कांद्याला सफरचंदाचा भाव; टोमॅटोचं मात्र 'लाल चिखल'
नाशिक जिल्ह्यातील कांदा बाजार समित्यांमध्ये कांद्याचे भाव सहा ते सात हजारावर आले आहेत.
Dec 2, 2019, 08:02 AM ISTकांद्यापाठोपाठ टोमॅटोच्या दरात वाढ, गाठला 400 रुपयांचा आकडा
टोमॅटोच्या दर गगनाला भिडणे
Nov 21, 2019, 11:01 AM ISTपरतीच्या पावसाने शेतातच टोमॅटोचा लाल चिखल
परतीच्या पावसाने उभं पीक वाया गेलं.
Nov 17, 2019, 03:00 PM ISTगृहिणींच 'किचन बजेट' कोलमडणार, भाज्यांचे दर गगनाला भिडले
कांदा, टोमॅटोनंतर भाज्यांच्या दरात वाढ
Oct 19, 2019, 07:36 AM ISTकांद्यानंतर आता टॉमेटोचा भाव वधारला, ८० रुपये किलो
कांद्यानंतर आता टॉमॅटोने ग्राहकांना रडवायला सुरूवात केली आहे.
Oct 9, 2019, 12:31 PM ISTटोमॅटो रस्त्यावर फेकून देण्याची वेळ
अगदी तीन ते चार रुपये किलो भाव टोमॅटोला मिळत आहे.
Sep 16, 2019, 12:37 PM ISTटोमॅटो बाजारात पोहोचण्याआधीच शेतात लाल चिखल
टोमॅटो उत्पादक शेतकरी हवालदिल
Aug 12, 2019, 07:03 PM ISTउपाशी राहिलो तरी चालेल पण पाकिस्तानला टोमॅटो निर्यात नाही, शेतकरी ठाम
मध्य प्रदेशच्या झाबुआ जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी 'जय जवान जय किसान'चा नारा बुलंद करत पाकिस्तानचा विरोध केला.
Feb 18, 2019, 11:07 AM ISTकांदा, टोमॅटोला कवडीमोल दर, शेतकऱ्यांनी केला शासनाचा निषेध
कांदा आणि टोमॅटोला आता चलनात अस्तित्वात नसलेल्या नाण्यांच्या दर मिळतोय. संगमनेरमध्ये कांद्याला १३ पैसे किलोचा दर मिळालाय. तर मालेगावात टोमॅटोला ५० पैसे किलोचा भाव मिळालाय.
Nov 28, 2018, 10:09 PM ISTटोमॅटोचे भाव कोसळल्याने रस्त्यावर फेकून दिले
टोमॅटोचे भाव प्रचंड कोसळल्यामुळं औरंगाबादमधील टोमॅटो उत्पादक शेतक-यांनी टोमॅटो तोडणी करुन रस्त्यावर फेकून दिले आहेत
Sep 27, 2018, 05:08 PM ISTजंताचा त्रास समूळ हटवण्यासाठी टोमॅटोसोबत 'हा' मसाल्याचा पदार्थ खाणं फायदेशीर
टोमॅटो हा भारतीय खाद्यसंस्कृतीमध्ये हमखास वापरला जाणारा पदार्थ आहे. भाजीपासून सूप आणि सलाडमध्येही टोमॅटो प्रामुख्याने वापरला जातो. केवळ पदार्थांची चव वाढवण्यासाठी नव्हे तर काही आरोग्यदायी फायद्यांसाठीही आहारात टोमॅटोचा समावेश करणं फायदेशीर आहे.
May 4, 2018, 06:34 PM ISTपीकपाणी । घाऊक बाजारात टोमॅटोला अत्यल्प दर
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 20, 2018, 06:42 PM ISTटोमॅटोचे दर घसरल्यामुळं शेतकऱ्यांनी दिले फेकून
टोमॅटोचे दर प्रति किलो दोन ते तीन रुपयांवर घसरल्यामुळं नाशिक जिल्ह्यातील शेतक-यांवर टोमॅटो फेकून देण्याची वेळ आली आहे.
Mar 15, 2018, 11:34 PM ISTनाशिक | आवक वाढल्यामुळे टोमॅटोचे दर घसरले
नाशिक | आवक वाढल्यामुळे टोमॅटोचे दर घसरले
Mar 15, 2018, 05:20 PM IST