मारिया शारापोव्हानं विचारलं, 'कोण सचिन तेंडुलकर?'
ती एक खेळाडू आहे... यशाचं सर्वोच्च शिखर तिच्यापासून फार दूर नाही... पण, तिला या शिखराजवळ जाताना सचिन तेंडुलकर कोण? हेही माहीत नाही... ही खेळाडू आहे टेनिस सम्राज्ञी म्हणून ओळखली जाणारी मारिया शारापोव्हा...
Jul 2, 2014, 07:17 PM ISTराफेल नदालच फ्रेंच ओपनचा बादशहा, नदालचं 9वं फ्रेंच ओपन!
फ्रेंच ओपनचा बादशहा कोण....तर राफेल नदाल...हेच उत्तर रविवारी झालेल्या फ्रेंच ओपनच्या सामन्यात मिळालं. जेव्हा राफानं ज्योकोविचला नमवत 9व्या फ्रेंच ओपनवर आपलं नाव कोरलं.
Jun 9, 2014, 09:03 AM ISTरॉजर फेडररला झाली दुसऱ्यांदा जुळी मुलं!
टेनिसपटू रॉजर फेडरर दुसऱ्यांदा जुळ्या मुलांचा पिता झालाय. त्याची पत्नी मिर्का हिनं दुसऱ्यांदा जुळ्यांना जन्म दिला. दोन्ही मुलं असून त्यांची नावं लिओ आणि लेनी अशी आहेत. चार वर्षांपूर्वी मिर्काला मायला रोझा आणि चार्लीन रिव्हा या जुळ्या मुली झाल्या. फेडररनं ‘ट्वीटर`द्वारं ही ‘गुड न्यूज` दिली.
May 8, 2014, 10:31 AM ISTसानिया आणि नदाल झाले मुंबईकर
ग्रॅन्ड स्लॅम जिंकणारा पहिला भारताचा टेनिसपटू महेश भूपती याच्या संकल्पनेतून होणारी `आंतरराष्ट्रीय टेनिस प्रीमियर लीग` (आयटीपीएल) स्पर्धेला लवकरच सुरुवात होणार आहे.
Mar 3, 2014, 05:54 PM ISTपारंपरिक प्रतिस्पर्धी फेडरर - नदाल पुन्हा एकदा आमने-सामने
पुन्हा एकदा पारंपरिक प्रतिस्पर्धी म्हणून ओळखले जाणारे फेडरर आणि राफेल नदाल आमने-सामने येणार आहेत.
Jan 23, 2014, 11:22 AM ISTऑस्ट्रेलियन ओपन: सीडेड टेनिसपटूंच्या पतनाची मालिका
ऑस्ट्रेलियन ओपनमधून सीडेड टेनिसपटूंच्या पतनाची मालिका कायम आहे. तिसऱ्या मानांकित मारिया शारापोव्हाचं ऑस्ट्रेलियन ओपनमधून पॅकअप झालं आहे. शारापोव्हाला स्लोव्गाकियाच्या २० मानांकित डॉमिनिका सिबुलकोव्हानं ३-६, ६-४, ६-१नं धुव्वा उडवला.
Jan 20, 2014, 01:10 PM ISTमहेश भूपती करणार टेनिसला अलविदा!
सरतं टेनिस सिझन भारतीय टेनिस स्टार महेश भूपतीकरता तिसकसं चांगलं गेलं नाही. वाढता बिझनेस आणि मुलीला पुरेसा वेळ देण्याकरता भूपती पुढील वर्षी आंतरराष्ट्रीय टेनिस करिअरला अलविदा करणार आहे.
Oct 8, 2013, 02:40 PM ISTव्हिनस विल्यम्सने स्वीकारलं अँडी मरेचे आव्हान
ब्रिटनच्या अँडी मरेने ग्रँडस्लॅम स्पर्धांमध्ये महिला आणि पुरूष एकेरीचे सामने पाच सेटचे ठेवण्यात यावेत, अशी मागणी नुकतीच केली होती. हे आव्हान पॅन पॅसिफिक ओपन स्पर्धेच्या उपांत्य फेरीपर्यंत पोचलेली अमेरिकेची आघाडीची खेळाडू व्हिनस विल्यम्सने स्वीकारले आहे.
Sep 29, 2013, 06:41 PM ISTराफा....द चॅम्पियन !!!
माझ्या डिक्शनरीमध्ये अशक्य हा शब्द नाही....एखाद्या दंतकथेप्रमाणे भासणारे हे शब्द आपण कायम ऐकले आहेत..ते फ्रेंच लीडर नेपोलिअन बोनापार्टच्या बाबतीत....पण सध्या स्पेनचा राफाएल नदाल ज्यापद्धतीने खेळतो आहे...ते पाहिल्यास...राफाने नेपोलिअनच्या या डिक्शनरीची पारायणं केली असतील...असंच वाटतंय....वाटतंय..नाहीच असंच आहे...
Sep 20, 2013, 05:43 PM ISTलिअँडर पेस-स्टेपानेक अमेरिकन ओपनचे अजिंक्य
भारताचा टेनिसस्टार लिअँडर पेस आणि त्याचा चेक रिपब्लिकचा साथीदार राडेक स्टेपानेकनं अमेरिकन ओपनचं अजिंक्यपद पटकावलं आहे. पेस-स्टेपानेक जोडीनं पेया आणि सोरेस या द्वितीय मानांकित जोडीवर मात केली.
Sep 9, 2013, 08:06 AM ISTयूएस ओपन: सानिया मिर्झा डबल्सच्या सेमिफायनलमध्ये
अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेतल्या महिला डबल्समध्ये भारताची टेनिसपटू सानिया मिर्झानं चीनच्या जी झेंगसोबत मिळून सेमिफायनल्समध्ये प्रवेश मिळवलाय.
Sep 5, 2013, 03:01 PM ISTफ्रान्सच्या बार्तोलीचा टेनिस करिअरला अलविदा!
विम्बल्डन चॅम्पियन फ्रान्सच्या मारियन बार्तोलीनं टेनिस करिअरला अलविदा केलाय. 28 वर्षीय बार्तोलीनं निवृत्ती घेतल्यानं तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. दुखापतीमुळं बार्तोलीनं निवृत्तीचा निर्णय घेतला आहे.
Aug 15, 2013, 03:33 PM ISTमारिया शारापोव्हा फोर्ब्सच्या यादीत अव्वल
जगात सर्वाधिक पैसा कमावणारी खेळाडू म्हणून प्रसिद्ध टेनिसपटू मारिया शारापोव्हानं फोर्ब्सच्या यादीत अव्वल स्थान पटकावलंय. रशियाची स्टार खेळाडू असलेल्या शारापोव्हानं तब्बल नवव्या वर्षी आपलं स्थान कायम ठेवलंय.
Aug 7, 2013, 03:49 PM ISTविम्बल्डन : पहिल्याच फेरीत नदाल बाहेर!
१२ ग्रँड स्लॅम जिंकलेला आणि नुकताच फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत विजयी ठकलेला राफेल नदाल विम्बल्डन टेनिसच्या पहिल्याच फेरीत गारद झाल्यानं सर्वांनाच धक्का बसलाय.
Jun 25, 2013, 09:07 AM IST‘स्माइल पिंकी’ उडवणार विम्बल्डन टॉस
`स्माइल पिंकी` या नावानं ओळख मिळालेली पिंकी सोनकर थेट विम्बल्डनच्या मेन्स फायनलमध्ये टॉस उडवणार आहे. दुमडलेल्या ओठांचं व्यंग घेऊन जन्माला आलेल्या पिंकीवर स्माईल ट्रेन या संस्थेने मोफत सर्जरी केली होती.
Jun 18, 2013, 08:01 PM IST