फिफा 2014 : उरुग्वेसमोर सुआरेझविना मैदानात उतरणार कोलम्बिया
मुंबई : उरुग्वे आणि कोलम्बियामधील रंगतदार मुकाबल्याची ट्रीट फुटबॉल चाहत्यांना मिळणार आहे. दोन्ही टीम्स आपल्या स्टार स्ट्रायकरविना मैदानात उतरणार आहेत. लुईस सुआरेझ खेळणार नसल्यानं उरुग्वेच्या टीमला मोठा फटका बसलाय. त्यामुळे जी टीम आपल्या स्ट्रायकरविना सर्वोत्तम खेळ करेल तिच टीम क्वार्टर फायनलमध्ये धडक मारण्यात यशस्वी होईल.
Jun 28, 2014, 08:34 AM ISTफिफा फुटबॉल : इंग्लंडचं आव्हान जवळपास संपुष्टात
उरुग्वेने इंग्लंडला 2-1ने पराभूत करत इंग्लंडचं स्पर्धेतील आव्हान जवळपास संपुष्टात आणलय. चार आठवड्यांपूर्वी गुडघ्यावर सर्जरी झालेल्या सुआरेझने दमदार कमबॅक करत उरुग्वेच्या नावावर पहिल्या विजयाची नोंद केली. तर रुनीने पुन्हा एकदा दोन गोल्डन चान्स गमावले.
Jun 20, 2014, 07:57 AM ISTअरुणाभ लायाने भारताचे नाव मोठे केले
अनेकांचं जे स्वप्न असतं. तेच स्वप्न कोलकतातील १९ वर्षीय अरुणाभ लायाने प्रत्यक्षात उतरवलं आहे.
Apr 21, 2014, 04:17 PM ISTभर सभेतच राष्ट्राध्यक्षांनी पॅन्ट केली ओली!
कोलंबियाचे राष्ट्रपती जुआन मॅन्युअल सॅन्टोस यांनी निवडणुक सभेतील एका भाषणादरम्यान स्टेजवरच आपली पॅन्ट ओली केली.
Mar 19, 2014, 03:39 PM ISTकोलंबियाच्या रस्त्यांवर रंगीबेरंगी खड्डे
भारताप्रमाणेच रस्त्यांवरील खड्डयांची समस्या कोलंबियातील नागरिकांनाही सतावत आहे. मात्र या खड्ड्यांवरून खळ्ळफट्याक करण्या ऐवजी कोलंबियात नागरिकांनी आगळ्या वेगळ्या पद्धतीनं या खड्ड्यांविरोधात आंदोलन केलं आहे
Sep 21, 2013, 10:15 AM IST