टाटा

टाटा समूह शेअर्सच्या किमतीत तीन ते चार टक्के घसरण

 टाटा सन्सच्या प्रमुख पदावरून उचलबांगडी झाल्यावर आज टाटा समूहाच्या शेअर्समध्ये पडझड बघायला मिळतेय. समूहाचे शेअर्सच्या किंमतीत तीन ते चार टक्के घसरण बघायला मिळाली.

Oct 25, 2016, 11:45 AM IST

रतन टाटांनी सांगितलं, का पुन्हा सांभाळली टाटा ग्रुपची जबाबदारी

रतन टाटांनी पुन्हा जबाबदारी सांभाळली

Oct 25, 2016, 09:20 AM IST

उचलबांगडीनंतर मिस्त्री कोर्टात जायच्या तयारीत, रतन टाटांचे मोदींना पत्र

टाटा समूहाच्या अध्यक्षपदावरून अवघ्या चार वर्षांत सायरस मिस्त्री यांना हटवण्यात आले आहे. रतन टाटा आणि अनेक संचालकांना त्यांची कार्यपद्धती मान्य नसल्यामुळे तडकाफडकी हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान, मिस्त्री यांनी या निर्णयाविरोधात कोर्टात जायची तयारी केली आहे.

Oct 25, 2016, 08:35 AM IST

टाटानं चेअरमन सायरस मिस्त्रींना हटवलं

टाटा समुहाकडून चेअरमन सायरस मिस्त्रींना हटवण्यात आलं आहे.

Oct 24, 2016, 05:30 PM IST

डाटा वॉर : रिलायन्स जीओनंतर एअरटेल , आयडियाची रेट कपात

रिलायन्सने ४ जी सेवा सुरु करण्याची घोषणा केल्यानंतर मोबाईल कंपन्यात रेट दर कपात करण्याची स्पर्धाच सुरु झाली आहे. रिलान्य जीओ (आरजीओ) पुढच्या महिन्यात आपली ४जी सेवा सरु करण्याची शक्यता आहे. त्यामुळे याचा धसका अन्य कंपन्यानी घेतलाय.

Jul 20, 2016, 12:48 PM IST

स्नॅपडील - फ्लिपकार्टचे धाबे दणाणले... 'टाटा' स्पर्धेत!

टाटा ग्रुपनं आपला पसारा आता ई-कॉमर्स क्षेत्रात पसरवण्यास सुरुवात केलीय. टाटा ग्रुप लवकरच आपलं नवीन व्हेंचर शॉपिंग वेबसाईट 'क्लिक्यू'च्या माध्यमातून घराघरात दाखल होण्याचा टाटाचा मानस आहे. 

May 19, 2016, 09:48 AM IST

टाटा कंपनी आपल्या 'झिका' गाडीचं नाव बदलणार

नवी दिल्ली : झिका विषाणूमुळे भारतातील प्रसिद्ध मोटार कंपनी टाटाने आपल्या गाडीचे नाव बदलण्याचा निर्णय घेतलाय.

Feb 3, 2016, 12:07 PM IST

टाटाची 'जॅग्वॉर एफ टाइप एसव्हीआर' लवकरच बाजारात

नवी दिल्ली : देशातील अग्रणीच्या कार उत्पादन कंपनी टाटा लवकरच एक नवीन गाडी बाजारात आणणार आहे. 

Feb 2, 2016, 08:47 AM IST

'नॅनो 'स्वस्त कार' म्हणणं आमची सर्वात मोठी चूक'

'टाटा सन्स'चे अध्यक्ष रतन टाटा यांना आपली चूक आता लक्षात आलीय. 'नॅनो' बाजाराच्या स्पर्धेत उतरवताना टाटा समूहानं  विक्री आणि मार्केटींगमध्ये अनेक चुका केल्याचं त्यांनी म्हटलंय.

Jul 16, 2015, 02:43 PM IST

'नॅनो 'स्वस्त कार' म्हणणं आमची सर्वात मोठी चूक'

'नॅनो 'स्वस्त कार' म्हणणं आमची सर्वात मोठी चूक'

Jul 16, 2015, 12:50 PM IST

टाटाची ही ऑटोमेटीक कार करणार धूम

टाटा मोटर्स अशी एक कार बाजारात आणणार आहे. ही कार जोरदार धूम माजवेल. ही कार ऑटोमेटीक गिअरची असेल. तसेच ही भारतातील स्वस्त कार असेल, असा दावा टाटा मोटर्सकडून करण्यात आलाय.

Mar 27, 2015, 11:33 AM IST

`नॅनो`ची मागणी घटली; टाटाचा गुजरात प्लान्ट बंद!

टाटा मोटर्सनं गुजरातच्या सानंद इथं उभारलेला आपला ‘नॅनो’ तयार करणारा प्लान्ट सध्या बंद केलाय. स्वस्त आणि मध्यमवर्गीयांना परवडणारी अशी ओळख मिळवणाऱ्या ‘नॅनो’ची घटती मागणी लक्षात घेता कंपनीनं हा निर्णय घेतलाय.

Jun 14, 2014, 04:58 PM IST