तणाव

डोकलाममधील तणावानंतर भारत-चीनमध्ये सकारात्मक चर्चा

डोकलाममुळे वाढलेला तणाव मागे सारत भारत आणि चीननं पुन्हा एकदा परस्पर संबंध दृढ करण्याच्या आणाभाका घेतल्या.

Sep 6, 2017, 11:14 AM IST

चीनसोबत तणाव असतांना पंतप्रधान मोदी करणार म्यानमारचा दौरा

चीनसोबत वाढत असलेला तणाव पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढच्या महिन्यात म्यांमारचा दौरा करणार आहेत. ६ आणि ७ सप्टेंबरला मोदी म्यांमार दौरा करणार आहेत. मोदींचा हा दौरा महत्त्वपूर्ण असणार आहे.

Aug 17, 2017, 11:43 AM IST

आता सोशल मीडिया सांगणार तुमचं 'डिप्रेशन'

असं म्हणतात की एक फोटो हजार शब्द व्यक्त करतो. त्याचप्रमाणे एका व्यक्तीचा फोटो हा त्याच्या मनातील प्रत्येक भावना व्यक्त करत असतो.

Aug 10, 2017, 01:25 PM IST

शिवसेना-भाजपमधील तणाव किंचित निवळलाय!

शिवसेना-भाजप युतीमध्ये कुरघोडीचं राजकारण दिसून येत असलं तरी अलीकडच्या काळात भाजप नेत्यांच्या 'मातोश्री'वर नियमित वाऱ्या होताहेत.

Jun 21, 2017, 04:22 PM IST

दार्जिलिंगमधला तणाव अजूनही कायम, इंटरनेट सेवा ठप्प

दार्जिलिंगमध्ये गोरखा जनमुक्ती मोर्चाच्या आंदोलनामुळे परसलेला तणाव अद्याप कायम आहे.

Jun 19, 2017, 11:56 PM IST

स्वतंत्र राज्याच्या मागणीवरून दार्जिंलिंगमध्ये तणाव

दार्जिलिंगमध्ये स्वतंत्र राज्याच्या मागणीवरुन तणाव कायम आहे. गोरखा जनमुक्ती मोर्चानं पुकारलेल्या बंदचा आज दुसरा दिवस आहे. बंद दरम्यान जनजीवन विस्कळीत झालंय. अनेक ठिकाणी जवान आणि आंदोलक आमनेसामने येतायेत. 

Jun 13, 2017, 09:49 PM IST

कोहली आणि वॉटसनमध्ये तणाव, दाखवू शकतात बाहेरचा रस्ता

आयपीएलच्या काल झालेल्या सामन्यामध्ये आरसीबीला पराभवाचा सामना करावा लागला. आरसीबीची टीम ही कमजोर मानली जात आहे. राइजिंग पुणे सुपरजाएन्टने पराभव करण्यापूर्वी विराटचं म्हणणं होतं की त्यांच्याकडे चांगली संधी आहे विजय मिळवण्यासाठी. पण खराब बॅटींगमुळे त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. सामन्यानंतर विराटने म्हटलं की, वॉटसनला आम्ही ९ कोटींना घेतलं पण तो २ कोटींचं काम देखील नाही करत आहे.

Apr 17, 2017, 04:57 PM IST

शिवसेना-भाजपमधला तणाव वाढला, मंत्रीमंडळाची बैठक रद्द

शिवसेना आणि भाजपमध्ये तणाव आणखीनच वाढल्याचं चित्र आहे. उद्या होणारी मंत्रीमंडळाची बैठक रद्द करण्यात आली आहे.

Feb 27, 2017, 07:34 PM IST

भंडाऱ्यात निवडणुकीनंतर गटांतील वादामुळे तणावाचं वातावरण

भंडाऱ्यात निवडणुकीनंतर गटांतील वादामुळे तणावाचं वातावरण

Dec 22, 2016, 04:15 PM IST

भारत-पाकमधील तणावाचा नाशिकच्या शेतकऱ्यांना फटका

भारत पाकिस्तान या दोन्ही देशांचे सबंध ताणले गेलेत. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातून पाकीस्तानमध्ये होणारी टोमॅटोची निर्यात मंदावली. त्याचा फटका व्यापारी आणि शेतक-यांना बसू लागलाय.

Oct 9, 2016, 11:14 PM IST

'भाजप'ला हरवण्यासाठी नरसिंहाचा अवतार घ्या - वेलिंकर

गोव्यात इंग्रजी शाळांच्या अनुदानावरुन भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र होताना दिसत आहे.

Sep 11, 2016, 08:37 PM IST

काश्मीरमध्ये तणाव कायम, मोबाईल-इंटरनेट सेवा बंद

हिजबुल मुजहिदीनचा म्होरक्या बुरहान वानीला भारतीय जवानांनी ठार केल्यानंतर उसळलेल्या हिंसाचारामुळे शुक्रवारीही काश्मीरचं खोरं धुमसत होतं.

Jul 16, 2016, 11:17 AM IST

काश्मीरच्या तणावावर मोदींची बैठक, राजनाथ सिहांचा अमेरिका दौरा रद्द

 धुमसत्या काश्मीरच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरिय बैठक बोलावण्यात आली होती.

Jul 12, 2016, 01:37 PM IST