खासगी बस

खासगी ट्रॅव्हल्सवाले जास्त पैसे घेतायत? 'येथे' करा तक्रार

Private Travels Charge: जास्त भाडं आकारल्यास प्रवाशी तक्रार नोंदवू शकतात.अवाजवी भाडे आकारणाऱ्यांविरोधात प्रवाशांना 02352-225444 या व्हॉट्सअपनंबरवर तक्रार करता येणार आहे. येथे वाहन, वाहनाचा नोंदणी क्रमांक आणि भाडे आकारणी तिकीटचा फोटो पाठवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

Sep 6, 2023, 01:05 PM IST

Diwali Holidays : दिवाळीच्या तोंडावर फिरायला जाताय? खिसा सांभाळा; पाहा कुठे वाढणार खर्च...

Diwali 2022: दिवाळीची सुट्टी अवघ्या काही दिवसांवर आलेली असतानाच आता घराघरांमध्ये, मित्रांच्या ग्रुप्समध्ये कुठेतरी फिरायला जाऊया असे सूर आळवले जात आहेत. पण, त्याआधी ही बातमी वाचा.... 

Oct 15, 2022, 10:01 AM IST

मुंबई - पुणे महामार्गावर धावत्या खासगी बसला आग

मुंबई - पुणे एक्स्प्रेसवर (Mumbai-Pune highway) मध्यरात्री एक धक्कादायक घटना घडली. चालत्या बसला अचानक आग (bus caught fire) लागल्याने आगीचे तांडव पाहायला मिळाले. 

Dec 26, 2020, 11:04 AM IST

सरकारचं खासगी बस चालकांशी साटलोटं, दरेकरांचा आरोप

सरकारचं खासगी बस चालकांशी साटलोटं

Aug 17, 2020, 03:46 PM IST

मुंबई-गोवा महामार्गावर खासगी बसला आग

खासगी बसला लागली आग 

Jul 10, 2020, 11:24 AM IST

गावी जाणे झाले महाग, खासगी बसची ३० टक्के भाडेवाढ

खासगी बसने आपल्या गावाकडे जाणाऱ्या मुंबईकरांना चांगलीच आर्थिक झळ सोसावी लागत आहे.  

May 5, 2019, 01:21 PM IST
Mumbai Ground Report On Private Bus Owner Raise Their Ticket Rates In Summer Vaccation PT1M58S

मुंबई | गावी जाणाऱ्या खासगी बसच्या भाड्यात २० ते २५ टक्क्यांनी वाढ

मुंबई | गावी जाणाऱ्या खासगी बसच्या भाड्यात २० ते २५ टक्क्यांनी वाढ

May 3, 2019, 08:05 PM IST

नागपूर : खासगी बस - टिप्पर भीषण अपघात, पाच ठार

ट्रॅव्हल्स बस आणि टिप्परची समोरासमोर धडक झाली. या धडकेत ट्रॅव्हल बसमधील 5 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला.

Oct 9, 2018, 11:05 PM IST

बंदीमुळे दारू तस्करीसाठी लक्झरी बसचा वापर, तस्करांना मुद्देमालासह अटक

दारू तस्करीसाठी लक्झरी ट्रॅव्हल बसचा वापर होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.  

Sep 27, 2018, 11:00 PM IST

नागपुरात खाजगी वाहनांकडून प्रवाशांची लूट

राज्यातील एसटी महामंडळ  कर्मचाऱ्यांच्या संपाचा परिणाम नागपुरातही  दिसून येत आहे. एसटीची वाहतूक ठप्प झाल्यानं प्रवाशांची चांगलीच गैरसोय होत आहे. मात्र दुसरीकडे खाजगी वाहतूक करणाऱ्यांनी याचा फायदा घेतला आहे. सध्या दिवाळीच्या सुट्या सुरु असल्याने स्कूल बस संचालकांनी आपली वाहने प्रवासी वाहतूक करण्यासाठी लावली आहेत. त्यामुळे बस डेपोच्या बाहेर खाजगी बसेसची झुंबड दिसून येत आहे.

Oct 19, 2017, 12:52 PM IST

बीडमध्ये खासगी बसच्या अपघातात ९ ठार

बीड जिल्ह्यातील धानोऱ्याजवळ खासगी बसचा अपघात होऊन नऊ जणांचा मृत्यू झालाय. तर १२ जण गंभीर जखमी झाले आहेत. 

Jun 11, 2017, 08:44 AM IST