अजित पवारांसोबत राजभवनात कोणते महत्वाचे नेते पोहोचले?
Ajit Pawar Deputy CM Live Updates: राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार हे आपल्या विश्वासू आमदारांना घेऊन राजभवनात दाखल झाले आहेत.
Jul 2, 2023, 01:56 PM ISTराज्य विधीमंडळाचे केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र, ठाकरे आणि शिंदे यांना सुनावणीला बोलवणार?
Maharashtra Politics News : महाराष्ट्र विधीमंडळाने केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र पाठविले आहे. निवडणूक आयोगाकडे शिवसेनेच्या घटनेच्या प्रतीची मागणी करण्यात आली आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विद्यामान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही सुनावणीला बोलवण्याची शक्यता आहे.
Jun 9, 2023, 11:09 AM IST'मी भाजपची पण भाजप माझी थोडीच', पंकजा मुंडे असं का म्हणाल्या ?
Pankaja Munde : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केलेले सूचक विधान, सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय झाला आहे. 'मी भाजपची पण भाजप माझी थोडीच', असे ते का म्हणाल्या, अशी चर्चा सुरु झाली आहे.
Jun 1, 2023, 02:31 PM ISTभाजप आणि राष्ट्रवादीची लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी, असा आहे मेगा प्लान !
Lok Sabha Election 2024 : आतापासून लोकसभा निवडणुकीची मोर्चे बांधणी सुरु झाली आहे. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसने तयारी सुरु केली आहे. तसेच दुसरीकडे मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना, भाजप आणि मनसे युती होणार का याची चर्चा आता रंगू लागली आहे.
May 31, 2023, 08:50 AM ISTलग्नात वडिलांनी हुंडा दिलाय, मी जेवण बनवणार नाही; पत्नीने पतीला ठणकावले
Husband And Wife news: पती-पत्नीमध्ये एका अजब गोष्टीवरुन वाद होत आहे. पत्नीचा तर्क ऐकून पतीने थेट तक्रार दाखल केली आहे.
May 30, 2023, 05:19 PM ISTमिंदे गटाचे 22 आमदार आणि 9 खासदार आमच्या संपर्कात - राऊत
Maharashtra Politics News : कर्नाटकचा फॉर्म्युला महाराष्ट्रात लागू होणार नाही, महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंचाच फॉर्म्युला आहे. पुन्हा एकदा महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे शिवशाहीची राजवट येणार आहे, असे विनायक राऊत म्हणाले.
May 30, 2023, 03:42 PM ISTराजकारणातील सर्वात मोठी बातमी, मंत्रिपदाचे आमिष दाखवून आमदारांना गंडा
Cheating 5 BJP MLAs : राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार प्रतीक्षा सुरु असताना राज्यातील काही आमदारांना मंत्रिपद मिळवून देण्याचे आमिष दाखवून मोठी रक्कम वसूल करण्याचे प्रयत्न झाल्याचं प्रकरण उघडकीस आले आहे. या प्रकरणी गुजारातमधून एकाला अटक कऱण्यात आली आहे.
May 17, 2023, 07:10 AM IST12 विधान परिषद आमदार नियुक्ती प्रकरण सुनावणी पुन्हा लांबणीवर
Maharashtra Governor Nominated MLA : राज्यातील 12 विधान परिषद आमदार नियुक्ती प्रकरण सुनावणी लांबणीवर पडली आहे. ही सुनावणी दीड महिन्यानंतर होणार आहे. सर्वोच्च न्यायालयामध्ये आज सुनावणी होणार होती पण कामकाजमध्ये या केसचा समावेश करण्यात आलेला नाही.
May 12, 2023, 11:28 AM ISTMaharashtra Politics News : 12 विधानपरिषद आमदारांच्या नियुक्ती प्रकरणावर शुक्रवारी सुनावणी
Maharashtra Political Crisis : 12 विधानपरिषद आमदारांच्या नियुक्ती प्रकरणावर 12 मे रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. ठाकरे सरकानं 12 आमदारांची यादी दिली होती. ती कायम ठेवावी अशी मागणी करण्यात आली आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाचा आजही निकाल लागण्याची शक्यता कमी आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या कामकाजाच्या यादीत आज निकालाचा समावेश नाही.
May 10, 2023, 10:58 AM ISTदेवेंद्र फडणवीस म्हणाले, मी पुन्हा येईन म्हटलं की येतो.. राज्यात राजकीय भूकंपाची शक्यता !
Devendra Fadnavis : राज्यात राजकीय भूकंपाची शक्यता वर्तवली जात असतानाच मी पुन्हा येईन, असे फडणवीसांनी म्हटले आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. बेळगाव दौरा झाल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण आले आहे.
May 5, 2023, 11:43 AM ISTराज्याच्या सत्तासंघर्षाचा निकाल पुढील आठवड्यात लागण्याची शक्यता, राजकीय घडामोडींना वेग
Maharashtra Political Crisis : सर्वोच्च न्यायालयाकडून राज्यातील सत्तासंघर्षाचा निकाल पुढच्या आठवड्यात येण्याची शक्यता आहे. पुढचा आठवडा महाराष्ट्राच्या राजकारणाची भविष्यातली दिशा ठरवण्याची शक्यता आहे. त्यामुळे राजकीय घडामोडींना वेग येत आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी तातडीने राज्यपालांची भेट घेतली.
May 5, 2023, 09:18 AM ISTRCB vs DC: विराटच्या आरसीबीची गाडी सुसाट, पण दिल्लीला भोपळा फुटेना; बंगळुरूकडून लाजीरवाणा पराभव!
Royal Challengers Bangalore VS Delhi Capitals: विराट कोहलीच्या (Virat Kohli) दमदार खेळीमुळे बंगळुरूला हा विजय नोंदवता आला आहे. तर विजयकुमार विशाख (Vijaykumar Vyshak) या नवख्या खेळाडूने 3 महत्त्वाचे गडी बाद करत दिल्लीचा गड फत्ते केलाय. तर दिल्लीचा 23 धावांनी लाजीरवाणा पराभव झाला आहे.
Apr 15, 2023, 07:13 PM ISTThreat to Nitin Gadkari : गडकरी यांना धमकी देणाऱ्या जयेश पुजारीच्या चौकशीत धक्कादायक खुलासा
Threat to Nitin Gadkari : जयेश पुजारीच्या रडारवर नितीन गडकरी यांच्यासह कर्नाटकातील नेते होते. नेत्यांच्या हत्येसाठी जेलमधून गुंडांना आर्थिक मदत केल्याचे चौकशीतून पुढे आले आहे. गडकरी यांच्या कार्यालयात धमकीचे तीन कॉल आले होते. त्यानंतर दुसऱ्यांदाही धमकी आली होती.
Apr 14, 2023, 03:27 PM ISTMaharashtra Assembly Elections : कोकणात ठाकरे गटाकडून जोरदार मोर्चेबांधणी, या नावांची चर्चा
Ratnagiri Assembly Elections : ठाकरे गटाचे आजही कोकणात वर्चस्व कायम आहे. स्थानिक पातळीवर ठाकरे गटाच्या शिवसेनेचे वर्चस्व कायम आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये ठाकरे गटाची सत्ता आहे. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात ठाकरे गटाची ताकत चांगली आहे. मात्र, रत्नागिरी मतदारसंघाचा विचार केल्यास उदय सामंत यांचे वर्चस्व दिसून येत आहे.
Apr 14, 2023, 01:19 PM ISTशिवसेना का फुटली? एकनाथ शिंदे यांच्या बंडावर आदित्य ठाकरे यांचा गौप्यस्फोट
Aaditya Thackeray On Eknath Shinde : एकनाथ शिंदे यांच्या बंडावर आदित्य ठाकरे यांनी मोठा गौप्यस्फोट केल्याने राजकीय वर्तुळात याची जोरदार चर्चा होत आहे. शिवसेनेत का बंड झाले, याची माहिती आता हळूहळू बाहेर येत आहे. हिंदुत्वाचा मुद्दा बाजुला टाकला आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत गेल्याने शिवसेना संपली असे शिंदे गट सांगत होता. मात्र, आता पडद्यामागे काय काय घडलं, ते समोर येत आहे.
Apr 13, 2023, 08:49 AM IST