शासनाच्या जाचक अटीमुळे ठाण्यातील वृद्धेचा उपचाराअभावी मृत्यू
कोरोनामुळे इतर रुग्णांचाही जीव धोक्यात आला आहे. अशीच एक घटना ठाण्यात घडली.
May 28, 2020, 02:45 PM ISTमहाराष्ट्रातून श्रमिक रेल्वेद्वारे ९ लाख ८२ हजार परप्रांतीय माघारी
महाविकास आघाडी सरकारने परप्रांतीय मजुरांना परत जाण्यासाठी एसटीची सुविधा उपलब्ध करुन दिली. त्याचवेळी रेल्वेही उपलब्ध करुन दिल्यात.
May 28, 2020, 06:40 AM ISTकेईएम रुग्णालयातील व्हायरल व्हिडिओबाबत काय आहे वास्तव?
व्हायरल व्हिडिओबाबत महापालिकेकडून खुलासा
May 27, 2020, 07:01 PM ISTनागपुरात कोरोनाला आळा घालण्यात ‘मुंढे पॅटर्न’ यशस्वी
८० टक्के रुग्ण बरे, मृत्युदरही कमी, आता १०० हून कमी रुग्ण
May 27, 2020, 02:30 PM ISTकोरोनासाठी प्लाझ्मा थेरपी प्रभावी, ६५ वर्षांची वृद्धा झाली ठणठणीत
कोरोनाच्या उपचारात प्लाझ्मा थेरपी प्रभावी ठरत आहे. ६५ वर्षीय वृद्ध महिला प्लाझ्मा थेरपीच्या माध्यमातून पूर्णपणे बरी झाली आहे.
May 27, 2020, 08:26 AM ISTराज्यात येणाऱ्या प्रवाशांसाठी आरोग्यविषयक सूचना देणारी मार्गदर्शिका जारी
आता कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी काही आरोग्यविषयक सूचना देणारी मार्गदर्शिका जारी करण्यात आली आहे.
May 27, 2020, 06:33 AM ISTकिरीट सोमैयांना अटक करा – मनसे
महिला कॉन्स्टेबलच्या व्हिडिओबाबत सोमैयांची राज्यपालांकडे तक्रार
May 26, 2020, 07:02 PM ISTअनेक विमाने रद्द केल्याने प्रवाशांना नाहक मनस्ताप
मोठा गाजावाजा करुन सुरु करण्यात आलेल्या विमानसेवेचा प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
May 26, 2020, 02:25 PM ISTपुढील पाच वर्ष सरकार मजबूत, धोका नाही - संजय राऊत
महाराष्ट्र अस्थिर करण्याचे प्रयत्न अंगलट येतील असा इशारा शिवसेना नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी देताना पुढील पाच वर्ष सरकार मजबूत आहे, असे म्हटले आहे.
May 26, 2020, 11:16 AM ISTविरोधकांची रिकामी डोकी, भाजपवर 'सामना'मधून कडाडून टीका
कोरोना युद्धात अडथळा आणला जात आहे. पॅकेजची रिकामी खोकी आणि विरोधकांची रिकामी डोकी, असल्याची बोचरी टीका भाजपवर 'सामना'मधून करण्याता आली आहे.
May 26, 2020, 10:42 AM ISTआघाडी सरकार मजबूत, विरोधकांनी क्वारंटाईन व्हावे - संजय राऊत
कोरोनावर लस आणि ठाकरे सरकार पाडण्याचा डोस विरोधकांना सापडायचा आहे. त्यामुळे विरोधकांनी तात्काळ क्वारंटाईन व्हावे हेच बरे, अशी बोचरी टीका संजय राऊत यांनी केली आहे.
May 26, 2020, 09:46 AM ISTमोठी बातमी । CM उद्धव ठाकरे - शरद पवार यांच्यात मातोश्रीवर बैठक, केंद्र सरकार काही पावले उचलण्याची शक्यता?
राज्यातल्या राजकीय परिस्थितीबाबत काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात जोरदार खलबते झाल्याची चर्चा आहे.
May 26, 2020, 08:12 AM ISTजगभरात कोरोनाचा कहर, अमेरिकेत सर्वाधिक १७ लाखांपेक्षा जास्त रुग्ण
जगभरात अमेरिकेत कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण असून, मृतांची संख्या एक लाखांच्या जवळ पोहोचली आहे. त्यामुळे अधिक चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
May 26, 2020, 07:00 AM ISTविद्यापीठ अंतिम परीक्षेबाबत उच्च शिक्षणमंत्र्यांची भूमिका
कुलगुरुंबरोबर झालेल्या बैठकीनंतर महत्वपूर्ण माहिती
May 25, 2020, 09:01 PM ISTकोरोनाच्या आपत्तीत निसर्गसंपत्तीचं ‘बीज’
साताऱ्यातील नागझरीत विलगीकरणातील लोकांचा अनोखा उपक्रम
May 25, 2020, 08:15 PM IST