स्पॉट फिक्सिंग : अंकित, श्रीशांतचा जामीनासाठी अर्ज
स्पॉट फिक्सिंगप्रकऱणी अटक करण्यात आलेल्या अंकित चव्हाणसह तीन बुकींना ४ जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. मात्र, अंकित चव्हाण आणि एस. श्रीशांतनं जामीनासाठी अर्ज केला आहे.
May 27, 2013, 11:17 AM ISTघरकुल घोटाळा : सुरेश जैनांचा जामीन अर्ज फेटाळला
आमदार सुरेश जैन यांचा जामीन अर्ज आज बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला त्यामुळे जैन यांची डोकेदुखी वाढली आहे. घरकुल घोटाळ्यातील संशयित आरोपी म्हणून जैन यांच्यावर ठपका ठेवण्यात आलाय.
Feb 13, 2013, 07:50 PM IST