पाहा, जगभरातील 'मायकल जॅक्सन स्टाईल'ने ट्रॅफिक कंट्रोल करणारे हवालदार
खालील व्हिडीओ पाहून, सुरूवातीला तुम्हाला प्रश्न पडेल हा वाहतूक विभागाचा हवालदार आहे की मायकल जॅक्सन, पण हा हवालदार आपलं काम इमानदारीने करतोय, हे महत्वाचंय. कुंवरजित सिंह असं या ट्रॅफिक हवालदाराचं नाव आहे.
Jul 20, 2015, 01:23 PM ISTजगातील सर्वात मोठी प्रॉपर्टी ' FOR SALE'
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 24, 2015, 05:34 PM ISTजगात भारतापेक्षा बांग्लादेश, पाकमधील लोक अधिक सुखी
प्रत्येक जण सुखी व्हावं ही उदात्त भावना अख्ख्या जगासाठी भारतीय ऋषींनी आणि संतांनी बोलून दाखवली आहे. मात्र स्वतः भारतीय हा महान संदेश आचरणात आणण्यात अपयशी ठरल्याचं, नुकत्याच झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या पाहणीत आढळून आलंय.
Apr 26, 2015, 10:10 AM ISTपाहा... असं सुरु आहे जगभरात ख्रिसमसचं सेलिब्रेशन
पाहा... असं सुरु आहे जगभरात ख्रिसमसचं सेलिब्रेशन
Dec 26, 2014, 08:29 AM ISTपाकिस्तानसह जगातील १० धोकादायक देश
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 10, 2014, 06:43 PM ISTखगोलप्रेमींसाठी गुडन्यूज, आज दिसणार सुपर मून!
आज नारळी पौर्णिमा... रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमेच्या सणाच्या शुभ दिनी खगोल प्रेमींसाठीही एक गुडन्यूज आहे... आज चंद्र पृथ्वीच्या सगळ्यात जवळ येतोय..
Aug 10, 2014, 09:44 AM ISTजगातील सर्वात वयोवृद्ध व्यक्तीचं १११ व्या वर्षी निधन
जगातील सर्वाधिक वयोवृद्ध पुरुष अशी अधिकृतपणे मान्यता मिळालेले अतरुरु लिकाटा यांचं नुकतचं निधन झालं, गिनीज वर्ल्ड रेकॉर्डस्ने हे जाहीर केलं आहे. लिकाटा हे इटलीत रहात होते.
Apr 28, 2014, 08:34 PM ISTजगात दिल्लीतील हॉटेल्सचे `डर्टी पिक्चर`
अतिथी देवो भव: अशी म्हण आपल्याकडे प्रचलित आहे. मात्र, दिल्लीत आलेल्या अतिथींना वेगळाच सामना करावा लागत आहे
Mar 4, 2014, 01:27 PM ISTपहा जगातील सर्वात महागडी बाईक
जरा हटके लूकची बाईक आपल्याकडे पण हवी असे प्रत्येकालाच वाटत असते. आणि म्हणून की काय, जगभर प्रसिद्ध असणा-या हार्ले डेविडसन कंपनीने एक शानदार बाईक बाजारात आणली आहे.
Feb 23, 2014, 12:41 PM ISTजगातील निम्मी संपत्ती ८५ अतिश्रीमंत व्यक्तींकडे
जगातील एकूण संपत्तीपैकी निम्मी संपत्ती जगातील ८५ अतिश्रीमंत व्यक्तींकडे आहे. हा दावा केलाय वर्ल्डवाईड डेव्हलेपमेंट ऑर्गनायझेशन ऑक्सफामनं.
Jan 21, 2014, 08:05 AM ISTभारताने जगाचा भरोसा गमावलाय - रतन टाटा
जागतिक बाजारात भारताची पत पुन्हा सुधारावयाची असेल तर कोणाच्याही दबावाखाली न येता सरकारने आर्थिक धोरणे आहे तशीच राबविली पाहिजेत, असे मत ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांनी व्यक्त केले आहे. रूपयाचा होणारे अवमूल्यन आणि घसरलेली पत यावर त्यांनी भारताच्या धोरणावर टीका केली.
Aug 29, 2013, 08:49 AM ISTस्वच्छ देशांच्या यादीत भारत ९५ वा
स्वच्छ देशांच्या यादीत भारत ९५ व्या क्रमांकावर आहे. तर गेल्यावर्षीच्या क्रमांकापेक्षा ११ क्रमांकांनी भारत खाली गेलाय.
Dec 2, 2011, 10:57 AM IST