
ही वेबसाईट देतीये जिओच्या रिचार्जवर ७६ रूपयांचं कॅशबॅक
जर तुम्ही जिओचे ग्राहक आहात आणि रिचार्ज करण्याचा विचार करत आहात. तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आता तुम्हाला जिओच्या रिचार्जवर ७६ रूपयांचं कॅशबॅक मिळवता येऊ शकतं. फ्लिपकार्टचं मोबाईल वॉलेट PhonePe वर जिओच्या प्रीपेड रिचार्जवर ७६ रूपयांची कॅशबॅक ऑफर देण्यात येत आहे.
Aug 14, 2017, 12:34 PM IST
ही वेबसाईट देतीये जिओच्या रिचार्जवर ७६ रूपयांचं कॅशबॅक
/marathi/technology/flipkart-given-76-rs-cashback-for-jio-customer/377081 जर तुम्ही जिओचे ग्राहक आहात आणि रिचार्ज करण्याचा विचार करत आहात. तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आता तुम्हाला जिओच्या रिचार्जवर ७६ रूपयांचं कॅशबॅक मिळवता येऊ शकतं. फ्लिपकार्टचं मोबाईल वॉलेट PhonePe वर जिओच्या प्रीपेड रिचार्जवर ७६ रूपयांची कॅशबॅक ऑफर देण्यात येत आहे. Aug 14, 2017, 12:34 PM IST