात. पण त्रिपुरातल्या माकपच्या नेत्यानं हे खरं करुन दाखवलंय. त्याच्या या प्रकारामुळं हा माकप नेता संकटात तर तापडलाच आहे. मात्र यामुळं सगळीकडे संतापही व्यक्त केला जातोय.
Oct 20, 2013, 09:10 AM IST