आता दुकानदार कोणत्या तोंडाने कॅरीबॅगसाठी ग्राहकाकडून पैसे मागणार?
चप्पल-बुटसाठी भारतात नावाजलेली कंपनी 'बाटा' इंडिया लिमिटेडला एका ग्राहकाकडून कॅरी बॅगचे 3 रुपये घेणे महागात पडले आहे.
Apr 16, 2019, 03:01 PM ISTमहिलेचा अपघाती मृत्यू; एसबीआय लाईफला २० लाख रूपये देण्याचे आदेश
तक्रारीची दखल घेत ग्राहक न्यायालयाच्या ३ सदस्यीय पिठाने मोठा निर्णय दिला.
Jul 22, 2018, 10:55 AM ISTपाणी बॉटल : २१ रूपयांचा मोह मुदलासह १२,००० रूपयांना पडला
पाण्याच्या बॉटलची वाढीव किंमत सांगून ग्राहकाकडून पैसे उकळण्याचा प्रकार दुकानदाराच्या चांगलाच अंगाशी आला. या दुकानदाराला २१ रूपयांचा मोह मुदलासह १२,००० रूपयांना पडला.
Sep 26, 2017, 11:57 AM ISTउंदरानं बॅग कुरतडल्यानं रेल्वेला 15,000 फटका!
रेल्वेतून प्रवास करताना एका उंदरानं प्रवाशाची बॅग कुरतडल्याचा चांगलाच फटका रेल्वे प्रशासनाला बसलाय. ग्राहक न्यायालयानं रेल्वे प्रशासनाला याबद्दल तब्बल पंधरा हजारांचा दंड ठोठावलाय.
Aug 28, 2014, 08:31 PM IST