त्या नेत्यांविरोधात अण्णांची पोलिसांकडे तक्रार
राज्यातील सहकारी साखर कारखाना खरेदी विक्री व्यवहार प्रकरणी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मुंबईतल्या माता रमाबाई आंबेडकर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार अर्ज दाखल केला आहे.
Feb 2, 2017, 08:58 AM ISTमुलींची खरेदी विक्री करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश
मुलींची खरेदी विक्री करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आलं आहे. या टोळीनं आतापर्यंत नाशिकमधल्या ८ ते १० मुलींची खरेदी विक्री केली आहे.
May 26, 2016, 04:59 PM IST