[field_breaking_news_title_url]

गुगल नेक्सस 5x

गुगल नेक्सस ५एक्स तब्बल सात हजारांनी स्वस्त

गुगल नेक्सस ५एक्स तब्बल सात हजारांनी स्वस्त

महिन्याभरापूर्वीच लाँच करण्यात आलेला गुगलचा 'नेक्सस ५एक्स' हा स्मार्टफोन किंमत तब्बल सात हजार रुपयांनी स्वस्त झालाय. ऑनलाईन साईटवर हा स्मार्टफोन मूळ किंमतीपेक्षा सात हजारांनी स्वस्त आहे. अॅमेझॉनवर या स्मार्टफोनची किंमत २४,९०० तर फ्लिपकार्टवर याची किंमत २५, २४९ इतकी आहे. 

Nov 27, 2015, 01:38 PM IST
गुगल नेक्सस ५एक्स तब्बल सात हजारांनी स्वस्त

गुगल नेक्सस ५एक्स तब्बल सात हजारांनी स्वस्त

/marathi/news/youth-club/google-nexus-get-7000-rs-price-cut/291474 महिन्याभरापूर्वीच लाँच करण्यात आलेला गुगलचा 'नेक्सस ५एक्स' हा स्मार्टफोन किंमत तब्बल सात हजार रुपयांनी स्वस्त झालाय. ऑनलाईन साईटवर हा स्मार्टफोन मूळ किंमतीपेक्षा सात हजारांनी स्वस्त आहे. अॅमेझॉनवर या स्मार्टफोनची किंमत २४,९०० तर फ्लिपकार्टवर याची किंमत २५, २४९ इतकी आहे.  Nov 27, 2015, 01:38 PM IST गुगल नेक्सस ५एक्स तब्बल सात हजारांनी स्वस्त