जिओ फोनसाठी अजून करावी लागणार प्रतिक्षा !
जिओ फोन २१ सप्टेंबरला डिलिव्हरी होणार असे सांगण्यात आले होते. परंतु, ही तारीख बदलून ऑक्टोबरमध्ये फोन मिळणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
Sep 21, 2017, 11:42 AM ISTइंटेक्स आणि रिलायन्स जिओची हातमिळवणी, युजर्सला होणार मोठा फायदा
रिलायन्स जिओसोबत हातमिळवणी केल्यानंतर इंटेक्स टेक्नोलॉजीजने एक मोठी घोषणा केली आहे.
Sep 8, 2017, 05:34 PM ISTरिलायंस जियो फोनच्या डिलेव्हरीला होणार उशीर!
जियो युजर्स बहूप्रतिक्षित जियोफोनसाठी पुन्हा प्री बुकिंग कधी सुरू होणार याची वाट पाहत आहे.
Sep 1, 2017, 03:34 PM IST