ट्राफिक

मुंबईत आजही जोरदार पाऊस; वाहतुकीवर परिणाम

मुंबईसह उपनगरांमध्ये जोरदार पाऊस सुरूय. मुंबई शहरात 61 मिलिमीटर पावसाची नोंद झालीय. तर पश्चिम उपनगरांमध्ये 120 मिमी तर पूर्व उपनगरांत 110 मिमी पावसाची नोंद झालीय.  

Jul 28, 2014, 10:32 AM IST

संततधार पावसानं मुंबईकरांची दाणादाण; वाहतूक विस्कळीत

गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत वरुणराजा चांगलाच बरसतोय. मुंबई आणि उपनगरात जोरदार पाऊस सुरू आहे. 

Jul 11, 2014, 11:35 AM IST

पाऊस झाला गूल; वाहतूक सुरळीत!

मुंबईकरांची दोन दिवस दाणादाण उडवणाऱ्या पावसानं सध्या तरी उघडीप घेतलीय. पावसानं विश्रांती घेतल्यानं रेल्वेच्या तिन्ही मार्गावरील लोकलसेवा सुरळीत आहे. तसंच मुंबईत ट्रॅफिक अगदी तुरळक ठिकाणी दिसतंय.

Jul 25, 2013, 10:05 AM IST

‘ड्रायव्हिंग’ करणारी सुपरकार...

ट्राफिकमध्ये गाडी चालवताना कुणाला कंटाळा नाही येत? सगळ्यांनाच येतो... पण, यावर पर्याय मिळाला तर... तुम्ही कंटाळलात किंवा तुमचा ड्रायव्हिंगचा मूड नसेल आणि चक्क ड्रायव्हिंगची जबाबदारी तुमच्या गाडीनंच स्विकारली तर...

Jun 27, 2012, 12:08 PM IST

कोल्हापूर बनतयं वन वे

कोल्हापूर शहरातल्या वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून शहरातील सात रस्त्यांवरील वाहतूक एकेरी करण्यात आली. नव्या वाहतूक व्यवस्थेमुळं शहरात वाहतूक कोंडीचा प्रश्न निकाली निघाला. त्यामुळं कोल्हापूरकरांनी नव्या वाहतूक व्यवस्थेचं स्वागत केलं.

Nov 23, 2011, 03:37 PM IST