जम्मू

जम्मू-काश्मीरमधील संचारबंदी उठवली

अनुच्छेद ३७० हटवल्यानंतर जम्मूमध्ये लागू करण्यात आलेली संचारबंदी उठवण्यात आली आहे.

Aug 14, 2019, 03:00 PM IST

ईदसाठी जम्मू- काश्मीरच्या जनतेने उचललं महत्त्वाचं पाऊल

अनुच्छेद ३७० रद्द झाल्यानंतर....  

Aug 11, 2019, 10:00 AM IST

जम्मूमधून कलम १४४ हटवलं, उद्यापासून उघडणार शाळा-महाविद्यालय

१० तारखेला सगळ्या शाळा, महाविद्यालय आणि शैक्षणिक संस्था सुरू होतील

Aug 9, 2019, 06:15 PM IST

जम्मू-काश्मीरमध्ये प्रथमच तिरंगा फडकला

जम्मू-काश्मीरमध्ये प्रथमच तिरंगा डौलाने फडकला. 

Aug 7, 2019, 03:10 PM IST

२४ तासांत तीन दहशतवादी ठार, एक जवानही शहीद

सुरक्षा दलाला गुरुवारी रात्री शोपियाच्या पंडुशान गावात काही दहशवातवादी लपल्याची गुप्त माहिती मिळाली होती

Aug 3, 2019, 02:00 PM IST

पाकिस्तानात तयार झालेले भूसुरूंग लष्कराच्या हाती

भारतीय लष्कराने जम्मू काश्मीरमध्ये केलेल्या कारवाईत पाकिस्तानमधून आलेला शस्त्रसाठा पकडला आहे.  

Aug 2, 2019, 06:49 PM IST

काश्मीरमध्ये तैनात होणार आणखीन १०,००० सैनिक; स्थानिक बुचकळ्यात

सूत्रांच्या माहितीनुसार, देशातील वेगवेगळ्या भागांतून जवानांना एअरलिफ्ट करून काश्मीरमध्ये आणण्यात येतंय

Jul 27, 2019, 01:47 PM IST

मेहबूबा मुफ्तीचं अमरनाथ यात्रेविषयी धक्कादायक वक्तव्य

जवळपास ४५ दिवस चालणाऱ्या अमरनाथ यात्रेला आठवडाभरापूर्वी सुरुवात झाली. 

Jul 8, 2019, 09:17 AM IST

हर हर महादेव! अमरनाथ यात्रेसाठी पहिली तुकडी रवाना

यात्रा मार्गात कडक सुरक्षा व्यवस्था

Jun 30, 2019, 08:38 AM IST

J&K : लष्कर- दहशतवाद्यांमध्ये चकमक

दहशतवाद्यांचा आकडा अद्याप अस्पष्ट 

Jun 30, 2019, 08:01 AM IST

बडगाममध्ये सुरक्षा दलाकडून एका दहशतवाद्याला कंठस्नान, इतरांचा शोध सुरू

दहशतवाद्यांकडून सुरक्षा दलावर गोळीबार सुरू करण्यात आला. सुरक्षा दलानं याला प्रत्यूत्तर देत गोळीबार केला

Jun 28, 2019, 09:07 AM IST

शोपियामध्ये दहशतवादी - सुरक्षादलांमध्ये चकमक, गोळीबार सुरू

जम्मू-काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यातील सोपोर भागात गुरुवारी सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले

May 31, 2019, 08:39 AM IST
Jammu Kashmir IED Blast Near LOC One Soilder Martyr PT2M44S

जम्मू : नियंत्रण रेषेजवळ आयईडी स्फोट, १ जवान शहीद

जम्मू : नियंत्रण रेषेजवळ आयईडी स्फोट, १ जवान शहीद

May 22, 2019, 04:30 PM IST