Viral News : 35 वर्षीय पाकिस्तानी तरुण कॅनडियन आजीच्या प्रेमात, लग्नानंतर तरुणाला...
Trending News : सध्या सोशल मीडियावर गदरमधील सनी देओल आणि अमिषा पटेल यांच्यासारखी सीमा पार लव्ह स्टोरीचा ट्रेंड आला आहे. 35 वर्षीय पाकिस्तानी तरुण कॅनडियन आजीच्या प्रेमात पडला आणि लग्नानंतर त्याला सहन करावं लागतंय...
Sep 24, 2023, 07:50 AM ISTViral Video : 'हे अश्लील चाळे थांबवा'! दिल्ली मेट्रोनंतर, आता मुंबई लोकलमध्ये तरुणीचा बेली डान्स
Mumbai Local Train Video : दिल्ली मेट्रोनंतर आता मुंबई लोकल ट्रेनमध्ये तरुणीचा अश्लील डान्सचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे. हा व्हिडीओ पाहून मुंबईकर संतापले आहे.
Sep 20, 2023, 02:30 PM ISTViral Video : बॉयफ्रेंडसोबत रंगेहाथ पकडताच चिमुकलीची गयावया; तिची बालिश बडबड ऐकून हळूच हसाल
Viral Video : ती बॉयफ्रेंडसोबत त्या बंद रुममध्ये त्याचा मिठीत असताना अचानक वडील आले अन् मग...ती चिमुकली पालकांना काय म्हणाले ऐकून तुम्हीही अवाक् व्हाल.
Sep 19, 2023, 03:58 PM ISTViral Video : पाव्हणं जेवला काय? 'या' पोरींचा डान्स पाहून गौतमी पाटीलला विसरून जाल
Viral Video : गौतमी पाटीलचा पाव्हणं जेवला काय, या डान्सने अख्खा महाराष्ट्राला वेड लावलं आहे. पण तुम्ही जर या दोन चिमुकलींचा डान्स पाहाल तर गौतमीला विसरून जाल.
Sep 19, 2023, 11:23 AM ISTGanesh Chaturthi 2023 : बाप्पासोबतचं निरागस नातं! चिमुकल्याचा हा Video जिंकतोय नेटकऱ्यांचं मन
Ganesh Chaturthi 2023 : बाप्पासोबतचं निरागस नातं! चिमुकल्याचा हा Video जिंकतोय नेटकऱ्यांचं मन
Sep 16, 2023, 09:48 AM IST
Ganesh Chaturthi 2023 : लालबागचा राजा किती बदलला? VIDEO तून पाहा राजाचा 90 वर्षांचा प्रवास
Lalbaugcha Raja 2023 : मुंबईचा लाडका आणि भक्तांना पावणारा लालबागच्या राजाचे प्रथम दर्शन आज होणार आहे. (Lalbaugcha Raja 2023 First Look) पण गेल्या 90 वर्षात लालबागचा राजा किती बदला पाहा हा खास व्हिडीओ.
Sep 15, 2023, 10:25 AM ISTतुमच्या फ्रीज-भिंतीमध्ये अंतर नाही? भरमसाठ वीजबीलपासून मुक्ती मिळवण्यासाठी पाहा किती असावं अंतर
Fridge to Wall Distance: आपल्याला जर का जास्त विजेचे बिल येत असेल तर त्यात चुक तुमचीच आहे. कारण याचा परिणाम हा थेट तुमच्या फ्रीजशी आहे. जर का फ्रीज आणि भिंतीमध्ये अंतर नसेल तर त्याचा परिणाम म्हणून तुम्हाला जास्तीच बिल येऊ शकते.
Sep 9, 2023, 02:35 PM ISTOMG! तरुणीचा साडीतील हा व्हिडीओ नेटकऱ्यांच्या हृदयाचे ठोके चुकवितोय
Somersault in Saree Video : देसी गर्लची कमाल, साडी नेसून तरुणाने केलेलं स्टंट पाहून नेटकऱ्यांना घाम फुटला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.
Sep 6, 2023, 05:19 PM ISTVIDEO : विनातिकीट प्रवास करणाऱ्यांच्या जमान्यात बकरीचंही तिकीट काढणारी हीच 'ती' माऊली!
Viral Video : ट्रेनमध्ये प्रवास करताना TTE तिकीट परीक्षक जेव्हा महिलेसोबत बकरीला पाहतो तेव्हा तिच्याकडे तिकीटाची विचारपूस करतो, त्यावेळी माऊलीचं कृत्य पाहून तुम्हीदेखील अवाक् व्हाल.
Sep 6, 2023, 03:19 PM ISTविजय वर्मासह चित्रपट करण्यापूर्वी सैफने करीनाला दिला होता इशारा, 'तू तुझा ॲटिट्यूड...'
Jaane Jaan Trailer : करीना कपूर त्याच्या वाढदिवसाला 21 सप्टेंबरला ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण करणार आहे. विजय वर्मा आणि करीनाचा जाने जान ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. पण विजया वर्मासोबत काम करण्यापूर्वी सैफने करीनाला ॲटिट्यूडबद्दल इशारा दिला होता. सैफ करीनाला असं का म्हणाला जाणून घ्या...
Sep 6, 2023, 12:46 PM IST
VIDEO : मुलांकडे लक्ष द्या! उंच इमारतीच्या धोकादायक काठावर चिमुकला धावत होता अन् मग...
Viral Video : पालकांनो मुलांकडे लक्ष द्या. तो चिमुकला उंच अशा इमारतीच्या धोकादायक काठावरुन धावताना दिसतानाचा एक धक्कादायक व्हिडीओ हृदयाचे ठोके चुकवतोय.
Sep 5, 2023, 01:27 PM ISTयाला म्हणतात संस्कार! भीक मागणाऱ्या दृष्टीहीन व्यक्तीला चिमुकलीने भरवलं अन्न; डोळे पाणावणारा Video
Viral Video : लहान कधी कधी असं काही करता किंवा बोलतात की आपण भारावून जातो. अशाच एका चिमुकलीच्या हृदयस्पर्शी व्हिडीओ नेटकऱ्यांचं मन हेलावून टाकतोय.
Sep 5, 2023, 11:16 AM ISTट्रेनच्या खिडकीतून मोबाईल लंपास करण्यासाठी आला अन् प्रवाशाने त्याला 10 किमी पर्यंत...Video Viral
Viral Video : सोशल मीडियावर ट्रेनच्या खिडकीतून मोबाईल लंपास करणाऱ्या चोरट्याचा धक्कादायक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
Sep 4, 2023, 12:16 PM IST
Viral Video : प्रियकराला बहिणीसोबत पाहिलं म्हणून त्याला भरपावसात काढलं घराबाहेर, पण ही फसवणूक तिने पाहिली...
Trending Video : हो, प्रियकर आणि बहिणीला एकत्र पाहिलं म्हणून तिने प्रियकराला भरपावसात घराबाहेर काढून दिलं. त्याने तिला आपली चूक विचारलं तर ती म्हणाली तू माझी फसवणूक केली आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे.
Aug 30, 2023, 01:12 PM ISTViral Video : शहानपणा नडला! त्याने मगरीच्या तोंडात हात घातला, पुढे काय झालं पाहा
Trending Video : सिंह, वाघ, साप या सारख्या प्राणघातक प्राण्यांसाठी कोणीही शहाणा माणूस पंगा घेणार नाही. पण त्या माणसाला मगरीच्या तोंडात हात घालण्याचा शहानपणा नडला.
Aug 30, 2023, 12:00 PM IST