दहावीच्या परीक्षेचा सावळा गोंधळ, विद्यार्थ्यांचे हाल
चिपळूणमध्ये दहावीच्या परीक्षेदरम्यान आज प्रचंड गोंधळ झाला. आज हिंदीचा पेपर होता. आलोरे आणि युनायटेड स्कूल या दोन केंद्रांवर साडेचारशे प्रश्नपत्रिका कमी पडल्या. त्यामुळे फोटोकॉपी काढण्याची वेळ आली.
Mar 5, 2015, 07:03 PM ISTचिपळूणमध्ये दहावी हिंदी पेपरचा गोंधळ, विद्यार्थी वेठीस
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 5, 2015, 02:23 PM ISTलोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांचा चिपळुणात सत्कार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 9, 2015, 08:27 PM ISTचिपळूण - मार्गताम्हाणे गावात साबळे कुटुंब वाळीत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 7, 2015, 09:12 PM ISTकोकण रेल्वे ठप्पच, नियोजनाअभावी प्रवाशांचे हाल
कोकण रेल्वे मार्गावर खेर्डी ते कामथे स्थानका दरम्यान मालगाडी घसरल्याने ठप्प पडलेली वाहतूक दुसऱ्या दिवशी ठप्पच होती. रेल्वे प्रशासनाच्या नियोजनाअभावी प्रवाशांचे हाल झालेत.
Oct 8, 2014, 03:17 PM ISTहवा महाराष्ट्राची - चिपळूण, रत्नागिरी (27 सप्टेंबर 2014)
हवा महाराष्ट्राची - चिपळूण (27 सप्टेंबर 2014)
Sep 27, 2014, 09:20 PM ISTमुंबई - गोवा महामार्गावर एसटी अपघात, १ ठार १५ जखमी
गणेशोत्सवासाठी कोकणात निघालेल्या भक्तांवर काळाने घाला घातला. आज बुधवारी सकाळी चिपळूणजवळ वालोपे येथे मुंबई - गोवा महामार्गावर एसटी दरीत कोसळून १ ठार तर १५ जण जखमी झालेत. बोरिवलीहून साखरपा येथे जाणा-या एसटी बसला भीषण अपघात झाला.
Aug 27, 2014, 10:29 AM ISTसुमित्रा महाजन यांचा लोकसभा अध्यक्षपदासाठी प्रस्ताव
मुळच्या कोकणातल्या चिपळूणच्या असलेल्या इंदूरच्या खासदार सुमित्रा महाजन यांची लोकसभेच्या अध्यक्षपदी निवड जवळजवळ निश्चित झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह सर्वच पक्षांच्या नेत्यांनी महाजन यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवलाय.
Jun 5, 2014, 11:35 PM ISTलोकसभा अध्यक्षपदी सुमित्रा महाजन, कोकणात आनंदोत्सव
लोकसभेच्या अध्यक्षपदी भाजपच्या ज्येष्ठ खासदार सुमित्रा महाजन यांचं नाव निश्चित झालंय. त्यांच्या निवडीनं कोकणातील रत्नागिरीमधील चिपळूणमध्ये आनंदोत्सव साजरा होत आहे. कारण एका चिपळूणकर कन्येला लोकसभा अध्यक्षपदी बसण्याचा बहुमान प्रथमच प्राप्त होणार आहे. चिपळुणात लहानाची मोठी झालेली ही मराठी मुलगी लोकशाहीतील या मानही चिपळूणची सर्वोच्च मुलगी मोठ्या स्थानावर विराजमान होत आहे.
Jun 5, 2014, 07:50 PM ISTचिपळूणजवळ चार किलो `केटामाईन` जप्त!
रेव्ह पार्टीमध्ये नशेसाठी वापरला जाणारा ‘केटामाईन’ या अंमली पदार्थाचा साठाच मुंबई-गोवा महामार्गावर चिपळूण शहराजवळ जप्त करण्यात आलाय.
May 25, 2014, 12:51 PM ISTचिपळूण-संगमेश्वरमध्ये भूकंप, कोकण रेल्वेला फटका
चिलीमध्ये ८.२ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला असतानाच कोकणातही भूकंपाचे सौम्य धक्के जाणवलेत. चिपळूण, संगमेश्वर, कोयना, पाटण परिसरात भूकंप झाला. तर चिपळूण आणि उक्षी या कोकण रेल्वेच्या स्टेशन दरम्यान धक्के बसल्याने तीन एक्सप्रेस गाड्या थांबविण्याचा निर्णय कोकण रेल्वे प्रशासनाने घेतला.
Apr 2, 2014, 11:48 AM ISTशाळेनेच केले जातीच्या आधारावर विद्यार्थ्याला बहिष्कृत
रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूणमधल्या एसव्हीपीएम शाळेत जातीच्या आधारावर विद्यार्थ्याला बहिष्कृत करण्याचा धक्कादायक प्रकार गेल्या सहा महिन्यांपासून सुरु आहे. या प्रकरणी शाळा व्यवस्थापनाच्या विरोधात मुलाच्या पालकांनी आमरण उपोषण सुरु केलंय.
Dec 19, 2013, 09:55 PM ISTसावर्डे गावाला वादळाचा तडाखा, अनेकांचे संसार उघड्यावर
मुंबई-गोवा महामार्गावरच्या सावर्डे गावाला ऐन दिवाळीत वादळाचा मोठा फटका बसला. सोमवारी संध्याकाळी आलेल्या वादळाने अनेक घरांवरची छपरे उडाली आणि संसार उघड्यावर प़डले. अवघी पाच मिनिटे घोंघावलेल्या या वादळात शेकडो झाडे मुळापासून उन्मळून घरांवर तसेच रस्त्यांवर पडली. त्यामुळे सावर्डे परिसरात प्रचंड नुकसान झाले आहे. ऐन दिवाळीत आलेल्या या वादळामुळे प्रकाशाचा हा सण या गावक-यांसाठी अंधार घेऊन आलाय.
Nov 5, 2013, 07:01 PM ISTमंथनची विंडो सीटची विनंती शेवट ठरली...
मुंबई-गोवा महामार्गावर आगवे येथे लक्झरी बस उलटून दहा वर्षीय मंथनसह तिघेजण ठार झालेत. तर २२ जण जखमी झाले. मुंबईत एक अन्य प्रवाशी बसला होता. मात्र, बोलक्या मंथनने त्यांना विनंती करून विंडो सीट मिळवली होती. या विंडो सीटने मंथनचा घात केला.
May 26, 2013, 08:22 AM ISTशाही विवाह : जाधव यांनी मागितली माफी
नगरविकास राज्यमंत्री आणि रत्नागिरीचे पालकमंत्री भास्कर जाधव यांनी मुलाचा आणि मुलीचा शाही थाटात विवाह केला. राज्यात दुष्काळ असताना लग्नात पैशाची उधळपट्टी केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कानउघडणी करताच जाधव यांनी माफी मागून आपल्या कुवतीप्रमाणे दुष्काळग्रस्तांना मदत करणार असल्याचे स्पष्टीकरण दिले.
Feb 14, 2013, 04:43 PM IST