टीम इंडिया

World Cup 2019 : वर्ल्ड कपच्या पहिल्याच मॅचमध्ये विराटला विक्रमाची संधी

कोहलीने आपल्या कारकिर्दीतील पहिला वर्ल्डकप २०११ साली खेळला होता.  

Jun 5, 2019, 02:04 PM IST

World Cup 2019 : भारत X दक्षिण आफ्रिका, उत्सुकता शिगेला

विश्वचषकातील प्रबळ दावेदारांपैकी एक असलेला भारतीय क्रिकेट संघ आता क्रिकेटच्या रणभूमीत उतरणार आहे

Jun 5, 2019, 10:13 AM IST

World Cup Flashback : २५ जूनचा तो दिवस, भारतातलं क्रिकेट बदलून गेलं

आंतरराष्ट्रीय क्रिकेटचं सगळ्यात मोठं मार्केट म्हणून भारताचं नाव घेतलं जातं.

Jun 4, 2019, 11:17 PM IST

World Cup 2019 : या खेळाडूंच्या कामगिरीवर टीम इंडियाची भिस्त

२०१९ क्रिकेट वर्ल्ड कपला सुरुवात झाली असली तरी टीम इंडियाचा पहिला सामना बुधवारी खेळवण्यात येणार आहे.

Jun 4, 2019, 10:51 PM IST

World Cup 2019 : वेंकटराघवन ते धोनी, टीम इंडियाच्या कर्णधारांचा वर्ल्ड कपमधला प्रवास

वर्ल्ड कप २०१९ मध्ये विराट कोहली टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे.

Jun 4, 2019, 09:50 PM IST

World Cup 2019 : क्रिकेटच्या महायुद्धात टीम इंडियाकडे पहिल्यांदाच हे अस्त्र

वर्ल्ड कप २०१९च टीम इंडियाचा पहिला सामना आता अवघ्या काही तासांवर आला आहे. 

Jun 4, 2019, 09:20 PM IST

World Cup 2019 : टीम इंडियाची मजबूत बॅटिंग, पण संधी कोणाला?

२०१९ वर्ल्ड कपमधील टीम इंडियाचा पहिला सामना आता अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे.

Jun 4, 2019, 09:02 PM IST

World Cup 2019 : 'कोणत्याच टीमला कमजोर समजत नाही'- विराट कोहली

२०१९च्या क्रिकेट वर्ल्ड कपला इंग्लंडमध्ये सुरुवात झाली आहे.

Jun 4, 2019, 08:26 PM IST

World Cup 2019 : भारताचे ७ शिलेदार पहिल्यांदाच वर्ल्ड कप खेळणार

२०१९ च्या क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया आपला पहिला सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळणार आहे.

Jun 4, 2019, 06:58 PM IST

टीम इंडियाच्या २०१९-२० मोसमाच्या वेळापत्रकाची घोषणा

२०१९-२० सालच्या टीम इंडियाच्या घरच्या वेळापत्रकाची बीसीसीआयने घोषणा केली आहे. 

Jun 4, 2019, 05:15 PM IST

World Cup 2019 : टीम इंडियाच्या पत्रकार परिषदेवर माध्यमांचा बहिष्कार

वर्ल्ड कपच्या मॅचआधी टीम इंडियाच्या पत्रकार परिषदेवर माध्यमांनी बहिष्कार घातल्याची घटना घडली आहे.

Jun 4, 2019, 04:18 PM IST

World Cup 2019: दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मॅचआधी बुमराहची डोप टेस्ट

वर्ल्ड कप २०१९ मध्ये टीम इंडियाची पहिली मॅच ५ जूनला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार आहे.

Jun 4, 2019, 03:49 PM IST

World Cup 2019 : टीम इंडियाला दिलासा, विराटची दुखापत गंभीर नाही

५ जूनला टीम इंडिया वर्ल्ड कपची पहिली मॅच खेळणार आहे. 

Jun 3, 2019, 06:45 PM IST

World Cup 2019 : 'तेव्हा टीम इंडियाचे खेळाडू मला गांभिर्याने घेत नाहीत'; विराटचं दु:ख

२०१९ च्या क्रिकेट वर्ल्ड कपला सुरुवात झाली आहे.

Jun 3, 2019, 06:21 PM IST

World Cup 2019 : टीम इंडियाची जर्सी बदलली, पाहा नवा लूक

यंदाच्या क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये १० टीम सहभागी झाल्या आहेत.

Jun 3, 2019, 04:23 PM IST